कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)

Archana bangare
Archana bangare @Archana2020

पोहे म्हणजे सगळ्यांचे आवडते.कूठल्याही ऋतुत आणि कधीही . पटकन तयार होणारे.

कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)

पोहे म्हणजे सगळ्यांचे आवडते.कूठल्याही ऋतुत आणि कधीही . पटकन तयार होणारे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 पावजाड पोहे
  2. 2बटाटे
  3. 2कांदे
  4. 4-5हिरवी मिरची
  5. 1 वाटीशेंगदाणे
  6. 1 वाटीकोथिंबीर
  7. 1 टेबलस्पूनजीरे मोहरी
  8. 1लिंबू
  9. 2 टेबलस्पून तेल
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. आवश्यक तेवढे मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    जाड पोहे चाळून स्वच्छ पाण्याने धुवून चाळणीत काढून घ्यावे.कांदा, मिरची, बटाटे, गोड लिंबाचा पाला सर्व साहित्य कापून एकत्र ठेवावे.

  2. 2

    आता कढई तापत ठेवून त्यात तेल घालावे.जीरे, मोहरी तडतडले की त्यात शेंगदाणे घालावेत.कांदे, बटाटे, मिरची घालून जरा वेळ वाफ आणावी.मीठ घालावे.

  3. 3

    पोहे घालून मिक्स करावे.साखर घालावी.लिंबू पिळून वाफ आणावी.कोथिंबीर, खोबरे किस घालून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Archana bangare
Archana bangare @Archana2020
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes