तवा पुलाव

Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
Kalamboli

#Cookpad
तवा पुलाव म्हंटल की कसा असेल नी कसा नाही एकदम सोपा घरात ज्या भाज्या असतील त्यातून पटकन होणारा चला तर मग बघुया मस्त

तवा पुलाव

1 होम शेफ इसे बनाने वाला है

#Cookpad
तवा पुलाव म्हंटल की कसा असेल नी कसा नाही एकदम सोपा घरात ज्या भाज्या असतील त्यातून पटकन होणारा चला तर मग बघुया मस्त

रेसिपी एडिट करें
रिपोर्ट
शेयर कीजिए
शेयर कीजिए

सामग्री

३०मिनिट
  1. २कप शिजवलेला भात
  2. २बारीक चिरलेला कांदा
  3. १बारीक चिरलेला टोमॅटो
  4. १बारीक चिरलेली हिरव्या मिरच्या
  5. १/२कप उकडलेली मटार
  6. १टेबलस्पून आल लसूण पेस्ट
  7. १टीस्पून जिरं
  8. १टीस्पून हळद
  9. १टीस्पून गरम मसाला
  10. १टीस्पून धणे पाउडर
  11. १टीस्पून जिरं पाउडर
  12. १टेबलस्पून पाव भाजी मसाला
  13. २टीस्पून लाल मिर्च पाउडर
  14. ४टेबलस्पून तेल
  15. आवश्यकतेनुसार मीठ
  16. आवश्यकतेनुसार पानी

कुकिंग निर्देश

३०मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम तांदूळ धुऊन घ्या. मग त्यात मीठ टाकून भात शिजवून घ्या. मग भात तयार झालं की ताटात काढून थंड करत ठेवा.

  2. 2

    कढई मध्ये तेल घ्या मग त्यात जिरं, हिरवी मिर्च,कांदा टाकून चांगलं परतून घ्या.थोडा लालसर झला की त्यात आल लसूण ची पेस्ट टाका मग चांगल परतून घ्या.लालसारू झाला की त्यात टोमॅटो टाका.मग ५मिनिट चांगलं परतून घ्या टोमॅटो चांगलं शिजेपर्यंत.

  3. 3

    मग त्यात मटार टाका अजून थोडा परतून घ्या.मग त्यात हळद,लाल मिर्च पाउडर, गरम मसाला,पाव भाजी मसाला, धणे पाउडर, जिरं पाउडर टाकून चांगलं परतून घ्या. मसाले जळू नये म्हणून थोडंसं पानी टाका. मग चांगलं परतून घ्या

  4. 4

    मग त्यात भात टाका चांगलं एकजीव करून घ्या. मग त्यात मीठ टाकून परतून घ्या मग थोडं ५मिनिट शिजू दया.मग मस्त तयार तवा पुलाव सोबत मस्त कांद्याच्या चकत्या सजावटीसाठी मी कांद्याची पात घेतली.

रेसिपी एडिट करें
रिपोर्ट
शेयर कीजिए

कुकस्नैपस

आपको यह रेसिपी कैसे लगी? कुकस्नेप भेजकर अपनी प्रतिक्रिया दें !

कैमरा का एक हैंडमेड कार्टून और तवे से उभरते हुए सितारों के साथ एक फ्राइंग पैन है
Cook Today
Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
पर
Kalamboli

Similar Recipes