कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

7-8 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रामजाड पोहे
  2. 100 ग्रामकांदे बारीक चिरून
  3. मुठभर शेंगदाणे
  4. 3हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  5. 7-8पाने कढिपत्ता
  6. कोथिंबीर बारीक चिरून
  7. 1/4 टिस्पून हळद
  8. 1 टिस्पून साखर
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल फोडणीसाठी
  11. मोहरी
  12. सजावटीसाठी शेव, किसलेले खोबरे
  13. 1लिंबू

कुकिंग सूचना

7-8 मिनिटे
  1. 1

    पोहे निवडून, चाळून, भिजवून ठेवा.त्यात मीठ, साखर घालून मिसळून घ्या.

  2. 2

    कढईत तेल तापवून त्यात मोहरी घाला.तडतडल्यावर शेंगदाणे घालून तळून घ्या.त्यावर कांदा, मिरची, कढिपत्ता, हळद घालून शिजवून घ्या.

  3. 3

    भिजवलेले पोहे घालून एकजीव करा.झाकण ठेवून वाफ काढा.

  4. 4

    आपले कांदेपोहे तयार आहेत.गरम गरम पोहे कोथिंबीर, खोबरे,शेव घालून लिंबाच्या फोडी सोबत सर्व्ह करा.हेल्दी ब्रेकफास्ट!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes