आम्रखंड रेसिपी (amrakhand recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

आम्रखंड रेसिपी (amrakhand recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-मिनिट
2- सर्व्हींग
  1. 1 वाटीघट्ट दही (दही 1/2 किलो घेतल होत त्यातल पाणी काढलमुळे ते 1 वाटी झाल)
  2. 1/2 वाटीमॅगो प्लप
  3. 1/2 वाटीपिठी साखर
  4. 1 टीस्पूनवेलचीपूड
  5. तुकडेपिस्ता बदाम

कुकिंग सूचना

10-मिनिट
  1. 1

    प्रथम सर्व तयारी करून घेऊ.त्यासाठी मी जे दही घेतले होते ते पातळ होते म्हणून मी ते एका सूती कापडात 4-5 तास बांधून ठेवल आणि त्यातल सर्व पाणी निथळून घेतल.

  2. 2

    त्यामुळे त्यातल पाणी निथळून घट्ट झाल त्यानंतर आंब्याचा गर मिक्सरला फिरवून घेऊ.आता बीटर मध्ये हे सर्व साहित्य घालूया.आणि बीट करून घेऊ 2-3 मिनिट

  3. 3

    आता यात वेलचीपूड,थोडे पिस्ताबदामाचे काप पण घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ तयार आहे आपल आम्रखंड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes