समोसा (samosa recipe in marathi)

Harshada Arekar
Harshada Arekar @Hasha3004

#AA

समोसा (samosa recipe in marathi)

#AA

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 - 35 मिनिट
2 व्यक्ती
  1. समोस्याच पड
  2. 1 वाटीमैदा
  3. तेल तळण्यासाठी
  4. मीठ चवीनुसार
  5. समोस्याचा मावा
  6. 5-6मिडीयम बटाटे
  7. 1 चमचाआमचूर पावडर
  8. 1/2 चमचाहळद
  9. 1/2 चमचातिखट
  10. 1 चमचाआल लसुण मिरची पेस्ट
  11. मीठ चवीनुसार
  12. आवडी नुसार
  13. 1 चमचागरम मसाला

कुकिंग सूचना

30 - 35 मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम परातीत मैदा घेऊन त्यात तेल, मीठ आणि पाणी एकत्र करून कणिक भिजवून घ घ्यावी

  2. 2

    दुसऱ्या बाजूला कुकर मधे बटाटे उकडून घ्यावेत. बटाटे थंड झाल्यावर मेश करून घ्यावे.

  3. 3

    मग त्यात हळद, मीठ, गरम मसाला, आमचूर पावडर, तिखट, आल लसूण मिरच्या ची पेस्ट एकत्र करून मिश्रण एकजीव करून घ्यावे..

  4. 4

    एकाबाजूला तेल गरम करायला ठेवावे. मग कण कीचा गोळा घेऊन लाटून घ्यावी.....नंतर त्याचे 2 भाग करून..... समोस्यचा शेप देऊन त्यात मिश्रण भरावे.....मिश्रण भरल्यावर त्याला व्यवस्थित बंद करून घ्यावे

  5. 5

    तेल गरम झाल्यावर समोसे तळून घ्यावे आणि मग सर्व करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Harshada Arekar
Harshada Arekar @Hasha3004
रोजी

Similar Recipes