रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तयारीला 4 तास व शिजण्यासाठी 55 मिनटे
10 सर्विंग
  1. 1 वाटीमोठा रवा
  2. 2 वाटीआंबट दही
  3. 2 वाटीमैदा
  4. 1/2 वाटीconflower
  5. 3/4दुध पावडर
  6. 1 वाटीतुप
  7. ईनो 3 टिस्पून
  8. व्हेनेला ईसेनस
  9. 1 वाटीपिठीसाखर
  10. खायचा हिरवा रंग

कुकिंग सूचना

तयारीला 4 तास व शिजण्यासाठी 55 मिनटे
  1. 1

    1वाटी आंबट दह्यात 1 वाटी रवा 4-5 तास भिजवणे

  2. 2

    मैदा, साखर, दुध पावडर, corn flour चाळून घेणे.

  3. 3

    दही, तुप, साखर एकत्र करुन घेणे त्यात रवा भिजवलेला मिस करणे. नंतर मैदा व इतर ही साहित्य मिक्स करणे

  4. 4

    व्हनेला ईसेनस, हिरवा रंग, ईनो घालून सर्व हालवणे

  5. 5

    एका भाडयात तुप लावुन मैदा भुरभुरणे त्यात हे मिश्रण घालणे. व 45-55 मिनिटे गॅसवर बेक करणे

  6. 6

    तयार आहे आपला ईराणी मावा केक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Purna Brahma Rasoi
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes