पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#KS8
#स्ट्रीटफुड
#recipe2

पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)

#KS8
#स्ट्रीटफुड
#recipe2

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ जण
  1. 2 कपफ्लॅावर निवडुन
  2. 2टोमॅटो मोठे काप करुन
  3. 2 बटाटे मोठ्या फोडी करुन
  4. 1 सिमलामिरची कापून
  5. 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर
  6. 2 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  7. 2 टेबलस्पून बटर
  8. चवीनुसार मीठ
  9. 1कांदा बारीक चिरुन
  10. 1/4 कप कोथिंबीर बारीक चिरुन
  11. पाव बटर लावून
  12. 1 टेबलस्पुनतेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या धुऊन शिजवून घ्याव्यात. मग त्यातील पाणी काढून टाकावे व वेगळे ठेवावे. मग शिजलेल्या भाज्यांत पावभाजी मसाला टाकावा. लाल मिरची पावडर घालावी. मग एका पॅनमध्ये तेल घालून त्यात मसाला घातलेल्या भाज्या घालाव्या व चांगल्या एकत्र मिक्स कराव्यात.

  2. 2

    मग त्यात १ चमचा बटर टाकावे व चांगले मिक्स करावे. गरज असल्यास बाजूला ठेवलेले पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालावे व शिजवावे. दुसर्या बाजूला बटर लावलेले पाव पॅनवर भाजून घ्यावेत.कांदा बारीक चिरुन घ्यावा व गरम गरम भाजी वरुन बारीक चिरलेला कांदा व लिंबु व पावाबरोबर स्र्व करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

टिप्पण्या (2)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
TemptingHello dear 🙋
All your recipes are yummy & delicious . You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊

Similar Recipes