रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#rr

रेस्टॉरंट मधे गेल्यावर हमखास आपण चिकन ग्रेव्ही ,वेगवेगळ्या वेज भाज्यांची आपण ऑर्डर देतो.
अशीच एक माझी आवडती, रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी...😊
जी झटपट बनते.
पाहूयात रेसिपी.

रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)

#rr

रेस्टॉरंट मधे गेल्यावर हमखास आपण चिकन ग्रेव्ही ,वेगवेगळ्या वेज भाज्यांची आपण ऑर्डर देतो.
अशीच एक माझी आवडती, रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी...😊
जी झटपट बनते.
पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
३ ते ४ सर्व्हिंग्ज
  1. 6-7उकडलेली अंडी
  2. 1मोठा कांदा बारीक चिरून
  3. 1 कपटोमॅटो प्युरी
  4. 1 टेबलस्पूनआलं लसूण क्रश
  5. जीरे
  6. 1/2 कपदही
  7. 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनगरम मसाला
  10. मीठ चवीनुसार
  11. 1 टीस्पूनधणे पावडर
  12. 1 टीस्पूनकसूरी मेथी
  13. कोथिंबीर
  14. 1 टेबलस्पूनबटर
  15. तेल
  16. 3हिरव्या मिरच्या उभ्या चिरून

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    दहीमधे लाल तिखट,हळद, धणेपूड,गरम मसाला छान एकत्र करून फेटून घ्या.

  2. 2

    अंड्यामधे तिखट,हळद, थोडं मीठ घालून छान मिक्स करा.पॅनमधे तेल गरम करून ही अंडी फ्राय करा‌.

  3. 3

    त्याच पॅनमधे तेल गरम करून त्यात जीरे,हिरवी मिरची परतून घ्या. नंतर त्यात आलं लसूण,कांदा, टोमॅटो प्यूरी घालून परतून घ्या.

  4. 4

    छान परतून झाल्यावर त्यात दह्याचे मिश्रण,मीठ घालून छान परतून घ्या. आणि त्यात १/२ कप पाणी घालून छान मिक्स करा.

  5. 5

    उकळी आली की त्यात कसूरी मेथी,अंडी घालून १० मि.ग्रेव्ही छान शिजू द्यावी‌.

  6. 6

    शेवटी कोथिंबीर घालून रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही छान शिजू द्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes