उकडपेंडी (ukad pendi recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
उकडपेंडी (ukad pendi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पॅन मध्ये फोडणी करुन त्यांत कांदा व दाणे परतून घ्यावे. मग त्यात ज्वारीचे पीठ घालून परतावे. छान खमंग वास येइपर्यत परतावे.
- 2
मग त्यात तिखट, चवीनुसार मीठ घालावे व पाण्याचा हबका मारावा. साधारण पाव ते अर्धा कप पाणी लागेल. पाणी एकदम घालू नये. वरती झाकण ठेउन उकडपेंडी वाफ काढून घ्यावी. मग वरुन लिंबाचा रस व कोथिंबीर घालून चांगले मिक्स करावे. गरम गरम उकडपेंडी कच्च्या कांद्यासोबत सर्व करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उकडपेंडी (ukad pendi recipe in marathi)
ज्वारीची उकडपेंडी#KS3# विदर्भमी आज विदर्भ स्पेशल ज्वारीची उकडपेंडी केलेली आहे.विदर्भात उकडपेंडी हा एक नाश्त्याचा प्रकार आहे. ज्वारीचे किंवा गव्हाचे पीठ घेऊन नाश्त्यासाठी उकडपेंडी तयार केली जाते Sapna Sawaji -
ज्वारीची उकडपेंडी (Jowarichi Ukad Pendi Recipe In Marathi)
#उकडपेंडी विदर्भ पद्धतीची खमंग अशी ब्रेकफास्ट साठी खाण्या साठी खुप छान आहे. Shobha Deshmukh -
-
उकड पेंडी (ukad pendi recipe in marathi)
ही विदर्भ स्पेशल डिश.याला वन पॉट मिल महन्टले तरी चालेल.यात गव्हाचे पीठ ज्वारी रवा असे सर्व घटक असते. म्हणून हा पोटभर नाश्ता... :-) Anjita Mahajan -
उकडपेंडी (ukad pendi recipe in marathi)
#cooksnap पावसाळी रेसिपी कुकस्नॅप चॅलेंजसाठी मी सपना सावजी ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. बाहेर धो-धो पाऊस आणि हातात गरमागरम उकडपेंडीची प्लेट. अहाहा यम्मी. थँक्स सपना मॅम उकडपेंडी एकदम मस्त झाली. सरिता बुरडे -
उकडपेंडी (ukad pendi recipe in marathi)
#KS3 हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे खूप पौष्टिक आहे. हा मला माझ्या मावस सासूने सांगितला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
उकडपेंडी (ukad pendi recipe in marathi)
मला आठवतंय माझे आजोबांना कणकेची उकडपेंडी आवडायची.त्यामुळे आई पण बाबांसाठी आवडीने करायची. तीच आवड जपून मी पण कधी कधी करते.एक प्रकारचा उपमाच आहे.पचायला हलका. Archana bangare -
मराठवाडा फेमस धपाटे (dhapate recipe in marathi)
#KS5#मराठवाडा#recipe2 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
नागपूरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#KS3#विदर्भ#recipe2 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
उकडपेंडी (ukad pendi recipe in marathi)
#KS3विदर्भ विशेष रोज सकाळी नास्ता ही बहुतेक सगळ्यांची आवड आहे. हा पदार्थ ग्रामीण भागात जास्त केल्या जातो. घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यात बनवायची सवय असते. त्यातला हा नास्त्याचा प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
तुवर /लिलवा ढेबरा (tuwar /lilva debra recipe in marathi)
#GA4#week13#किवर्ड_tuvarतुवर/लिलवा ढेबरा ही एक गुजराथी डिश,माझ्या एका मैत्रिणीने तिच्या गावाहून भरपूर ओल्या तुरीच्या शेंगा मला भेट म्हणून दिल्या, त्यातच या आठवड्याच्या puzzle challenge मध्ये तुवर किवर्ड असल्यामुळे,मग मी तिने दिलेल्या भेटीचा पुरेपूर वापर करून घेतला. माझ्या सर्व रेसिपी शक्य तितक्या पौष्टिक आणि झटपट करण्याकडे माझा कल असतो....त्यात तुरीच्या शेंगा मुलांना काहीही कटकट न करता खाऊ घालण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ही रेसिपी... तेव्हा नक्की करून पाहा... Shital Siddhesh Raut -
-
मिश्र पिठाची उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
#wdr # आमच्याकडे सर्वांना उकडपेंडी, हा प्रकार खूप आवडतो.. त्यामुळे, बाकी काही विशेष बनवायचे ठरवले नसेल, तर उकडपेंडी ठरलेली..मग तिची पौष्टिकता वाढविण्यासाठी, वेगवेगळ्या भाज्या, कंद टाकायचे.. म्हणजे पोटही भरते, चवही छान येते.. तेव्हा आज मी केली आहे, कणीक आणि ज्वारीचे पीठ, एकत्र करून... Varsha Ingole Bele -
पौष्टिक - ज्वारी पिठाचे व्हेज टोमॅटो ऑम्लेट (Jwari Pithache Veg Tomato Omelette Recipe In Marathi)
#ज्वारी#बेसन#व्हेज#टोमॅटो#कांदा लसूण#ऑम्लेट Sampada Shrungarpure -
कणकेची उकड (kankeche ukad recipe in marathi)
माझी आजी ही उकड फार सुंदर बनवत असे. आजीशी किती आठवणी जोडल्या असतात ना आपल्या. उकड केली की तिच्या सोबतचे घालवलेले सुंदर क्षण आठवतात. तिच्या स्मरणार्थ ही डिश शेअर करते. Sanhita Kand -
उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
#GA4 #week5#upma#उपमा#ukadpendi#multiflourupmaमहाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी उकडपेंडी हा प्रकार बनवला जातो हा एक उपमा चा प्रकार आहे. विदर्भात स्पेशल करून उकडपेंडी बनवली जाते आता जवळपास सगळीकडे उकडपेंडी बनवतात. माझ्या आठवणीतली उकडपेंडी म्हणजे आमच्या छोट्या छोट्या भुकेसाठी आमची आझी आम्हाला नेहमीच हा पदार्थ बनवून देत असत. आजही मी बनवते तर मला लहानपणची आठवण येते. आझी गव्हाच्या पिठाची उकडपेंडी बनवायची. मी आता थोडा फेरबदल करून बनवते तसा उकलपेंडी हा खुप् हेल्दी असा पदार्थ आहे. मी अजून हेल्दी पद्धतीने बनवते. खूप चविष्ट असा हा पदार्थ आहे. थोडक्यात म्हणजे मिश्र पिठाचा उपमा असा हा पदार्थ आहे. त्यात आपल्याला हाय फायबर मिळतो. पचनाला ही हलका असतो. सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ही खूप चांगला असा प्रकार आहे. Chetana Bhojak -
ज्वारीच्या लाह्यांची उकडपेंडी (Jwarichya Lahyachi Ukadpendi Recipe In Marathi)
#श्रावण#श्रावण रेसिपी चॅलेंजश्रावणात पाऊसा च्या सरी या सुरुच असतात.त्यामुळे पचनाला हलका आहार घेणं हे केंव्हाही उत्तम. कारण अग्निमांद्य आलेले असते . त्यामुळे हे पचनाला सुलभ अशी ही ज्वारीच्या लाह्यांची उकडपेंडी चांगला पर्याय आहे. Sumedha Joshi -
-
कोंढाळीची कुरकुरीत कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#KS8#स्ट्रीटफुड कोंढाळी नागपुर जवळच एक गाव.....गाव तसं लहानच पण येथील कांदा भजी मात्र अख्ख्या विदर्भात फेमस .लहानपणी नागपुर ते बुलडाणा असा लाल परीचा प्रवास करताना कोंढाळीला गाडी थांबली की हमखास ही कांद्याची भजी घ्यायचो.अजुनही आठवलं की तोंडाला पाणी सुटतं.ईतकी चविष्ट आहे तेथील ही कांदा भजी......चला तर मग पाहुया ही फेमस रेसिपी..... Supriya Thengadi -
मिश्र पिठाची उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
#KS3 विदर्भ मधील नागपूर प्रसिद्ध उकडपेंडी आज मी बनवली असून ,ही पाककृती मला माहित असण्याचे कारण म्हणजे झी मराठी वरील मालिका माज्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये असलेले मेन पात्र नागपूर चे आहे असे दाखवले आहे ते मेन पात्र राधिका ही त्यातील दुसऱ्या पात्राला शनयाला ही पाककृती सांगताना त्यात दाखवले असून त्या पाककृती च्या नावावरूनच ती करायची उत्सुकता होती म्हणूनच मी तेंव्हा ऐकलेली पाककृती आज बनवली .तसं तर उकडपेंडी गव्हाची, ज्वारीची, बाजरीची ,तांदळाची करतात पण आज मी मिश्र पिठाची उकडपेंडी केली आहे,मग बघूयात कशी करायची ते उकडपेंडी... Pooja Katake Vyas -
मक्याचे तिखट मोदक (makyache tikhat modak recipe in marathi)
#मोदकमोदक म्हटले की वेगवेगळ्या प्रकारचे पण गोड मोदक डोळ्यासमोर येतात. म्हणून मी आज गोड सोडून तिखट मोदक करुन , त्याचा नैवेद्य बाप्पाला दाखवायचे ठरविले, माणसासारखा देवालाही थोडासा चवीत बदल. म्हणून घरात असलेल्या मक्याच्या दाण्यांचेच मोदक करायचे ठरविले...केले आणि नैवेद्य सुद्धा दाखविला. Varsha Ingole Bele -
हेल्दी मिक्स व्हेज सलाड (healthy mix veg salad recipe in marathi)
#HLR#हेल्दी_रेसिपीज..#हेल्दी_मिक्स_व्हेज_सलाड....🥗🥗 श्रावण महिना, गौरी गणपती, नवरात्र,दसरा,दिवाळी या सणासुदीच्या दिवसात गोड तिखट पदार्थांचा नुसता महापूर असतो..रोज काही ना काही कारणांनी आपण मस्त चमचमीत पदार्थ करुन खातो आणि जिभेचे चोचले पुरवतो..😀😋..यावेळेस जरा शरीराच्या मागणीकडे काणाडोळाच करतो..गोड,तेलकट,तुपट,खमंग ,चटपटीत,चमचमीत पदार्थांवर यथेच्छ ताव मारणं सुरु असतं..😜..दिवाळी संपली की मग सुरु होतो healthy,detox recipes चा सिलसिला...😍..कारण आपल्या शरीराचे आपल्यालाच ऐकून घेऊन आपल्या शरीराची काळजी घेत योग्य निगा राखली पाहिजे ..हे फक्त आपणच आपल्यावर थोडी सक्ती लादून ,जिभेचे चोचले बाजूला ठेवून करु शकतो..*आहार हेच औषध*असं म्हटलचं आहे.. Healthy food=Healthy body= Healthy mind...असं समीकरण आहे😀..चला तर मग अशाच एका सोप्या पण पौष्टिक चविष्ट रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
मसाला कॉर्न पॉकेट (masala corn pocket recipe in marathi)
#फ्राईड या दिवसात भरपूर मक्याची कणसे मिळतात. आणि ते खावेसेही वाटते. मग ते फक्त भाजून खाण्यापेक्षा त्याचे वेगवेगळे पदार्थ करुन खाल्ले की आणखी मजा येते. असाच एक नवीन पदार्थ मी आज करुन पाहिलाय. मस्त झालाय . म्हणून विचार केला की हा पदार्थ शेअर करुया... Varsha Ingole Bele -
राजमा सलाद (RAJMA SALAD recipe in marathi)
#sp #KEYWORD_राजमा हे द्विदल कडधान्य आहे. त्याचा आकार किडनीप्रमाणे असतो म्हणून त्याला इंग्रजी मध्ये ‘किडनी बिन्स’ असे संबोधले जाते. राजम्याचे लाल आणि पांढरा असे दोन प्रकार आहेत. खासकरून भारतामध्ये लाल राजमा हा लोकप्रिय आहे. शाकाहारी लोक आपल्या जेवणामध्ये सर्रास वापर करतात. जास्त करून पंजाबी लोकांच्या जेवणामध्ये राजम्याचे प्रमाण जास्त असते. राजमा हा शरीराला पोषक असे प्रोटिन मिळण्यास उपयुक्त असे कडधान्य आहे. याने पोषणाची क्षमता वाढते. कारण यात ऊर्जा, प्रोटिन, काबरेहाइड्रेट, मॅग्नेशिअमचा समावेश असून फॅट अतिशय कमी प्रमाणात असतं. चला तर आज बनवू या राजमा सँलड!! जरा हटके सँलड...जसे स्प्राऊट्सचे सँलड बनवतो तशाच पद्धतीने... पण हे भिजवून शिजवलेले राजमा खाताना खूप रेशमी लागतात.आणि सँलडही टेस्टी,हेल्दी!!💪👍👍 Sushama Y. Kulkarni -
-
तांदळाच्या उकडीची चकली (tandul ukad chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकली रेसिपी कुरकुरीत खमंग चकली म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ . दिवाळीच्या फराळामध्ये ही सगळ्यात जास्त भाव खाऊन जाते ती ही चकली. पण चकली करण म्हणजे तस वेळखाऊ आणि मेहनतीच काम. पण ही तांदळाच्या पिठाची चकली खूप झटपट होते . छान कुरकुरीत बनते . आणि मेहनत ही कमी लागते. Shital shete -
फ्राईड कॉर्न चाट (fried corn chaat recipe in marathi)
चटपटीत तोंडाला पाणी सुटणार चाट कोणाला नको असतं आणि आता बाजारामध्ये मके सुद्धा खूप यायला लागले आहेत त्यामुळे मग मक्याच्या दाणे वापरून एक सुंदर चाट बनवण्याचा प्रयत्न केला आहे नक्की करून पहा. Jyoti Gawankar -
मेथीचे मुटके.. (methiche mutke recipe in marathi)
#GA4 #Week19 की वर्ड--मेथी मेथी या की वर्ड च्या अगणित रेसिपीज आपल्या आसेतू हिमाचल भारत देशात केल्या जातात..विविध राज्यांच्या विविध चवीच्या विविध पद्धती..काही पारंपरिक तर काही fusion तर काही नवनवीन कल्पना वापरून सहज सोप्या अशा रेसिपीज आज एका click वर उपलब्ध आहेत आपल्याला..आणि साधारणपणे वर्षातील 8-10 महिने उपलब्ध असणारी ही गुणकारी भाजी..आपल्या या ना त्या पद्धतीने पोटात जाणे मस्ट आहे..म्हणून मग भाज्या,पराठे,थालिपीठं,घोळणा,डाळमेथी,मुठिया करुन मेथीचे औषधी गुणधर्म शरीराला पुरवले जातात..तर आज आपण अशीच एक मेथीची पारंपारिक रेसिपी करु या...मेथीचे मुटके.. Bhagyashree Lele -
लेमन कोरिएंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#soupsnap#मूळरेसिपी Deepti PadiyarThank you Deepti Shilpa Ravindra Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15123926
टिप्पण्या