मिक्स डाळ / पंचमेली डाळ (mix dal recipe in marathi)

Sanikakokane
Sanikakokane @cook_28159403
India

मराठी मिक्स डाळ #dr

 मिक्स डाळ / पंचमेली डाळ (mix dal recipe in marathi)

मराठी मिक्स डाळ #dr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 mins
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीतुर डाळ, मुग, मसुर, उडीद, चना डाळ प्रत्येकी पाव वाटी
  2. 3 वाटीपाणी,
  3. 1 कांदा
  4. 1 टोमॅटो
  5. 1-3 लसुण पाकळ्या
  6. फोडणी साठी
  7. २ चमचे तुप,
  8. २-३ लसुण पाकळ्या ठेवुन,
  9. १ चमचे जीरे ,
  10. हिंग,
  11. लाल मिरच्या अख्या,
  12. 3-8 कडीपत्ता,
  13. १ चमचेलाल तिखट,
  14. १ चमचेहळद,
  15. मीठ,
  16. कांदा लसुण मसाला

कुकिंग सूचना

40 mins
  1. 1

    प्रथम सर्व डाळी धुऊन त्यात कांदा टोमॅटो आणी २-३ लसुण पाकळ्या ठेचुन घालुन कुकर ला ३ शिट्ट्या करुन शिजवून घ्या

  2. 2

    कुकर गार झाल्यावर रवी ने थोडेसे हाटुन एकत्र करा.

  3. 3

    आता तडक्या साठी एका कढईत तुप गरम करुन जीरे घाला, जीरे तडतडले की त्यात लसुण घालुन थोडा गुलाबी होईपर्यंत परतुन घ्या. मग हिंग, कडीपत्ता, लाल मिरच्या,हळद, तिखट, कांदा लसुण मसाला घाला.

  4. 4

    नंतर हा मसाला शिजवलेल्या डाळी मध्ये घालुन, मग मीठ घालुन ऊकळुन घ्या.

  5. 5

    गरम भाता बरोबर सर्व करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanikakokane
Sanikakokane @cook_28159403
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes