आंबे डाळ (ambe dal recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @Gholi1234
पुणे

#dr कैरी च्या दीवसात आंबे डाळ म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ , चैत्र महीण्यात चैत्रगौरी च्या नैवेद्या साठी लागतेच अशी ही खमंग आंबेडाळ.

आंबे डाळ (ambe dal recipe in marathi)

#dr कैरी च्या दीवसात आंबे डाळ म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ , चैत्र महीण्यात चैत्रगौरी च्या नैवेद्या साठी लागतेच अशी ही खमंग आंबेडाळ.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मीनीटे
२ लोक
  1. 1 वाटीभीजवलेली हरभरा डाळ
  2. 1 वाटीकीसलेली कैरी
  3. 2हीरव्या मीरच्या
  4. 2 टेबलस्पून कोथिंबीर
  5. 1/4 टेबलस्पून हळद
  6. 1/4 टेबलस्पून तेल
  7. 1/2 टेबलस्पून जीरे
  8. 1/2 टेबलस्पून मोहरी
  9. 1/4 टेबलस्पून हींग
  10. 4कडीपत्ता
  11. 1 टेबलस्पून ओल खोबर

कुकिंग सूचना

५ मीनीटे
  1. 1

    प्रथम डाळ मीक्सर मधुन जाडसर करून घ्यावी.त्या मध्येच मीरची पण बारीक करून घ्यावी.

  2. 2

    एका भांड्यात मीक्सरला वाटलेली डाळ घेउन त्या मधे कैरीचा कीस घालुन मीक्स करा. नंतर त्या मधे मीठ, जीरे पुड व चीमुटभर भर साखर घालुन मीक्स करा. एका छोट्या कढईत तेल,मोहरी, जीरे, हींग व कडीपत्ता घालुन फोडणी करा व डाळीवर घाला. वर कोथिंबीर व ओल खोबर घालुन सर्व्ह करा खमंग चटपटीत आंबेडाळ.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @Gholi1234
रोजी
पुणे

Similar Recipes