मसाला बटाटा रिंग (masala batata ring recipe in marathi)

Punita Bhatia
Punita Bhatia @Punita_sKitchen

#pe

मसाला बटाटा रिंग (masala batata ring recipe in marathi)

#pe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनट
  1. 2बटाटे,
  2. 1 चमचाचाट मसाला,
  3. 1 चमचामैदा,
  4. 1आरा लोट,
  5. 1 चमचातादळाचे पीठ,
  6. 1 टीस्पूनपेरी पेरी मसाला,
  7. लाब तुथपिक मेवोनिज
  8. पाणी,
  9. मीठ

कुकिंग सूचना

१० मिनट
  1. 1

    सर्व सहित्य घेवुया बटाटे स्वछ धुवुन घेऊया नंतर बटाटा चिरून घेऊया

  2. 2

    आता मीठ,आणि ३पीठ एकत्र करुया आणि पाणी घालूया १बटाची चकती घेऊया आणि तळुन घेऊया

  3. 3

    कलर बदलला कि काढुन घेवुया आता एका ताटात निट वेगवेगळे करुन घेवुया आता मसाला, चाट मसाला घालूया

  4. 4

    आता मोठी तुथपिक घेवुया आणि त्या त १-१करून घालूया आणि मेवोनिज टाकुया

  5. 5

    तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Punita Bhatia
Punita Bhatia @Punita_sKitchen
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes