कडीपत्ता चटणी (kadi patta chutney recipe in marathi)

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti

कडीपत्ता चटणी खुपच चविष्ट लागते व आरोग्यासाठी खुप गुणकारी आहे
#cn

कडीपत्ता चटणी (kadi patta chutney recipe in marathi)

कडीपत्ता चटणी खुपच चविष्ट लागते व आरोग्यासाठी खुप गुणकारी आहे
#cn

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
15 जणांना करता 1 टेबलस्पून
  1. 3 टेबलस्पूनतिळ
  2. 3 टेबलस्पूनखोबरयाचा खिस
  3. 1 वाटी कडीपत्ता पाने
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 2 टीस्पून मीठ
  6. 6-8लसुण पाकळ्या
  7. 1/2 टीस्पूनहिंग
  8. 2 टीस्पूनजीरे
  9. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सुरवातीला खोबरे खिसुन घेणे, कडीपत्ता स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत सुकवून घेणे. सर्व साहित्य एका ठिकाणी घेणे.

  2. 2

    सुरवातीला तिळ चांगले खमंग भाजुन घेयचे.

  3. 3

    नंतर 1 चमचा तेल घालून खोबरे भाजुन घेयचे लालसर चांगले. अत्ता ते साईड प्लेट मधे काढुन ठेवायचे.

  4. 4

    कडीपत्ता पण अत्ता पॅन मधे भाजुन घेयचे 1 चमचा तेल घालून चांगला कुरकुरीत भाजुन घेयचा. त्यात लसुण पण भाजुन घेयचा

  5. 5

    अत्ता पॅन बंद करुन त्यात जीरे भाजुन घेयचे.

  6. 6

    मिक्सर च्या भांडयात तिळ, खोबरयाचा खिस, कडीपत्ता, जीरे, तिखट, मीठ, हिंग, लसूण घालून मिक्स करायचे व मिक्सर मधुन बारीक करून घेणे.

  7. 7

    खुप मस्त कडीपत्ता चटणी तयार झाली आहे.

  8. 8

    ह्याचा रंग ही खुप सुंदर आलाय. हि चटणी 1-2 महिने छान राहते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Purna Brahma Rasoi
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes