भापादोही (bhapadoi) बंगाली स्वीट डिश

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 50 ग्रामघट्ट दही (1/2 वाटी)
  2. 50 मिली दूध (1/2 वाटी)
  3. 50 ग्राममिल्कमेड (1/2 वाटी)
  4. 1 टेबलस्पूनकॉर्न स्टार्च
  5. 1 टीस्पूनवेलची व जायफळ पूड

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    दही,दूध,मिल्कमेड व corn स्टार्च एकत्र मिक्सर ला फिरून घावे

  2. 2

    तयार मिश्रण छोट्या छोट्या बाउल किंवा वाटीत ओतून घावे

  3. 3

    बाउल ला सिल्वर फॉईल ने बंद करून त्याला टोचे लावावे

  4. 4

    स्टॅमिर मध्ये 10 ते 12 मिनिटे वाफ देऊन शिजवून घ्यावे

  5. 5

    भापा दोई वर वेलची व जायफळ पूड घालावी व थंड झाल्यावर खायला द्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes