तिरंगी जिलेबी (tirangi jilebi recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

#तिरंगा
#तिरंगी जिलेबी
15th august,आपल्या भारत देशाचा स्वात्यंत्र दिवस आणि या दिवशी सगळीकडे जिलेबी बनवण्याची परंपरा आहे. या वेळेस मी पहिल्यांदा च जिलेबी बनवली आहे, आणि ती ही मी tri colour मध्ये बनवली खरंच खूपच सुंदर झाली आहे.

तिरंगी जिलेबी (tirangi jilebi recipe in marathi)

#तिरंगा
#तिरंगी जिलेबी
15th august,आपल्या भारत देशाचा स्वात्यंत्र दिवस आणि या दिवशी सगळीकडे जिलेबी बनवण्याची परंपरा आहे. या वेळेस मी पहिल्यांदा च जिलेबी बनवली आहे, आणि ती ही मी tri colour मध्ये बनवली खरंच खूपच सुंदर झाली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
10 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅममैदा (divided into 12 tablespoon)
  2. 150 ग्रॅमसाखर
  3. 3 टेबलस्पूनदही
  4. 1/2 टीस्पूनखायचा सोडा (divided into 3 pinch)
  5. आवशक्यतेनुसार पाणी
  6. 1 पिंचकेशरी आणि हिरवा रंग प्रत्येकी

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    मैदा 3 वेगवेगळ्या बाउल माजे, प्रत्येकी 4 टेबलस्पून. आता या प्रत्येक बाऊल मध्ये दही घाला.

  2. 2

    आता खाण्याचे रंग घ्या आणि त्या मध्ये थोडेच घाला.आता या मध्ये थोडे थोडे करून पाणी घालत जावा आणि मिश्रण हलवत सेमी थिक करा. आता हे मिश्रण 10 मिनिट साठी झाकून ठेवा.

  3. 3

    आता साखेरचा पाक बनवून घ्या, साखर घेऊन त्यात साखर बुडेल एवढे पाणी घालून पाक बनवा. साखर विरघळी ली कि त्यात थोडासा लिंबू रस घाला आणि उकळी आली गॅस बंद करा.

  4. 4

    आता एका पॅन मध्ये तेल तापन्यास ठेवा. आता जिलेबी चे मिश्रण मध्ये खायचा सोडा घाला आणि मिश्रण फेटून घ्या आणि तुम्हाला हवे त्या कंटेनर मध्ये भरा.तेल तापले कि जिलेबी तेला मध्ये गोल गोल पडत जावा.

  5. 5

    गरम गरम जिलेबी लगेचच पाकात टाका, आणि दुसऱ्या जिलेबी तळे पर्यन्त, पाकातून जिलेबी बाहेर काढत जावा.खूप क्रिस्पी आणि सुंदर अश्या जिलेबी तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

Similar Recipes