मुग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)

#cpm2
Week2
आज मी तुमच्या बरोबर रेसिपी मॅक्झिन साठी मुग डाळ हलवा ही रेसिपी शेअर करतेय.
मुग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2
Week2
आज मी तुमच्या बरोबर रेसिपी मॅक्झिन साठी मुग डाळ हलवा ही रेसिपी शेअर करतेय.
कुकिंग सूचना
- 1
मुग डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यानंतर ती पाण्यामध्ये साधारण चार ते पाच तास भिजत ठेवावी. चार ते पाच तासानंतर ती व्यवस्थित भिजते मग त्यातील पाणी काढून घ्यावे.
- 2
आता ही डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. एका कढाई मध्ये तू घालावे तू थोडेसे गरम झाल्यावर त्यामध्ये रवा
व बेसन घालून दोन मिनिटे परतून घ्यावे. मग त्यामध्ये आपण वाटलेले मिश्रण घालून एकसारखे परतून घ्यावे. मुग डाळ हलवा बनवण्यासाठी तूप थोडे जास्तच लागते. - 3
हे सर्व मिश्रण मंद आचेवर एक सारखे परतावे हळूहळू त्याचा कलर बदलू लागतो व ही डाळ मोकळी व्हायला सुरुवात होते. एकीकडे थोड्याशा दुधामध्ये केशर काड्या घालून केशर दूध बनवून घ्यावे. बदाम मध्ये केशर दूध व दोन कप दूध ॲड करावे व व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यावी
- 4
दूध घालून परतल्यावर आता त्यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत. आता हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर एक सारखे परतून घ्यायचे आहे आता जोपर्यंत त्याला छान कलर येत नाही. मग त्यामध्ये वेलची पूड घालावी. ही सगळी प्रोसेस आपल्याला एकदम कमी आचेवर करायचे आहे म्हणजे मुग डाळ हलवा खमंग आणि टेस्टी बनतो
- 5
आपला मुग डाळ हलवा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे त्यावर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गाजर हलवा🥕🥕 (gajar halwa recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर गाजर हलवा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3 आज गुरुवार स्वामी समर्थां ना नैवेद्यासाठी तांदळाची खीर बनवलेली आहे त्याचीच रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करतेय.Dipali Kathare
-
-
झटपट होणारा मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2गाजर हलवा, सुजी हलवा तर आपण करतोच पण मूग डाळ हलवा करायचा तर खूप वेळ जातो त्यामुळे सहसा हा हलवा केला जात नाही..आज मी प्रीमिक्स तयार करून अगदी कमी वेळात होणारा हलवा केला आहेप्रीमिक्स ची रेसिपी लवकरच शेअर कारेन👍चला तर मग रेसिपी बघूया😊 Sanskruti Gaonkar -
मुग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3गुरुपौर्णिमा निमित्त नैवेद्यासाठी स्पेशल 'मुगडाळ हलवा'. Purva Prasad Thosar -
मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2पौष्टिक व रुचकर मुगडाळ हलवा खूपच छान लागतो .👌👍☺️ Charusheela Prabhu -
मूंग दाल हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2#रेसिपी मॅक्झिन#मूंग दाल हलवालग्न समारंभात नेहमी दिसणारा खमंग असा मूग डाळ हलवा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट त्यासाठी पाहूयात रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2मूग डाळ पचायला खूपच हलकी.. त्यातही हा हलवा तुपात बनवलेला असतो तर खूप healthy सुद्धा..प्रसादासाठी उत्तम पर्याय..असा ह्या मग डाळ हलव्याची माझी रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
मुग डाळ हलवा (moongdal halwa recipe in marathi)
#cooksnapआज मी Chhaya Paradhi यांचा मूग डाळ हलवा बनविला आहे..तसाही मुग डाळ हलवा म्हंटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते..कारण हा मूग डाळ हलवा माझ्या कडे सर्वांना प्रचंड आवडतो... अगदी माझ्या सासूबाईंना देखील..जेवढा छान लागतो.. तेव्ढाच तो हेल्दी आणि पौष्टिक देखील असतो... छाया ताई तूमच्याच पध्दतीने बनवीला.. पण त्यात मी थोडासा बदल करून बघीतला.. आणि हा बदल छान वाटला..मूग डाळ हलवा एकदम टेम्टींग झाला कि हो... 💃🏻💃🏻💕💕 Vasudha Gudhe -
-
-
मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक 2Theme मुगडाळ हलवा ही रेसिपी मी आज पोस्ट करणार आहे. ही रेसिपी पौष्टिक, पटकन होणारी आणि सर्वांना आवडणारी. Mrs. Sayali S. Sawant. -
-
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4आज तुमच्या बरोबर गव्हाची खीर ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
मूंग डाळ हलवा (moong daal halwa recipe in marathi)
गुढीपाडवा म्हणजे गोड हे नक्की. आपणनेहमी मूंग डाळ हलवा लग्न समारंभामध्ये खातो पण तो कधी कधी जास्त गोड असतो नाहीतर जास्त तुपकट असतो पण जर हे प्रमाण वापरून हलवा केला तर ना जास्त गोड ना तुपकट असा हलवा बनवतो. तुम्हाला आवडत असल्यास गूळ वापरून सुद्धा बनवून शकता फक्त गूळ बारीक करून घ्यावा. चला तर मग गुढीपाडवा साजरा करूया मूंग डाळ हलवा बनवून व सणाचा आनंद द्विगुणित करूया.मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा#gp#गुढीपाडवा२०२१ GayatRee Sathe Wadibhasme -
मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2विक 2#रेसिपीमॅगझीनWeek 2 recipemagzine Suvarna Potdar -
मूगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2#week2अतिशय पौष्टिक असा हा मुगडाळ हलवा अनेक शुभ कार्यामध्ये पक्वान्न म्हणून केला जातो. मुगडाळ ही पचायला हलकी असते आणि प्रथिने यांनी युक्त असते. थंडी मध्ये तर हा हलवा खाण्याची मजा काही वेगळीच. kavita arekar -
मूग डाळ हलवा प्रीमिक्स (moong dal halwa premix recipe in marathi)
मूग डाळ हलवा करायला वेळही खूप जातो आणि हातही दुखतात..मी प्रीमिक्सची रेसिपी शेअर करत आहे. प्रीमिक्स बनवून ठेवल्यामुळे वेळही वाचतो आणि घाईगडबडीच्या वेळी हे प्रीमिक्स उपयोगी पडतं☺️ Sanskruti Gaonkar -
-
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4#week21नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील bottle gourd हे वर्ड वापरून मी आज दुधी हलवा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
-
-
मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2#week2#मुगडाळ हलवापौष्टीक म्हणून मुगडाळीचा हलवा लहान मुलांना तसेच मोठयांनाही खाऊ घालावा. या मुगडाळीच्या हलव्याला जरा सढळ हस्ते तूप घालावे लागते तरच छान होतो हलवा. Deepa Gad -
स्वादिष्ट मुगडाळ हलवा (moong halwa recipe in marathi)
#cpm2#week2लग्नकार्याच्या शुभ प्रसंगी पंगतीत आवर्जून वाढला जाणारा आणि पंक्तीची शोभा वाढवणारा , इतर सणांच्या दिवशी हमखास केला जाणारा ,मूगडाळ हलवा .😊चला तर पाहूयात , चविष्ट मूगडाळ हलवा रेसिपी. Deepti Padiyar -
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7श्रावण महिना म्हणजे उपवास, विविध पूजा, व्रतवैकल्यं, सण ई. गोष्टी डोळ्यासमोर येतात. आणि त्याचबरोबर डोळ्यासमोर येतात ते "सात्विक" पदार्थ.बऱ्याचदा उपवास सोडायला गोड प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून असे पदार्थ घरोघरी बनवले जातात.म्हणूनच आज मी केला आहे सात्विक असा "मूग डाळीचा हलवा"! पचायला हलका असा हा हलवा अगदी झटपट व सहज होणारा आहे. चला तर मग पाहूया कृती! Archana Joshi -
मूंग दाल हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#पश्चिम#राजस्थानया वर्षी covid-१९ मुळे कुठलेच function अटेंड करायला मिळाले नाही . नाहीतर कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात चाखायला मिळते राजस्थान ची पारंपारिक स्वीट डिश #मूंग दाल हलवा... जी सर्व प्रांतात आवडीने खाल्ली जाते.... ती मी आज प्रथमच करून पाहिली झाली...thank you cookpad...for wonderful theme.. Monali Garud-Bhoite -
छिलका मुग डाळ शीरा(इंस्टंट) (moong dal sheera recipe in marathi)
#SWEETहिरव्या छिलका मुग डाळ शीरा आणि तोही झटपट होणारा खुप छान झालाय बघूया कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
मुग डाळ चिलडा (moong dal childa recipe in marathi)
मुग डाळ चिलडा लहानांन पासून ते मोठ्याना आवडणारा अगदी सोपा नाश्ता. चला रेसिपी बघुयात. Janhvi Pathak Pande -
-
मुगडाळीचा हलवा (moong dalicha halwa recipe in marathi))
#cpm2 week - 2#मुगडाळीचा हलवा हा पौष्टिक पदार्थ आहे. फक्त तूप जास्त लागते. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या (2)