एग वेजिस पराठा (egg veggies paratha recipe in marathi)

Ashvini bansod
Ashvini bansod @AshviniBansod
Nagpur

नमस्कार friends, #pe एग आणि बटाटा मध्ये रेसिपी बनवायचे असल्यास मि एग रेसिपी निवडले म्हणजेच एग वेजिस पराठा......

एग वेजिस पराठा (egg veggies paratha recipe in marathi)

नमस्कार friends, #pe एग आणि बटाटा मध्ये रेसिपी बनवायचे असल्यास मि एग रेसिपी निवडले म्हणजेच एग वेजिस पराठा......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 3एग
  2. 1 वाटीगव्हाचे पीठ,
  3. 1/2 वाटी तांदळाचे पीठ
  4. 1/2 वाटी (गाजर, शिमला मिरची, कांदा) बारिक किसलेले
  5. 4-5हिरव्या मिरच्या,
  6. 1टमाटर कोथिंबीर मूठभर
  7. 2 चमचालाल तिखट,
  8. 1/2 चमचा हळद
  9. 1/2 चमचा गरम मसाला, मीठ चवीनुसार
  10. 1/2 कपदूध
  11. 1 ग्लास पाणी

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम शिमला मिरची, कांदा, गाजर, मिरची व टमाटर चाॅपर मध्ये बारीक करून घ्यावे (चाॅपर नसल्यास एकदम बारीक चिरून घ्यायचे)

  2. 2

    नंतर सगळे चाॅप केलेले वेजिस एका बाउल मध्ये घेऊन त्यात एग (अंडे), गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ घालून त्यात तिखट, मीठ, हळद व गरम मसाला घालून व वरून कोथिंबीर घालून शेवटी दूध आणि पाणी घालून सगळे मिश्रण एकत्र एकजीव करावे

  3. 3

    एका पॅन मध्ये थोडं तेल घालून खोलगट चमच्याचे सहाय्याने पॅन वर गोल असं आकारात मिश्रण पसरवून 2,3 मिनिटे भाजून घ्यावे नंतर दूसऱ्या बाजूने पलटवून 2,3 मिनिटे भाजून घ्यावे..

  4. 4

    गरमागरम झटपट असा एग वेजिस पराठा तयार आहे
    खायला सर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashvini bansod
Ashvini bansod @AshviniBansod
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes