कोबीचे कुरकुरीत भजी (kobiche kurkurit bhaji recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

कोबीचे कुरकुरीत भजी (kobiche kurkurit bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
3 जणांसाठी
  1. 2 कपउभा पातळ चिरलेला कोबी
  2. 1कांदा उभा पातळ चिरून
  3. 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  4. 1हिरवी मिरची बारीक चिरून
  5. 1 टीस्पूनओवा
  6. 1 कपडाळीचे पीठ
  7. 3 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  8. 1/2 टीस्पूनजीरे
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनलाल तिखट
  11. चिरलेली कोथिंबीर
  12. मीठ चवीनुसार
  13. तेल

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    एका भांड्यात कोबी घ्या त्यामध्ये कांदा, ओवा,जीरे, हळद, लाल तिखट, हिरवी मिरची, हिंग डाळीचे पीठ घालून मिक्स करून ५ मिनिटे बाजूला ठेवावे.

  2. 2

    मिठामुळे कोबीला पाणी सुटते, पाणी घालावे लागत नाही.आता त्या मध्ये तांदूळ पीठ कोथिंबीर घालून मिक्स करावे. गरजेनुसार डाळीचे पीठ घालावे.

  3. 3

    कढईत तेल तापवून भजी तळून घ्यावेत. टोमॅटो सॉस बरोबर खायला द्यावे. नुसते सुद्धा छान लागतात.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes