डाळ मेथी (dal methi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी मेथी तव्यावरती तेल टाकून भाजून नंतर डाळ व मेथी एकत्र कुकर मध्ए शिजवुन घ्या
- 2
शेगदाने, मिरची, कोथिम्बीर,लसन, जीर, सर्वर एकत्र करून मिक्सर मध्ए बारीक पेस्ट करूंन घ्या
- 3
कढ़ाई तेल टांका तेल गर्म झाल्यावरती त्यात हींग हळद व मसाल्या ची पेस्ट टाकुन बारीक आचेवर मसाला होऊ द्या तेल सुटल्या वर्ती शिजवलेलि डाळ त्यात टांका व नंतर गर्म पाणी ओता भाजी ला उकडू द्या
- 4
गरम-भाजी पोळी सोबत खायला द्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झणझणित मिक्स डाळ (तडका) (mix dal tadka recipe in marathi)
#dr झणझणित मिक्स डाळ तडकाManjusha Ingole Gurjar
-
-
आंबे डाळ (ambe dal recipe in marathi)
#dr कैरी च्या दीवसात आंबे डाळ म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ , चैत्र महीण्यात चैत्रगौरी च्या नैवेद्या साठी लागतेच अशी ही खमंग आंबेडाळ. Shobha Deshmukh -
-
-
-
पंचरत्न डाळ (panchratna dal recipe in marathi)
#dr पंचरत्नी डाळ म्हणजेच पाच डाळींचा संगम. खूपच चविष्ट लागते हि डाळ तसेच भरपूर प्रोटीन युक्त. फक्त डाळ प्याले तरी पोट भरेल अशीही पौष्टिक डाळ आज मी बनवली आहे. Reshma Sachin Durgude -
-
मेथी डाळ (methi daal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7श्रावण महिन्याचे महत्व हे फक्त सणवार नसून खूप उपास ही या महिन्यात येतात त्याच मुख्य कारण म्हणजे पावसाळ्याचा दिवस. या दिवसात आपली पचनशक्ती ही थोडी विक होते त्यामुळे या दिवसात सात्विक , पचायला सोपे असे खावे. आज मी केली आहे मेथी डाळ आणि भात. चवीला छान , पचायला हलका. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
-
-
-
-
डाळ ढोकळी (dal dhokli reciep in marathi)
#dr राजस्थान आणि गुजरात मध्ये प्रसिद्ध असलेली दाल ढोकळी महाराष्ट्रात वरणफळ किंवा चाकोल्या या नावाने ओळखली जाते.दाल रेसिपी काँटेस्ट साठी मी पहिली पाककृती सादर करत आहे - डाळ ढोकळी. 😊 सुप्रिया घुडे -
-
मिक्स डाळ वडे (Mix Dal Vade Recipe In Marathi)
#ASRआषाढी मध्ये तळणीचे पदार्थ तयार करायचे हे शास्त्र असते त्याप्रमाणे मिक्स डाळीचे वडे तयार केले खायला एकदम चविष्ट आणि मस्त असे हे वडे कुरकुरीत लागतात यात वापरली गेलेली तुरीची डाळ ही सालासकट घेतली आहे घरची गावरान तुरीची डाळ असल्यामुळे हे वडे अजून चविष्ट लागतात.तुमच्याकडे ही जर सालासकट तुरीची डाळ असेल ती डाळ खाल्ली जात नसेल वरण बनवण्यासाठी तर अशा प्रकारचे वडे तयार केले आणि ते भाताबरोबर खाल्ले तरी खूप छान लागतात. तर बघूया रेसिपी Chetana Bhojak -
मेथी मूग डाळ (methi moong dal recipe in marathi)
पुष्कळदा घर की मुर्गी दाल बराबर सारखी अवस्था होते. आपल्या घरात नेहमी बनवली जाणारी मेथी आणि त्याचबरोबर मुगाचं वरण ह्यांची एकत्र जोडी काय धमाल लागते, ते करून आणि खाऊनच पहायला हवं!एकदम सिंपल आणि स्वीट असं हे कॉम्बो आहे. नक्की करून पहाच! थंडीच्या दिवसात नुसतं प्यायलासुद्धा मस्तच लागते #मेथी #मूग #डाळ! Rohini Kelapure -
डाळ फ्राय (dal fry recipe in marathi)
#drमूग व तूर अश्या दोन्ही दाली मिक्स करून एकदम टेस्टी डाळ फ्राय नि गरम आंबे मोर भात पापड लोणचं कोशिंबीर अहाहा मस्त स्वर्गसुख मेनू तुम्हालाही आवडते ना☺️👌👍 Charusheela Prabhu -
साधी डाळ (sadhi dal recipe in marathi)
#DRही डाळ माझ्या मुलाला खूप आवडते त्याला फोडणी ची डाळ केली तो राई, जीरे त्यामुळे खात नाही मग अशी डाळ बनविली की आवडीने खातो तुम्ही करून बघा लहान मुलांना आवडेल अशी ही डाळ आहे चला तर रेसिपी पाहुयात आरती तरे -
मुंग डाळ वरण (Moong Dal Varan Recipe In Marathi)
#cooksnapPreeti tai tumchi recipe karun bagity khup chaan jhalye वरण Mamta Bhandakkar -
डाळ मेथी (Dal Methi Recipe In Marathi)
#BKRडाळ मेथीची पातळ भाजी ही भाकरी भातासोबत अतिशय छान लागते Charusheela Prabhu -
डाळ मेथी (Dal Methi Recipe In Marathi)
#GR2 कमी साहित्यात बनवली जाणारी मेथी. अगदी झटपट बनणारी ही रेसिपी चला आपण बनवूया डाळ मेथी Supriya Devkar -
मेथी मुगाची डाळ घालून भाजी (Methi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)
#KGRभाज्या आणि करी रेसीपी#मेथी Sampada Shrungarpure -
-
-
मिक्स झनझनीत डाळ (mix dal recipe in marathi)
#drडाळ ही आपल्या आहारात ला अविभाज्य घटक आहे. चला बनवूयात मिक्स डाळ ते ही झणझणीत. Supriya Devkar -
-
राजस्थानी डाळ ढोकळी (dal dhokli recipe in marathi)
#dr#डाळी म्हणजे प्रथिनाचा साठा म्हणून प्रकृतीसाठी एकदम पूर्णान्न फक्त नुसती डाळ खाल्ली तरी उत्तम.डाळ ढोकळी खुप प्रकारे करता येते. मी आज राजस्थानी डाळ ढोकळी केलेय बघुया कशी करायची ते. Hema Wane -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15154181
टिप्पण्या