उकड पेंडी (ukad pendi recipe in marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
ही विदर्भ स्पेशल डिश.याला वन पॉट मिल महन्टले तरी चालेल.यात गव्हाचे पीठ ज्वारी रवा असे सर्व घटक असते. म्हणून हा पोटभर नाश्ता... :-)
उकड पेंडी (ukad pendi recipe in marathi)
ही विदर्भ स्पेशल डिश.याला वन पॉट मिल महन्टले तरी चालेल.यात गव्हाचे पीठ ज्वारी रवा असे सर्व घटक असते. म्हणून हा पोटभर नाश्ता... :-)
कुकिंग सूचना
- 1
कांदा बारीक चिरून घ्यावा. मिरची चे तुकडे करून घ्यावेत.सर्व पीठ रवा एकत्र काढून घ्या.
- 2
कड ई त तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग कढीपत्ता मिरची घालावी.त्यातच शेंगदाणे घालावे. गुलाबी सर होऊ द्यावा.
- 3
आता त्यात पीठ रवा घाला. पीठ खमंग भाजून घ्या.छान वास सुटतो.आत्ता हळद तिखट मीठ साखर घालावी.सर्व व्यवस्थित हालवून घ्या.त्यात आता गरम पाणी घालावे.पाणी थोडे थोडे करत घालावे.व मस्त वाफ येऊ द्यावी.
पोटभरून नाश्ता तयार. दही सोबत सर्व्ह करा.
Similar Recipes
-
उकडपेंडी (ukad pendi recipe in marathi)
ज्वारीची उकडपेंडी#KS3# विदर्भमी आज विदर्भ स्पेशल ज्वारीची उकडपेंडी केलेली आहे.विदर्भात उकडपेंडी हा एक नाश्त्याचा प्रकार आहे. ज्वारीचे किंवा गव्हाचे पीठ घेऊन नाश्त्यासाठी उकडपेंडी तयार केली जाते Sapna Sawaji -
ज्वारीची उकडपेंडी (Jowarichi Ukad Pendi Recipe In Marathi)
#उकडपेंडी विदर्भ पद्धतीची खमंग अशी ब्रेकफास्ट साठी खाण्या साठी खुप छान आहे. Shobha Deshmukh -
उकड पेंडी (ukad pendi recipe in marathi)
#KS3 विदर्भउकड पेंडी हा विदर्भातला लोकप्रिय नाश्ता आहे. ज्वारीच्या पीठा पासून बनवतात.चविष्ट असा हा पदार्थ आहे.उकड पेंडी डिनर, लंच, स्नॅक्स म्हणून पण घेतात. Shama Mangale -
कढीत ले तुकडे (kadhitale tukade recipe in marathi)
ही माझ्या आई ची अतिशय आवडती डिश पोळ्या उरल्या किंवा ती वन पॉट मिल साठी हमखास करते.. तिच्या सारखे च करण्याचा प्रयत्न.. Devyani Pande -
कणकेची उकड (kankeche ukad recipe in marathi)
माझी आजी ही उकड फार सुंदर बनवत असे. आजीशी किती आठवणी जोडल्या असतात ना आपल्या. उकड केली की तिच्या सोबतचे घालवलेले सुंदर क्षण आठवतात. तिच्या स्मरणार्थ ही डिश शेअर करते. Sanhita Kand -
प्रेशर कुक्ड मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर म्हणजे गृहिणींचा मित्रच.कितीतरी कामे झटपट करून देणारा ..नाश्ता ,जेवण,बेकिंग डिशेस,स्वीट डिश असे अनेक प्रकार करण्यासाठी कुकर ची मदत होते.आज मी झटपट होणारी वन पॉट मिल रेसिपी ,आमच्या सगळ्यांच्याच आवडीची मसाला खिचडी केली आहे. Preeti V. Salvi -
झणझणीत उकडशेंगोळे (ukadshegole recipe in marathi)
पारंपारिक पदार्थ आहे.घरात भाजी नसेल तर हमखास करण्यासाठी उपयोगी पदार्थ. कुळीथ,ज्वारी,गव्हाचे पीठ अशा वेगवेगळ्या पिठांपासून शेंगोळे बनवले जातात.अतिशय रुचकर आणि पौष्टीक, पोटभरीचा पदार्थ आहे. Preeti V. Salvi -
-
मराठवाडा स्पेशल उकड शेंगोळे (ukad shengole recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल शेंगोळेहा प्रकार आमच्याकडे खूप आवडतो. त्यातही पौष्टिक म्हणजे ज्वारी नाचणी कणिक बेसन या पिठाचे सुरेख कॉम्बिनेशन .गरम गरम शेंगोळे,पापड लोणचे आणि झुरका मग काहीच नको. Rohini Deshkar -
तांदुळाचा पिठाची उकड (tandoocha pithachi ukad recipe in marathi)
#कोकणही उकड अगदी झटपट होते व पोट पण पटकन भरते. हा एक हेलदी नाश्ता आहे. हा नाश्ता प्रामुख्याने कोकणात केला जातो. लागतो पण छान खूप. लहान मुले व वयोवृद्ध पण आनंदाने हा नाश्ता एन्जॉय करतात.चला आज ही रेसिपी बघू Sampada Shrungarpure -
शेंगोळे (shegole recipe in marathi)
आजकाल लॉकडाउन मुळे संध्याकाळ चा चारिठाव स्वयंपाक करायला कन्टाळा येतो.. श्यकोतोवर वन पॉट मिल बारा असतो करायला.. Devyani Pande -
घावन व चटणी (ghavne chutney recipe in marathi)
#wdr आज मी तांदूळ व ज्वारी पीठ वापरून घावन बनवले होते नाश्ता साठी व त्यासोबत खोबऱ्याची चटणी मस्त झाला नाश्ता... तर मग पाहुयात रेसिपी घावन ची Pooja Katake Vyas -
पौष्टिक मिश्र पिठाचे लाडू (Paushtik Mixed Pithache Ladoo Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#लाडू#गव्हाचे पीठ#ज्वारी पीठ#उडीद डाळ पीठही माझी 500 वि रेसीपी आहे... 😍🥰🤩👍🤞खूप आनंद होत आहे..पार्टी के लिये कुछ मिठा हो जाये। Sampada Shrungarpure -
मसाला खिचडी (masala Khichdi recipe in marathi)
#kr# व्हेज मसाला खिचडी खिचडी ही वन पॉट मिल आहे. हलका आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. आणि झटपट होणारा आहे. असाच मी सगळ्या भाज्या घालून ही मसाला खिचडी केली आहे. खूप छान टेस्टी अशी खिचडी झाली आहे. Rupali Atre - deshpande -
ज्वारीची उकड/उकडपेडी (ukadpedi recipe in marathi)
#ks3विदर्भातील नाष्टाचा पदार्थ ज्वारीची उकड / उकडपेडी माझ्या आजी विदर्भातील असल्याने आणि तिला वेगवेगळे पदार्थ करण्याची आवड असल्याने ती नेहमी ज्वारीची नाचणीची तांदूळाची उकड करायची कित्येकवेळा उकड ताकामध्ये पीठ भिजवून करतात पण माझी आजी ताकात पीठ न भिजवता करायची... Rajashri Deodhar -
ऑल इन वन ढोकळी (all in one dhokli recipe in marathi)
#pcr# ऑल इन वन ढो कळीआज चा मेनू वन पॉट मिल तेही प्रेशर कुकर मध्ये यात कणिक,तांदूळ पीठ,बेसन ,मूग डाळ शिवाय कांदा बटाटा , ढेमस ,सिमला मिरची टोमॅटो आहे.झाले ना वरण भात भाजी पोळी इन कुकर. Rohini Deshkar -
उकडपेंडी (ukad pendi recipe in marathi)
#KS3विदर्भ विशेष रोज सकाळी नास्ता ही बहुतेक सगळ्यांची आवड आहे. हा पदार्थ ग्रामीण भागात जास्त केल्या जातो. घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यात बनवायची सवय असते. त्यातला हा नास्त्याचा प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
चटपटीत काला चना चाट (Chana chaat recipe in marathi)
#SFR" चटपटीत काला चना चाट " प्रोटीन ने भरपूर असा हा, वन पॉट मिल... मुलांचा तसाच मोठ्यांच्या ही आवडीचा, मुंबई मध्ये आवर्जून खाऊ गल्लीत मिळणारा प्रकार.... Shital Siddhesh Raut -
र्मोरिंगा, चीज़ पॅनकेक / ज्वारी,शेवगा,चिज पॅनकेक (moringa cheese pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक हा एक झटपट होणारा नाश्ता किंवा जेवणाचा प्रकार आहे .जे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ,कडधान्य ,डाळी,पिठ ,फळं इत्यादी घालून बनवता येतात.गोड व तिखट अशा दोन्ही प्रकारे छान पॅनकेक बनतात.मी खूपच पोष्टिक ज्वारी पीठ, गव्हाचं पीठ, शेवग्याचा पाला,चिज व इतर भाज्या घालून पॅनकेक केले आहेत . आपण वनडिश मील म्हणून घरातील लहान मुलांसाठी किंवा ज्येष्ठांसाठी हलकफुलक असं नाश्ता म्हणून देऊ शकतो. हे पॅनकेक दही, चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम खायला खूप छान लागतात व पचायला पण हलके आहेतचला तर मग असे हे एनर्जेटिक व पावरबूस्टर पॅनकेक एकदा नक्की ट्राय करा . Bharti R Sonawane -
थाळी-धिरडे,बटाटा काचऱ्या (batata kachrya recipe in marathi)
#tmr#30 min receipe ३० min पोटभर जेवण:-) Anjita Mahajan -
सिझलर खिचडी (sizzler khichdi recipe in marathi)
#krवन पॉट मिल बोलतात ते अगदी खरं टेस्टी व पौष्टिक व पोटभरीची अशी ही रुचकर खिचडी आमच्याकडे सगल्याना खूप आवडते तुम्हालाही नक्कीच आवडेल. Charusheela Prabhu -
चपाती / पोळी चे मऊसूत पीठ कसे मळावे (Soft Dough For Chapati Recipe In Marathi)
#गव्हाचे पीठ#मऊसूत#मऊसर#नरमसाधारण एक वाटी पिठात 4 पोळ्या / चपात्या होतात.त्या प्रमाणे पीठ मोजून नंतर छान मळून घ्यावे. Sampada Shrungarpure -
सोलापूरी धपाटे (dhapate recipe in marathi)
#KS2#सोलापूर कर्नाटक या भागात हे धपाटे केले जातात.खर तर भाकरी सारखे थापून करतात म्हणून धपाटे पण त्यात ज्वारीचे 2कप नि गव्हाचे पीठ 1/2घेतात .मला लाटून करायचे मग असे केले . Hema Wane -
विदर्भ स्पेशल मिश्र पिठाची उकडपेंडी (mix pithachi ukadpendi recipe in marathi)
#KS3#विदर्भ उकडपेंडी ही विदर्भातली पारंपारिक रेसिपी असून ती सकाळच्या न्याहारीसाठी बनविली जाते.ची उकडपेंडी गव्हाच्या पिठापासून किंवा ज्वारी च्या पिठापासून किंवा मिश्र पिठापासून ही बनवली जाते. अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी ही उकडपेंडी ची रेसिपी आपण पाहूयात. Shilpa Wani -
रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#रवा उपमाझटपट होणारा उपमा सकाळी नाश्ता मध्ये गरमा गरम रवा उपमा ची गोष्ट कही वेगळी असते. Sandhya Chimurkar -
कुकर दाल ढोकली (Cooker Dal Dhokli Recipe In Marathi)
#DR2रात्रीच्या जेवणात परफेक्ट असा मेनू म्हणजे डाळ ढोकळी यात आपण पूर्ण मिल खाण्याचा आनंद घेतो वन पॉट मिल हा पोटभरीचा खूप चांगला पर्याय आहे डाळ ढोकळी आवर्जून खाल्ली जाते. Chetana Bhojak -
ताक पोळी _ वन पाॅट मिल
#ताक पोळी#वन पाॅट मिल#one pot meal#उन्हाळा#पावसाळा#हिवाळाहा पदार्थ गरम गरम अधिक छान लागतो. गार झाल्यावर चव बदलते. अगदी आयत्या वेळी काय करायचे प्रश्न पडतो. तेव्हा अगदी झटपट होणारी ही रेसीपी आहे...पोळ्या शक्यतो करून ठेवलेल्या हव्या. सकाळी केल्या की संध्याकाळी अगदी पोटभर जेवण होते आणि तेही अगदी झटपट...चला तर मग ही रेसीपी कशी करायची ती बघूया... Sampada Shrungarpure -
उकडपेंडी(वैदर्भीय पारंपरिक नाश्ता) (ukadpendi recipe in marathi)
उकडपेंडी ही विदर्भातील पारंपारीक नाश्ता आहे. उकडपेंडी गव्हाच्या पीठाची केली जाते , तसेच थोडे ज्वारीचे पीठ व बेसन देखिल टाकले जाते त्यामुळे अतिशय पोष्टीक व पोट भरीची असते. ही उकडपेंडी विदर्भातील प्रत्येक घरी केली जाते. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
खमंग गोळा भात आणि कढी (khamang gola bhaat ani kadhi recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल - नागपूर#खमंग गोळा भात आणि कढी Rupali Atre - deshpande -
कांदा मेथी थालीपीठ (kanda methi thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5 झटपट होणारे घरात असलेल्या पिठापासून खमंग थालिपीठ कांदा मेथी घालून तसेच यात कणीक,ज्वारी व बाजरीचे पीठ ,बेसन पीठ वापरले आहे. ज्वारी बाजरीचे पीठ एकत्र दळून आणते 2की. बाजरी व 1 की. ज्वारी एकत्र करून दळून घेतले आहे. Jyoti Chandratre
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15440167
टिप्पण्या