चिकन-मलई हंडी दम बिर्याणी (chicken malai handi dum biryani recipe in marathi)

....आणि अशा प्रकारे 200 रेसिपीस पूर्ण....😊😊
"चिकन-मलई हंडी दम बिर्याणी"
बिर्याणी म्हणजे एक one pot meal....!! झटकन बनून पटकन गट्टम होते, आणि त्यात नॉनव्हेज म्हटलं,म्हणजे माझ्या मुलाची आवडती चिकन बिर्याणी...व्हायलाच हवी..👌👌
चिकन-मलई हंडी दम बिर्याणी (chicken malai handi dum biryani recipe in marathi)
....आणि अशा प्रकारे 200 रेसिपीस पूर्ण....😊😊
"चिकन-मलई हंडी दम बिर्याणी"
बिर्याणी म्हणजे एक one pot meal....!! झटकन बनून पटकन गट्टम होते, आणि त्यात नॉनव्हेज म्हटलं,म्हणजे माझ्या मुलाची आवडती चिकन बिर्याणी...व्हायलाच हवी..👌👌
कुकिंग सूचना
- 1
बिर्याणी चा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे, "बरिस्ता" आणि तो बनवण्यासाठी
भरपूर सारा उभा चिरलेला कांदा अगदी लो फ्लेम वर सोनेरी रंगावर कुरकुरीत होई पर्यंत तळून घ्या - 2
आता चिकन स्वच्छ धुवून घ्या
एका बाउल मध्ये चिकन आणि मॅरीनेट करण्यासाठी लागणारे सगळे जिन्नस एकत्र1 करून घ्या, आणि हे मिश्रण अर्धा तास फ्रीझ मध्ये मॅरीनेट होऊ द्या - 3
चिकन मॅरीनेट होईल तो पर्यंत तांदूळ अर्धवट शिजवून बाजूला ठेवून द्या
- 4
आता एका मातीच्या भांड्यात तूप आणि सर्व खडे मसाले घालून त्याचा छान आरोमा येई पर्यंत परतून घ्या, आता त्यात कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या,त्या नंतर त्यात आलंलसूण मिरची पेस्ट घाला आणि कच्चा वास जय पर्यंत परता..
- 5
आता यात मॅरीनेट केलेलं चिकन घालून घ्या, त्यात आवडत असल्यास एक बटाटा घाला,आणि फ्रेश क्रिम घालून एकजीव करा
- 6
चिकन आणि बटाटा थोडा शिजला की,त्यात टोमॅटो घाला, आणि वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना पाने घालून घ्या
- 7
आता या वर अर्धवट शिजवलेल्या भाताचा लेअर घाला, वरून केशर दूध घालून घ्या
वरून बिर्याणी मसाला स्प्रिंकल करून घ्या, - 8
परत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना पाने घालून घ्या, आणि भरपूर बरिस्ता घाला,आणि आपल्या मातीच्या भांड्याला वरून सिल्वर फॉईल लावून घट्ट झाकण लावून घ्या
ही बिर्याणी आपण दम मध्ये शिजवणार आहोत - 9
10-15 मिनिटे बिर्याणी लो फ्लेम वर दम मध्ये शिजल्यावर, आच बंद करा, आणि 10 मिनिटे, बिर्याणी चे झाकण काढू नका, त्यातील फ्लेवर चांगले इन्फ्युज होऊ द्या त्या नंतर झाकण काढा,नंतर भाताचा लेयर बाजूला करून घ्या
- 10
बिर्याणी मस्तपैकी सर्व्ह करा.
- 11
सोबत रायता, आणि चिकन सालन सोबत सर्व करा, यम्मी अशी
"चिकन-मलई हंडी दम बिर्याणी"
Similar Recipes
-
मटका चिकन दम बिर्याणी (matka chicken dum biryani recipe in marathi)
#brमटका चिकन दम बिर्याणी Mamta Bhandakkar -
स्मोकी दम चिकन बिर्याणी (smokey dum chicken biryani recipe in marathi)
#br " स्मोकी दम चिकन बिर्याणी "भात म्हटले की, जवळजवळ सर्वांचा आवडता आहार. मग अश्या या भाताबरोबर चिकन ची जोड असेल तर " सोने पे सुहागा ' असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 🥰 तर अशीच ही भाताची " स्मोकी दम चिकन बिर्याणी " रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
दम बिर्याणी (biryani recipe in marathi)
#बिर्याणीचिकन दम बिर्याणी माझ्या मुलीची ऑल टाइम फेवरेट बिर्याणी आहे. Preeti V. Salvi -
हैद्राबादी चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
#रेसीपीबुक #week4 हैद्राबादी चिकन दम बिर्याणी मला खुपच आवडते.हैद्राबादला माझी मावशी रहायला असल्याने हैद्राबादला जायचा योग नेहमिच येतो.जेव्हाही मी हैद्राबादला जाते.या बिर्याणीचा आस्वाद घेते.हैदराबादी चिकन दम बिर्याणी जगप्रसिद्ध आहे आणि डिश हैदराबादहून अनेक देशांत आणली जाते, मूळची हैदराबादची, चिकन बिर्याणी ही सर्वात लोकप्रिय भारतीय डिश आहे.हैदराबादला भेट देणारी कोणतीही व्यक्ती (मांसाहारी) हैदराबादी चिकन बिर्याणी किंवा मटण बिर्याणी खाल्ल्याशिवाय जाऊ शकत नाहीभारत किंवा जगभरात अशी अनेक ठिकाणे असू शकतात जिथे तुम्हाला हैदराबादी बिर्याणी मिळतील. पण माझा ठाम विश्वास आहे की हे होणार नाही अस्सल हैदराबादी बिर्याणी सारखी चव .आपली अस्सल ची चव घ्यायची असेल तर हैदराबादमध्येच घ्यावी.हे मिर्ची का सालन आणि रायता नंतर चवदार मिष्टान्न खुबानी का मीठा दिले जाते .मनुन माझी फेवरेट डिश हैदराबादी बिर्याणी आहे. Amrapali Yerekar -
हैदराबाद चिकन दम बिर्याणी (Hyderabad Chicken Dum Biryani recipe in marathi)
मी हैदराबादला स्थायिक आहेहैदराबादची बिर्याणी जगप्रसिद्ध आहेम्हणून मी बिर्याणी बनवलीमाझ्या मुलाची आवडती आहे बिर्याणी#MPP Preeti Vishwas Pandit -
हैद्राबादी चिकन दम बिर्याणी (hydrebadi chicken dum biryani recipe in marathi)
#GA4#week16कीवर्ड-बिर्याणी Sanskruti Gaonkar -
हॉटेल स्टाईल पनीर दम बिर्याणी (hotel style paneer dum biryani recipe in marathi)
#brहॉटेल प्रमाणे ही बिर्याणी खूप सुंदर होते. तर चला पाहू आपण हॉटेल स्टाईल पनीर दम बिर्याणी... Mrs. Snehal Rohidas Rawool -
हैद्राबादी चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#br बिर्याणी रेसिपीज काँटस्त मधे मी आज चिकन बिर्याणी बनवली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
हैदराबादी चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
#br#आमच्या कडे सर्वाना आवडणारा पदार्थ आज जरा वेगळी केलेय नेहमी पेक्षा.छान झाली होती बिर्याणी. तुम्ही पण करून बघा. Hema Wane -
गावरान चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
#बिर्याणी ,,,,, मी आज संडे स्पेशल म्हणून कि गावरान चिकन दम बिर्याणी बनवली ,आणि या ⭐️⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️ सोबत मला शेअर करायला मिळाली माझ्यासाठी ही खूप जास्त स्पेशल रेसिपी आहे, वर्षातून एक किंवा दोन दाच बिर्याणीचा बेत नक्की होतोय, बिर्याणी चे बरेच प्रकार आहेत , पण मी नेहमी च याच प्रकारे बनवते, चला तर बघुया 💁 Jyotshna Vishal Khadatkar -
चिकन तंदूरी बिर्याणी (chicken tandoori biryani recipe in marathi)
#brचिकन बिर्याणी हा सर्वांच्याच आवडीचा विषय आणि त्यातही तंदुरी चिकन म्हणजे काय विचारायलाच नको तंदूर केलेले चिकन वरतून छान क्रिस्पी आणि आत छान ज्यूसी असते त्यामुळेच तंदुरी चिकन सर्वांना आवडते चला तर मग पाहूया चिकन तंदुरी बिर्याणी ची रेसिपी Ashwini Anant Randive -
चमचमीत चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#brहॉटेल सारखी चव असणारी चिकन बिर्याणी...अगदी सोपी पद्धत! Manisha Shete - Vispute -
-
पनीर मखनी दम बिर्याणी (paneer makhani dum biryani recipe in marathi)
#brबिर्याणीच्या असंख्य प्रकारपैकी ,वेज बिर्याणी मधील माझी ही आवडती बिर्याणी .😊 पनीर मखनीच्या लाजवाब ग्रेव्हीचं काॅम्बिनेशन असलेली ही बिर्याणी चवीला खूपच रूचकर लागते ...😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi)
#brहैदराबादी स्पेशल पनीर दम बिर्याणी..!!! kalpana Koturkar -
"स्मोकि-वॉलनट्स-मलई चिकन टिक्का" (walnut malai chicken tikka recipe in marathi)
#walnuttwist"स्मोकि-वॉलनट्स-मलई चिकन टिक्का" विथ "वॉलनट-मिंट-हनी डीप" आज मी ही डिश बनवून पहिली, its turn out so well... creamy And yummy...!!!👍 अक्रोड तसं थोडं कडूसर असत त्या मुळे खरंतर कोणत्याही रेसिपी मध्ये अक्रोड वापरायचे तर थोडी रिस्क वाटते..पण चिकन सोबत अक्रोडच कॉम्बिनेशेन खरंच खूपच मस्त झालेलं..👌👌 अक्रोड जरी चवीला थोडे कडूसर असलं तरी त्याचे फायदे बघता दुसऱ्या कडू फळांच्या तुलनेत ते अमृत समान आहे.अक्रोड मध्ये खूप प्रकारचे विटामिन असतात जसे म्हणून याला विटामीन चा राजा म्हणतात. अक्रोड मध्ये खूप मात्रेत प्रोटीन तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयन, फॉंस्फरस, कॉपर, सेलेनियम अधिक मात्रेत असतात. अक्रोड मध्ये एन्टीऑक्सिडेंत तत्व व nutrients भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात. अक्रोड हा जवळ जवळ आपल्या मेंदुसारखाच दिसतो. अक्रोडचं सेवन हे छोट्यांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी फायदेशीर आहे. अक्रोड मध्ये शक्तिशाली न्युरो प्रोटेक्टीव कंपाऊंड सारखे विटामिन E, मेल्यानीन, omega-3 fatty acid आणि एन्टी ऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे आपल्या मेंदूला सुरक्षा मिळते तसेच आपण तंदुरुस्त राहतो. अक्रोड जसं आरोग्यदायी आहे तसंच सौंदर्यदायीही...👌👌चला तर मग ही मस्त अशी रेसिपी पाहूया..👌👌 Shital Siddhesh Raut -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#brबिर्याणी चा बेत करायचा म्हंटल कि सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत.मग ती बाहेरून ऑर्डर करणं असेल किंवा घरात बनववं असेल.त्यामुळे कोणत्या बिर्याणीचा बेत करायचा असं म्हंटल कि यामध्ये बुहुतांश नॉनव्हेज प्रेमिंची चिकन बिर्याणीलाच पसंती असतें. म्हणूनच मला चिकन बिर्याणी बनवायला आणि खाऊ घालायला खूप आवडते. आज मी या कॉन्टेस्ट साठी माझी चिकन बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करतेय.अजून अश्या खमंग रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi " या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
ऑईल फ्री ब्राऊन राइस चिकन बिर्याणी (brown rice chicken biryani recipe in marathi)
#brबिर्याणी मधला एक हेल्दी ऑप्शन.ह्यात अजिबात तेल वापरले नाही.आणि साधा राइस न वापरता ब्राऊन राइस वापरला आहे.ही चिकन बिर्याणी हेल्दी आहेच आणि चवीला पण उत्कृष्ट आहे. Preeti V. Salvi -
फिश दम बिर्याणी (fish dum biryani recipe in marathi)
#GA4#week5चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, व्हेज बिर्याणी तर आपण करतोच पण कधी फिश बिर्याणी केली आहे का नाही ना मग नक्की ट्राय करा.... Sanskruti Gaonkar -
"कोळंबी पॉट दम बिर्याणी" (Kodambi pot dum biryani recipe in marathi)
#GA4#week15#keyword_biryani" कोळंबी पॉट दम बिर्याणी " बिर्याणी म्हटलं की सर्वांचीच आवडती, आणि तीच बिर्याणी जर मातीच्या भांड्यात केली तर तिची चव दुप्पटीने नक्कीच वाढते... चला तर मग रेसिपी बघूया Shital Siddhesh Raut -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#GA4#week16' बिर्याणी ' हा की वर्ड घेऊन मी आज बनवली आहे चिकन बिर्याणी..खूप झटपट तयार होते आणि अप्रतिम लागते. Shilpa Gamre Joshi -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणीकाल नवऱ्याचा बर्थडे तर आमच्याकडे प्रत्येकांच्या बड्डेला नॉनव्हेज हे बनवत असते तर काल मग चिकनची भाजी मटन ची भाजी आणि चिकन बिर्याणी ही हमखास घरी सर्वांना खुप आवडते आणि घरचीच बनवलेली बिर्याणी माझ्या मुलांना खूप आवडते आणि आता सर्वच मला म्हणतात तो नॉनव्हेज बनवण्यात एकदम मस्त ट्रेन झालेली आहे Maya Bawane Damai -
कुकर मधली झटपट चिकन - अंड बिर्याणी (Cooker Chicken-Anda Biryani Recipe In Marathi)
#NVRव्हेज / नॉनव्हेज रेसीपी#बिर्याणी#चिकन#egg#अंड Sampada Shrungarpure -
-
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणी कधीकधी बिर्याणी करणा खूप किचकट वाटतात चिकन मॅरीनेट करा तांदूळ वेगळे शिजवुन घ्या पुन्हा एकत्र करून द्या त्यांना एकत्र मिक्स करून दम द्या... आपल्याकडे खूप वेळ नसेल तर या प्रकारची बिर्याणी आपण बनवू शकतो.. Anjali shirsath -
हैद्राबादी चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4हैद्राबाद हे खूप छान पर्यटन स्थळ आहे. आणि हैदराबादला जाऊन तिथली बिर्याणी नाही खाल्ली तर काही तरी चुकल्यासारखे नक्की वाटते. प्रत्येक शहराची एक खासीयत असते तशीच हैद्राबादची ही स्पेशल बिर्याणी.. Tanaya Vaibhav Kharkar -
-
हैद्राबादी व्हेज दम बिर्याणी (hyderabadi veg dum biryani recipe in marathi)
#बिर्याणी हैद्राबादी व्हेज दम बिर्याणी बनविण्याचा योग आज कूकपॅड मुळे आला. मस्त टेस्ट झाली 😋😋बिर्याणी करतेवेळी घरात जो बिर्याणीचा सुगंध दरवळतो ना आहाहा क्या बात!!👌👌 Shweta Amle -
-
More Recipes
टिप्पण्या (2)