पाकातील बोर (pakatil bore recipe in marathi)

Archana bangare
Archana bangare @Archana2020

अगदी कमी साहित्य लागणारी आणि रिकाम्या वेळात टाईमपास म्हणून खायला खूप छान पदार्थ आहे.आम्ही आमच्या लहानपणी शाळेच्या बाहेर नेहमी घेऊन खायचो. तुम्हाला आवडते कां बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. वाळलेली बोरे
  2. 1 वाटीगूळ किंवा साखर
  3. 1/2 टेबलस्पूनतिखट
  4. 1/2 टेबलस्पूनमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    वाळलेली बोरे स्वच्छ धुवून घ्यायची.आणि कुकर मध्ये पाणी घालून शिजवून घ्यावी.

  2. 2

    शिजल्या नंतर त्यात गुळ घालून पुन्हा शिजवून घ्यावे.छान नरम होतात.झाले.प्लेट मधे घेउन वरुन मीठ व चवीनुसार थोडे तिखट भुरकवून खायला घ्यावे. आंबट, गोड,बोर मस्त लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana bangare
Archana bangare @Archana2020
रोजी

Similar Recipes