चटपटीत वाटाणा (chatpatit vatana recipe in marathi)

Archana bangare @Archana2020
करायला अगदी सोपी, कमी साहित्यात तयार होणारी पण खायला मस्त अशी ही डिश आहे.
चटपटीत वाटाणा (chatpatit vatana recipe in marathi)
करायला अगदी सोपी, कमी साहित्यात तयार होणारी पण खायला मस्त अशी ही डिश आहे.
कुकिंग सूचना
- 1
वाटाण्याच्या शेंगा धुवून घेतल्या.थोड्या टिचकवून घेतल्या.
- 2
आता गॅस वर कढई ठेवून त्यात तेल घातले. जीरे मोहरी घालून तडतडू दिले.तिखट, मीठ घालून टोमॅटो व शेंगा घातल्या
- 3
.मंद आचेवर होउ दिल्या. वाटल्यास थोडे पाणी घालावे. साखर भुरकावी. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बटाट्याच्या काचर्या (batatyacha kachrya recipe in marathi)
#pr#बटाट्याच्या_काचर्याअगदी झटपट तयार होणारी आणि मस्त चमचमीत चविची अशी ही बटाट्याची भाजी बनवायला एकदम सोपी आहे. Ujwala Rangnekar -
पांढरा वाटाणा उसळ (pandhra vatana usal recipe in marathi)
अगदी सोप्पी अशी व झटकिपट बनणारी उसळ .खायला ही अतिशय चविष्ट लागते .#EB6 #W6 Adv Kirti Sonavane -
पानकोबी वाटाणा भाजी (pankobi vatana bhaji recipe in marathi)
#भाजी# या दिवसात मिळणारा ताजा ताजा हिरवा वाटाणा टाकून मस्त पान कोबीची भाजी केली आहे. छान वाटते खायला.... Varsha Ingole Bele -
लसूणी भेंडी (lasuni bhendi recipe in marathi)
#GA4 #week24 #garlic#लसूणी_भेंडीमस्त चटकदार, झटपट होणारी आणि सर्वांना आवडेल अशी लसूणी भेंडीची अगदी सोपी रेसिपी देत आहे. फुलका, नान किंवा ब्रेड मधे घालून सॅंडविच सारखी खायला पण मस्तच लागते. Ujwala Rangnekar -
चटपटीत गवार.. (chatpatit gawar recipe in marathi)
#फ्राईडआपल्याला अनेक भाज्यांचे वावडे असते. पण त्यातीलच एक भाजी म्हणजे गवार.. घरात जर ही भाजी बनवली तर आपण ती खाणे टाळतो. प्रत्येक वेळा आहारात नाकारली जाणारी गवार, आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे आपण गवार या भाजीचा आपला आहारात समावेश करणे गरजेचे आहे.पण तुम्हाला माहित आहे का, तुमच्या या नावडत्या भाजीमध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक पौष्टिक तत्त्वांचा समावेश आहे. गवार दम्यासाठी खूप फायदेशीर आहे.. तसेच हृदयरोगासाठी देखील उत्तम आहे.. मधुमेहा मध्ये देखील याचा फायदा होतो.. ह्या भाजी मध्ये प्रोटीन, विरघळणारे फायबर, कार्बोहाइड्रेट, विटामिन K, C, A. भरपूर प्रमाणात आढळून येते. याव्यतिरिक्त यामध्ये, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियम आढळून येते. विशेष म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे कोलेस्ट्रॉल किंवा फॅट आढळून येत नाही. त्यामुळे ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. म्हणून हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी घरच्यांच्या पोटात ही भाजी कशी जाईल.. याकडे माझा जास्त कल होता.. मग काय काहीतरी ट्राय करायचे म्हणून केले, पण प्रयत्न यशस्वी झाला.. या अशा प्रकारे केलेल्या शेंगा तुम्ही वर्षभर स्टोर करून वापरू शकता. तुम्हाला सांगते माझ्या कितीतरी किटी पार्टीजमध्ये किंवा मुलींच्या वाढदिवसात ही रेसीपी खूप भाव खाऊन जाते.स्टार्टर म्हणून किंवा जेवताना सुद्धा तोंडी लावण्यासाठी याचा उपयोग तुम्ही करु शकता अगदी सोपी सुटसुटीत अशी ही रेसिपी आहे... 💃💃💕💕 Vasudha Gudhe -
शेव टोमॅटो भाजी (sev tomato bhaji recipe in marathi)
#EB1 #W1 ... नेहमी शेव भाजी म्हणजे रस्सा, हे समीकरण.. पण आज मी , अगदी कमी साहित्यात झटपट होणारी, शेव टोमॅटो भाजी केली आहे.. आणि ते ही घरी, उरलेल्या फराळातील शेवेची... फक्त, शेवभाजी, ही गरमागरम खावी, .... Varsha Ingole Bele -
ढाबा स्टाइल चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8ढाबा स्टाइल चिकन करी बनवणे अगदी सोपी आहे. अगदी कमी साहित्यात चमचमीत अशी ही चिकन ग्रेव्ही तयार होते. ही ग्रेव्ही तुह्मी भात, भाकरी किंवा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता. Poonam Pandav -
फ्लावर वाटाणा भाजी (cauliflower watana bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10#cauliflower#frozen_Greenpeasफ्लावर वाटाणा भाजी एक झटपट होणारी व सर्वांना आवडती भाजी आहे .यात मी फ्लावर व फ्रोजन ग्रीनपीस चा वापर केला आहे .अगदी मोजक्या साहित्यात झटपट होणारी ही भाजी एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
ब्रेडचा उपमा (Breadcha Upma Recipe In Marathi)
#BRRरोज ब्रेकफास्ट काय करायचा म्हणून वेगवेगळ्या काहीतरी ट्राय करायला पाहिजे. ब्रेड ऊरली की ही बेस्ट डिश आहे. करायला एकदम सोपी झटपट होणारी. Deepali dake Kulkarni -
खोबर्याच्या वड्या (खोपरा पाक) (khobryachya wadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विकश्रावण महिन्यात येणा-या नारळी पौर्णिमेला प्रामुख्याने केली जाणारी आणि सर्वांची आवडती मिठाई खोबर्याच्या वड्या. एरवी पण कधीही आनंदाच्या प्रसंगी करायला अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी ही मिठाई आहे. अगदी कमी साहित्यात आणि खूप कमी वेळात अप्रतिम चवीच्या खोबर्याच्या वड्या बनवता येतात. या खोबर्याच्या वड्यांची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs ... Cookpad शाळेचे दुसरे सत्र...श्री दत्तगुरू ची आवडती श्रावण घेवडा भाजी...अगदी कमी साहित्यात होणारी.. Varsha Ingole Bele -
डाल फ्राय ग्रेव्ही (dal fry gravy recipe in marathi)
#GA4 #week4 #gravy #डालफ्रायरोजच्या जेवणात मस्त चमचमीत डाळ असली की भात, जिरा राईस, रोटी कशाही बरोबर खायला खूपच छान लागते. बनवायला पण अगदी पटकन होणारी अशी ही चमचमीत डाल फ्राय ग्रेव्ही रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
कोकण स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1 कोकण स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे हे खूप कमी साहित्यात तयार होणारी डिश आहे. आपण तांदळाचे पीठ वापरून अगदी चटकन घावणे तयार करू शकतो. पण मी आज भिजलेल्या तांदळाचे घावणे बनवते आहे. Vaishali Dipak Patil -
अंडाभुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#अंडाभुर्जीअंडा भुर्जी करायला अगदी सोपी, कमी वेळेत होणारी, आणि साहित्य ही खूप कमी. कधीही खाई गडबडीत किचनमध्ये काही करायला नसेल कि... अश्या वेळी सोबतीला येणारी, अंडा भुर्जी.... Vasudha Gudhe -
काकडी पोहे (kakadi pohe recipe in marathi)
काकडी पोहे हि अतिशय स्वादिष्ट आणि करायला सोपी अशी डिश असुन घरात असलेल्या साहित्यात होते. विशेषत: उन्हाळ्यात करण्यासाठि खास अशी हि रेसिपि आहे.#MPP Laxmi Bilwanikar -
पॅटिस (Patties Recipe In Marathi)
#CookpadTurns6ब्रेडचे " पॅटिस " ही डिश बर्थडे पार्टी किंवा कोणत्याही किटी पार्टीसाठी घरच्या घरी बनविता येण्यासारखी आहे. अगदी सोपी, कमी वेळेत पटकन होणारी आहे. Manisha Satish Dubal -
कांदा टोमॅटो कोशिंबीर/ रायते (kanda tomato koshimbir recipe in marathi)
#कोशिबिर#रायतेकोशिंबीर हे हेल्दी फूड आहे करायला अगदी सोपी आणि तोंडी लावण्या साठी मस्त Sushma pedgaonkar -
मेथी वाटाणा भाजी (methi vatana bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड मेथी, पौष्टिक अशी मेथीची भाजी सदा सर्वदा बाजारात मिळत असली, तरी हिवाळ्यातील मेथीच्या भाजीची चव काही वेगळीच असते. झटपट होणारी आणि जास्त ताम झाम नसणारी, सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी भाजी केली आहे मी आज.... Varsha Ingole Bele -
ब्लु कुरासो लेमोनेड (Blue Curacoa Lemoned Recipe In Marathi)
#SSR" ब्लु कुरासो लेमोनेड " अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारी ही इन्स्टंट ड्रिंक...!! खूपच फ्रेश नि टेस्टी अशी ही ड्रिंक नक्की बनवून पहा...👌👌 Shital Siddhesh Raut -
मिरचीची भाजी (mirchichi bhaji recipe in marathi)
#KS4खानदेशातील ही खूप प्रसिद्ध भाजी आहे. ही भाजी मुख्यत्वे लग्नाच्या पंगतीत पानामधे असते. करण्यासाठी अतिशय सोपी आहे. खूप कमी साहित्यात झटपट होणारी व चवदार, झणझणीत अशी ही मिरचीची भाजी.... Shilpa Pankaj Desai -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenइटूकले पिटूकले असे हे अमृत फळ म्हणजे खरचं तोंडात टाकताच गुलाबजाम आणि जिलेबिची आठवण करून देतात... अशी ही कमी साहित्यात आणि लवकर होणारी डिश शिकविल्या बद्दल अंजली मॅडमचे आभार... Aparna Nilesh -
बीटाची भाजी (Beetroot Bhaji Recipe in Marathi)
#goldenapron3 20thweek beet root ह्या की वर्ड साठी अतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी बीटाची भाजी केली आहे.फार कमी साहित्यात आणि पटकन होणारी अशी ही भाजी आहे.पोळी, पराठा, वरण भातासोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
गाजर मुळा सलाद (gajar mula salad recipe in marathi)
#sp # गाजर मुळा सलाद! म्हणजेच कोशिंबीर! अशी ही कोशिंबीर, गाजर मुळा व्यतिरिक्त आणखी वेगळे पदार्थ टाकून पौष्टिक बनवता येते.. करायला सोपी आणि झटपट होणारी आणि चविष्ट अशी कोशिंबीर केली आहे मी आज.. Varsha Ingole Bele -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)
टोमॅटो ऑम्लेट ही अतिशय झटपट आणि सोपी रेसिपी आहे बनवायला ही अतिशय सोपी आहे खूप कमी साहित्यात बनवता येते आणि चवीलाही उत्तम.नाश्ता झटपट आणि पोटभरीचा बनतो. Supriya Devkar -
खुसखुशीत गुळपोळी (Gulpoli Recipe In Marathi)
#PRR पितृपक्ष स्पेशल रेसिपी पितृपक्ष आला कीं , इतर पदार्थांबरोबर मी गुळपोळी आवर्जून करते .आई-बाबांच्या आवडी तशा निरनिराळ्या होत्या . पण गुळपोळी ही दोघांनाही खूप आवडे. म्हणूनच मी आज खुसखुशीत गुळपोळी केली आहे . करायला अतिशय सोपी, चटकन होणारी व खायला मस्त लागणारी.... आणि त्या पोळीबरोबर जर लोणकढ , रवाळ तूप असेल तर आहाहाहा ...तुम्ही ही नक्की करून पहा. आता कृती पाहू .. Madhuri Shah -
मटार भात रेसपी (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 मटर भात रेसपी विंटर स्पेशल रेसिपी आहे हिरवे मटार आणि तांदूळ अत्यंत कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे Prabha Shambharkar -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#mfr ... कमी साहित्यात होणारी चटपटीत भेंडीची भाजी.. सर्वांच्या आवडीची... Varsha Ingole Bele -
अचारी पनीर (Achari Paneer Recipe In Marathi)
#ChoosetoCook " अचारी पनीर " ही रेसिपी माझी आवडती रेसिपी आहे. पनीरची ही रेसिपी अगदी सोपी आणि पटकन होणारी अशी चविष्ट रेसिपी आहे. Manisha Satish Dubal -
सांडग्याची भाजी (sandgyachi bhaji recipe in marathi)
#झटपटसांडगे हा वाळवणीचा पदार्थ.... उन्हाळ्यात सांडगे वळवून ठेवले कि आयत्या वेळी झटपट होणारी ही भाजी आहे..आणि करायला ही अगदी सोपी. घरी पाहुणे आले असतील तर कमी वेळेत करायला ही भाजी बेस्ट ऑपशन आहे. टेस्ट तर एकदम जबरदस्त.... Sanskruti Gaonkar -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स5.शुक्रवार- मिसळ पावही पण एक टेस्टी अशी मस्त डिश आहे.... Gital Haria
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14742412
टिप्पण्या (2)