मिड नाईट पास्ता (pasta recipe in marathi)

Bhakti Chavan @BhaktiC_3728
झटपट होणारा कधीतरी मधेच रात्री भूक लागते तेव्हा मी हा बनवते
मिड नाईट पास्ता (pasta recipe in marathi)
झटपट होणारा कधीतरी मधेच रात्री भूक लागते तेव्हा मी हा बनवते
कुकिंग सूचना
- 1
एका टोपामध्ये पाणी गरम करायाला ठेवा त्यात एक चमचा मीठ आणि तेल घाला. थोडी उकळी आली की पास्ता घाला
- 2
पास्ता 7-8 मिनिटे शिजू द्या. तो वर कांदा,टोमॅटो आणि शिमला मिरची कापून घ्या. लसूण पण चिरून घ्या
- 3
आता पास्ता शिजला की त्यातले पाणी काढून टाका.
- 4
आता आता कढई मध्ये तेल करून त्यात चिली फ्लेक्स आणि लसूण घालून परता आता त्यात हळद घाला
- 5
आता चिरलेला कांदा,टोमॅटो,शिमला मिरची घालून चांगले एकजीव करावे.
- 6
आता त्यात पास्ता घालून मिक्स करा. आता त्यात मीठ आणि ऑरेंगानो घालून थोडे परता.
- 7
गरमागरम सर्व्ह करा
Similar Recipes
-
पास्ता सॅलड (pasta salad recipe recipe in marathi)
पास्ता सलाडसाठी पास्ता कमी आणि भाज्या जास्त घ्यावेत. मी ह्यात अननस सुद्धा वापरते पण तो न्हवता घरी सो स्कीप केला. Bhakti Chavan -
-
चिजी ओनीयन गार्लिक पास्ता (cheese onion garlic pasta recipe in marathi)
#पास्ताचिजी ओनीयन गर्लिक पास्ता या डिश मध्ये मी पास्ताला आॅनियन आणि गार्लिक यांचा थोडा फ्लेवर देऊन काहीतरी वेगळं बनविण्याचा प्रयत्न केला आहे.... ही डिश झटपट होते तशी झटपट संपते देखील... तर तुम्ही देखील ही ट्राय करायला विसरू नका... Aparna Nilesh -
रेड सॉस पास्ता (red sauce pasta recipe in marathi)
#कुकस्नॅप मी प्राची मलठणकर ताई यांची रेड सॉस पास्ता ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. या रेसिपीमधे थोडसं वेरिएशन म्हणजे असं की माझ्या घरी शिमला मिरची नव्हती,तर मी यामध्ये कांद्याचा वापर केलेला आहे. लहान मुलांच्या आवडीची अशी ही डिश आहे. तेव्हा माझ्या मुलांने फर्माईश केली मम्मा पास्ता कर ना मला पास्ता खायची इच्छा आहे. तेव्हा मी कूक पॅड मराठी वर रेड सॉस पास्ता सर्च केलं. तेव्हा प्राची मलठणकर ताई याची रेसिपी मला दिसली आणि मी ती केली आणि सगळ्यांना फार आवडली. Shweta Amle -
स्पॅगेटी पास्ता(Caremelised Onion Roasted Tomato pasta Recipe In
#ATW3#TheChefStory#स्पॅगेटीपास्ता#chefsmitsagarChef Smith sagar यांनी यांच्या लाईव्ह शो मध्ये खूपच छान पद्धतीने ओरिजनल अशा फ्लेवर मध्ये पास्ता ची रेसिपी दाखवली त्यापासून इन्स्पायर होऊन मी हा पास्ता ट्राय केला त्यात मी स्पेगेटी प्रकारचा पास्ता वापरून रेसिपी तयार केली. छोट्या मोठ्या टिप्स खूप आवडल्या त्याही फॉलो करून रेसिपी केली.Thank u so much chef for nice recipe 😍 Chetana Bhojak -
पट्टी पास्ता (patti pasta recipe in marathi)
#पास्ता दर संडे ला खाण्यासाठी वेगळे काहीतरी करायचे म्हणजे अवघड च. पन मी केलेला पट्टी पास्ता हा तर घरात सगळ्यांचा आवडता. मीही रेसिपी स्वतः इनोव्हेट केली आहे मैदा न वापरता कणकेतून मी घरी च पास्ता पट्टी केल्यात. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. Shubhangi Ghalsasi -
-
फिश पास्ता (fish pasta recipe in marathi)
फिश पास्ता हा बनवायला सोपा आहे नेहमीचा जोपासता आहे त्यालाच ची टेस्ट आली तर खायला छान लागतो नॉनव्हेज टीरियन लोका यांना हा पास्ता फार आवडतो चला तर मग बनवूयात फिश पास्ता. Supriya Devkar -
पास्ता चिली (pasta chili recipe in marathi)
#पास्तानेहमी तर मी व्हाईट सॉस पास्ता बनवते आणि भरपुर चीज घालून आज माञ एक नवीन प्रकार खाऊन बघितला तो म्हणजे चायनीज पास्ता खूप दिवस झाले चायनीज खाल्ले नाही आज सहज आठवण आली की सोया चिली बनवून या तेथे पास्ता दिसला आणि विचार केला यालाच चायनीज फ्लेवर दिला तर सोया वडी च्या ऐवजी पास्ता वापरला आणि सुंदर पटकन झाली पण रेडी सर्वानी चाटून पुसून फस्त मी फस्ट टाईम करून बघितली ही रेसिपी सर्व बोलत आहे की अशीच पुन्हा बनवू या खुपच मस्त Nisha Pawar -
झटपट चीज मसाला पास्ता (cheese masala pasta recipe in marathi)
मुसळधार पावसात सतत काहीतरी चटपटीत आणि गरमागरम खावेसे वाटते ..😋😋म्हणूनच मुलांचा आणि माझा आवडता झटपट मसाला चीज पास्ता बनवला ,खूपच टेस्टी लागतो हा पास्ता .तुम्ही यामधे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता .माझ्या घरी ज्या भाज्या होत्या त्या ह्यामध्ये मी घातल्या आहेत.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
"चिझी नुडल्स पिझ्झा" (cheesy noodles pizza recipe in marathi)
#GA4#WEEK22#KEYWORD_PIZZA" चिझी नुडल्स पिझ्झा" झटपट होणारा,यम्मी चिझी मेलटिंग पिझ्झा, तोही मुलांच्या आवडत्या नुडल्स पासून...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
हेल्दी पास्ता (pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी सर्व साधारण पास्ता सर्वच ठिकाणी मिळतो,पण हा इटालियन पदार्थ आहे.वेगवेगळ्या प्रकारे करता येतो.मी फे़श डॅ्गन फू़ट वापरून झटपट पास्ता तयार केला आहे.हा हेल्दी आहे . पाहू या.... Shital Patil -
अक्रोड, बदाम रिबन पास्ता (ribbon pasta recipe in marathi)
#पास्ता हा पटकन होणारा पास्ता आहे.कमी साहित्य ,कमी वेळ, कमी कष्ट. Kusum Zarekar -
शेजवान पास्ता (Schezwan pasta recipe in marathi)
अगदी सोप्प्या पद्धतीने बनतो . ज्यांना स्पायसी खायला आवडत त्यांनी नक्की ट्राय करा .खूप मेहनत घेऊन आता कुठे ही रेसिपी जमायला लागली आहे . Adv Kirti Sonavane -
चिजी मॅकरोनी पास्ता मसाला (cheese macron pasta masala recipe in marathi)
मुलांसाठी एक झटपट बनणारा Chezzzzy Pasta..😋😋 Deepti Padiyar -
पास्ता अराबियता (इटालियन) (pasta arrabiata recipe in marathi)
#पास्ता .... मी पास्ता तसा एक दोन वेळेसच बनवला असेल तोही रेडिमेड मसाला, सॉस वापरून. माझ्याकडे पास्ता बनविण्यासाठी (मॅक्रोनी)पास्ताही न्हवता त्यामुळे थोडस चॅलेंजिंग वाटल.you tube सर्च केले. पास्ता घरीच बनवला आणि यश मिळाले. धन्यवाद cookpad बऱ्याच गोष्टी cookpad मुळे try करता आल्या आणि शिकता आल्या. Jyoti Kinkar -
मसाला पास्ता (Masala Pasta Recipe in Marathi)
#रेसिपीबुक#week9इटालियन आणि इंडियन फ्युजन स्टाईल डिश ही मसाला पास्ता रेसिपी खूप सोपी आणि चवीला खूप छान आहे सर्वांनाच छोटी छोटी भूक घालवण्यासाठी आणि फटक्यात बनणारी डिश आहे. Deveshri Bagul -
व्हेज स्पायरल इंडियाना पास्ता (veg sprial indian pasta recipe in marathi)
"व्हेज स्पायरल इंडियाना पास्ता"#EB10#W10 पास्ता म्हणजे लहानांपासून मोठ्यांचा आवडता विषय झाला आहे, एक तर तो पटकन होतो ,आणि दुसरं म्हणजे त्यातील फ्लेवर सर्वांना आकर्षित करतात, पास्ता हे इटालियन क्युसीन जरी असलं, तरी आज मी याला इंडियन टच देण्याचा प्रयत्न केलाय... चला तर मग रेसिपी बघुया Shital Siddhesh Raut -
चीजीबटर पास्ता (cheese butter pasta recipe in marathi)
#बटरचीजक्रिमी क्रिमी, यमी,यमी मुलांच्या आवडीचा चीजी बटर पास्ता. Vrunda Shende -
पेस्तो पास्ता (Pesto Pasta Recipe In Marathi)
#prमाझ्याकडे पार्टी म्हटली म्हणजे पास्ता ठरलेलाच असतो घरात सगळ्यांनाच पास्ता खूप आवडतो मग हा पालकची पेस्ट तयार करून पास्ता तयार केला जो खायला खूप चविष्ट लागतो पालक असल्यामुळे हेल्दी पण होतो.त्यात आवडीनुसार अजूनही भाज्या वापरू शकतो मी कोणचा वापर करून हा पास्ता तयार केला आहे पालक आणि कोणचे कॉम्बिनेशन खूप छान लागते म्हणून अशाप्रकारे तयार केले आहे. Chetana Bhojak -
वेजिटेबल पास्ता (Vegetable Pasta Recipe In Marathi)
#BRR#ब्रेकफास्ट रेसिपीTasty Sushma Sachin Sharma -
-
चिकन पास्ता विथ अरबीयता सॉस (chicken pasta recipe in marathi)
#पास्तामाझ्या दोन्ही मुलांना अरबीयता सॉसमधला पास्ता खूप आवडतो. आणि त्यात चिकन म्हंटलं की आणि आवडीने खातात.... ओरिजनल अरबीयता सॉसमध्ये थोड चेंज करून त्यांच्यासाठी मी हा पास्ता नेहमी बनवत असते.अरबीयता सॉस बनवताना यामध्ये पेने पास्ताच वापरला जातो... Purva Prasad Thosar -
देसी पास्ता मसाला (desi pasta masala recipe in marathi)
पास्ता म्हणजे लहानांपासून सर्वांचाच आवडता आणि एक झटपट होणारा नाश्ता .यामधे असलेल्या भाज्या ,मसाले ,चीज यामुळे हा पास्ता खूपच टेस्टी लागतो. Deepti Padiyar -
पास्ता सॅलड (pasta salad recipe recipe in marathi)
#SP#पास्तासॅलडआज कालच्या मुलांना आपल्या घरगुती पदार्थांपेक्षा बाहेर मिळणारे पदार्थ जास्त आवडतात. हेच पदार्थ जर आपण त्यांना घरी करून दिली तर, त्यांचे आरोग्य जपले जाते... पास्ता ही अशीच एक प्रसिद्ध इटालियन रेसिपी...विविध प्रकारच्या सॉसेस मध्ये हा पास्ता बनविला जातो. विविध भाज्यांचा वापर यामध्ये केला जातो. त्यामुळे सहाजिकच त्याची पौष्टिकता वाढते. म्हणूनच हा पास्ता अजून हेल्दी करण्यासाठी मी आज *पास्ता सॅलड* केले आहे.. अप्रतिम असे चवीला आणि तेवढीच हेल्दी देखील... 💃 💕 Vasudha Gudhe -
मशरूम पास्ता (Mushroom Pasta Recipe In Marathi)
#KSमुलांना पिझ्झा, पास्ता बर्गर या पदार्थाचे आकर्षण फार वाटते. हेच पदार्थ आपण घरी बनवून आपल्या पद्धतीने केले की ते आणखी छान बनतात. आज बनवूयात मशरूम पास्ता Supriya Devkar -
कॉर्न फुसली पास्ता (Corn fusli pasta recipe in marathi)
#wdr#पास्ता#कॉर्न#फुसलिपास्ताविकेंड स्पेशल रेसिपीआठवड्याभराच्या थकल्याभागल्या नोकरी करणाऱ्यांना विकेड हा सर्वात महत्त्वाचा भाग असतोवीकेंड म्हणजे जरा शांती, स्वतः कडेलक्ष देण्याचे दिवस आपल्या आवडीचे आपल्या स्वतःचे काम करण्यासाठी मिळालेला वेळ तशीही विदेशातून आलेली पद्धत आहे पण खूप छान हा वीकेंड असतो शनिवार आणि रविवार असे दोन दिवसाची सुट्टीआपल्या फॅमिली बरोबर वेळ घालवण्याचे दोन दिवस आठवडाभर फक्त पोळी भाजी डब्यातून नेली जाते त्यामुळे बरेच पदार्थ शक्यच नाही टिफिन मध्ये नेण्यासाठी आणि बाकीच्या दिवसांमध्ये खाण्यासाठी मग ते विकेंड मध्ये स्पेशल असे तयारी करून पदार्थ तयार केले जातात आवडीचे बरेच पदार्थ ट्राय करून खातात बनवतात जे शक्य नाही ऑफिसमधून आल्यावर काही तयार केले जात नाहीवीकेंड म्हणजे विश्रांती मिळालेला दिवस निवांतपणे कामे चालतात आणि आपल्या आवडीचे पदार्थ खाऊन एन्जॉय केले जाते पास्ता हा पदार्थ माझ्याकडे प्रत्येक वीकेंडला तयार होतो आणि हा गरम गरम तयार करून खायला छान लागतोरेसिपीतून नक्कीच बघा पुसली पास्ता कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
रेड सोॅस पास्ता (red sauce pasta recipe in marthi)
# पास्ता# लहान मुलांना आवडणार चटपटीत रेड सॅसा पास्ता आज मी बनवलं आहे.... Rajashree Yele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15079240
टिप्पण्या (2)