चाट रेसिपी डाळ पकवान, काटोरी चाट (dal pakwan katori chaat recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#चाटरेसपी
#डाळपकवान
#काटोरीचाट
#cookalong
#चाट
चाटचे पदार्थ सगळ्यांनाच आवडतात कुटुंबातील प्रत्येक सदस्य चाट पदार्थ आवडीने खातात म्हणून मी चाट ही रेसिपी cookpad वरील ॲक्टिविटी cook along म्हणजे सगळ्यांबरोबर एकत्र कुकिंग करन्यासाठी चाट रेसिपी निवडली त्यासाठी मी cookpad चे वर्षा मॅडम भक्ती मैडमचे धन्यवाद करते त्यांनी मला हे प्लॅटफॉर्म दिले माझ्यावर विश्वास दाखवला माझे कौशल्य सादर करताना मला आनंद होत आहे की मी सर्वात आधी cookalong साठी लाईव्ह करत आहे त्याची व्यवस्थित तयारी करून मोजमाप काढून ही चाट रेसिपी साठी प्रिपरेशन करून तयार केली. मग त्याप्रमाणे आम्ही सगळ्या ऑथरस लाइव येऊन रेसिपी तयार केली ओथेर्स ने पार्टिसिपेट साठी दिलेली ऍक्टिव्हिटी पूर्ण करून cookalong मध्ये एन्ट्री घेतली आणि उत्साह दाखवून रेसिपी तयार केली
सगळ्यांनी एकत्र मिळून कुकिंग करण्याचा खूप छान अनुभव घेतला आणि सगळ्यांच्याच पदार्थ छान झाल्यामुळे सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स आणि रिप्लाय दिला cookpad che cook along activity सगळ्यांमुळे सक्सेसफुल झाली त्यामुळे धन्यवाद सगळ्यांचे चाट रेसिपी चे फोटो पण अप्रतिम आलेले आहे खूप सुंदर चाट रेसिपी दिसत आहे टेम्पटिंग, टेस्टी आकर्षक अशा रेसिपी तयार झाल्या आहे अशाच नवीन नवीन ऍक्टिव्हिटी आपण करत राहू आपल्या कुकिंग च्या ट्रिक्स आणि टिप्स एकमेकांबरोबर शेअर करून पदार्थ आकर्षक,टेस्टी करून अजून आपले कूकिंग चे कौशल्य वाढत राहू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4/5व्यक्ती
  1. चाट तयार करण्यासाठी आपण एकच पीठ मळणार आहोत त्या पीठा पासुनच चाट चे प्रकार दाल पकवान आणि वाटी चाट तयार करणार आहोत
  2. पीठ मळण्यासाठी लागणारे साहित्य
  3. दिलेल्या प्रमाणा प्रमाणे पीठ लावून मळून ओल्या कापडाने झाकून एक तास आधी तयार करून ठेवायचे
  4. 500 ग्राममैदा (3 कप मैदा) मेजरींग कप
  5. 3 टेबलस्पूनबारीक रवा
  6. 3 टेबल्स्पूनतेल मोहन साठी
  7. 1/2 टीस्पूनओवा
  8. 1/2 टीस्पूनजिरा पावडर
  9. 1/2 टीस्पूनमीठ
  10. पाणी पीठ मळण्यासाठी
  11. काटा चमचा टोचा मारण्यासाठी किंवा चाकू
  12. 700 मि.ली तेल तळण्यासाठी
  13. दाल पकवान साठी लागणारे साहित्य आणि तयारी
  14. प्रमाणे मसाले एकत्र करून तयार करून घ्यायचे
  15. 1/2 टीस्पूनलाल मिरची पावडर
  16. 1/2 टीस्पूनधणे पावडर
  17. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  18. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  19. 1/2 टीस्पूनआमचूर पावडर
  20. 1/2 टीस्पूनजिरा पावडर
  21. 1/2 टीस्पूनलाल मीठ
  22. साधे मीठ, सगळे मसाले एका प्लेट मध्ये टाकून एकत्र करून मिक्स करून मसाला तयार करून घेऊ
  23. (मसाला तयार करून ठेवायचा)
  24. 1/2 कपचना डाळ भिजून चार-पाच तास ठेवायची
  25. डाळ फोडणी साठी लागणारे साहित्य
  26. 3/4 टेबलस्पूनतेल फोडणीसाठी
  27. 1/2 टेबलस्पूनमोहरी जीरे
  28. 1/4हिंग
  29. 1/2 टेबलस्पूनहळदी पावडर
  30. 1/2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  31. 3-4हिरव्या मिरच्या लांब कट केलेल्या
  32. 5-6कढीपत्त्याची पाने
  33. दाल पकवान चाट तयार करताना लागणारे साहित्य
  34. बारीक कट केलेला कांदा
  35. बारीक कट केलेला टोमॅटो
  36. चिंच गुळाची किंवा खजूर गुळाची चटणी
  37. कोथंबीर पुदिन्याची चटणी
  38. बारीक पिवळी शेव
  39. कोथिंबीर बारीक कट केलेली
  40. लिंबू रस
  41. वाटी चाट साठी लागणारे साहित्य
  42. 4स्टील च्या किनारी च्या वाट्या
  43. वाटी चाट मध्ये भरण्यासाठी करून ठेवायची तयारी
  44. 1/2 कपकाळा किंवा काबुली चना रात्रभर भिजवून घेतलेला किंवा सात आठ तास भिजवून कुकर मध्ये शिजवून घेतलेला
  45. (चना भिजून शिजून तयार करून ठेवायचा आहे)
  46. 2-3बटाटे उकडून साल काढून बारीक कट करून तयार करून ठेवायचे
  47. 1/2 कपहिरवे मुगाचे मोड आलेले तयार करून
  48. ठेवायचे
  49. आता वाटी चाट साठी चाट तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तयार करून
  50. 1/2 कपउकडलेला चना
  51. तुकडेउकडलेले बटाट्याचे
  52. मोड आलेले मूग
  53. 1/2खारी बुंदी
  54. 1बारीक कट केलेला कांदा
  55. 1बारीक कट केलेला टोमॅटो
  56. 1/2 टेबलस्पूनचाट मसाला
  57. लिंबूचे रस
  58. 1/2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  59. 1/2 टेबलस्पूनसाधे मीठ, लाल मीठ
  60. 1/2 कपदही घोटून साखर टाकून घोटलेले दही
  61. कोथंबीर पुदिन्याची चटणी
  62. चीच गुळाची चटणी
  63. बारीक शेव
  64. कोथंबीर बारीक केलेली
  65. वरून टाकण्यासाठी कांदा बारीक कट केलेला

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    भिजलेली चणा डाळ कुकरमध्ये थोडे पाणी टाकून हळद, मीठ आणि तेल टाकून दोन शिट्टी लावून शिजवून घ्यायची दाने दिसेल अशी डाळ शिजवायची खूप नरम नाही शिजवायची

  2. 2

    आता पीठ मळून घेऊ दिल्याप्रमाणे बाऊलमध्ये मैदा, मीठ, मसाले,तेल टाकून पीठ खूप घट्ट ही नाही खूप नरमाईने
    अशाप्रकारे पीठ मळून एक तास आधी ठेवून देऊ

  3. 3

    आता दाल पकवान साठी मसाला तयार करायचा तो एका ताटात सगळा मसाला काढून एकत्र करून बाऊलमध्ये तयार करून घेऊ

  4. 4

    आता शिजलेली चणाडाळ ला फोडणी द्यायची तेल तापल्यावर मोहरी जीरे हिंग टाकून कढीपत्त्याची पाने मिरची टाकून घेऊ

  5. 5

    हळदी धना पावडर लाल मिरची टाकून, तयार केलेला मसाला टाकून डाळ फोडणी देऊ, थोडे पाणी टाकून घेऊ एकच उकळी काढून गॅस बंद करायचे
    तयार आपली डाळ पकवान साठी शडाळ

  6. 6

    आता भिजवून ठेवलेले पीठ मळून त्याच्या जाडसर पुऱ्या लाटून काटा चमच्याने टोचे मारून पकवान गरम तेलात तळून घेऊ

  7. 7

    त्याच पिठापासून पूरी लाटून वाटी तयार करून घेऊ वाटी ला तेल लावून लाटलेल्या
    पुरिला काटा चमच्याने टोचे मारून वाटी ला पुरी चिकटून वाटी गरम तेलात तळून घेऊ

  8. 8

    अशाप्रकारे खरपूस वाटी तयार होते

  9. 9

    आता एका बाऊलमध्ये वाटी चाट साठी दिल्याप्रमाणे सगले घटक, मसाला टाकून एकत्र करून घेऊ वाटी चाट मध्ये भरून घेऊ

  10. 10

    मसाला भरल्यावर हिरवी चटणी, गोड चटणी,कांदा, टोमॅटो, कोथिंबीर,चाट मसाला,गोड दही टाकून गार्निशिंग करून घेऊ तयार वाटी

  11. 11

    तयार वाटी चाट

  12. 12

    आता दाल पकवान साठी सर्विंग करून घेऊ तडका दिलेली चनादाळ एका बाऊलमध्ये घेऊ कांदा, टोमॅटो लिंबू,शेव, हिरवी चटणी गोड चटणीबरोबर सर्व करू

  13. 13

    एक दुसर्‍या प्रकारे सर्व करू पकवान वर डाळ टाकून,हिरवी चटणी, गोड चटणी, कांदा,टोमॅटो,शेव टाकून पकवान तयार करू

  14. 14

    तयार डाळ पकवान
    तयार वाटी चाट
    आपण एकच पीठ मळून दोन-चाट तयार केले

  15. 15
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes