खव्याची पोळी (Khavyachi poli recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#KS7
आजकाल खूप कमी बघायला मिळणारी ही पोळी लहानपणी खूप खायचो व त्यात खूप मजा यायची अतिशय रुचकर व खुसखुशीत पोळी तुम्हाही करून बघा.

खव्याची पोळी (Khavyachi poli recipe in marathi)

#KS7
आजकाल खूप कमी बघायला मिळणारी ही पोळी लहानपणी खूप खायचो व त्यात खूप मजा यायची अतिशय रुचकर व खुसखुशीत पोळी तुम्हाही करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1मोठी वाटी खवा
  2. 1 वाटीपिठी साखर
  3. 1 चमचावेलाची,जायफळ पूड
  4. 1/2 वाटीसाजूक तूप
  5. 2 वाटीकणिक
  6. चिमूटभरमीठ

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    खवा हलकेच तुपावर भाजून त्यात पिठसाखर वेलची जयफळ पूड मिक्स करावी व कणकेत मीठ 2चमचे तूप घालून पाण्यासने मस्त मळून 1अर्धा तास ठेवावी मग

  2. 2

    कणकेचा छोटा गोळा घेऊन पुरीसाखर लाटून त्यात खव्याचे सारण पोळीच्या double घालूनबंद करूम पोळी हलकेच लाटून तव्यावर मिडीयम गॅस वर तूप घालून खमंग भाजावी

  3. 3

    अतिशय रुचकर व खुसखुषीत होते अशीच खाऊ शकतो किंवा तूप लावून खावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes