दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)

Jayshree Bhawalkar @Jayashree50
#cpm2 प्रत्येक आई चा प्रयत्न असतो कि मुलां नी भाज्या खाव्या ह्या थीम साठी हा प्रयत्न आहे.कारण दूधी मुलांना बिलकुल आवडत नाही .पण असं पराठा मँगो लस्सी बरोबर दिला कि once more येतोच येतो .👍
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#cpm2 प्रत्येक आई चा प्रयत्न असतो कि मुलां नी भाज्या खाव्या ह्या थीम साठी हा प्रयत्न आहे.कारण दूधी मुलांना बिलकुल आवडत नाही .पण असं पराठा मँगो लस्सी बरोबर दिला कि once more येतोच येतो .👍
कुकिंग सूचना
- 1
एका परातीत किसलेली दुधी घ्या
- 2
ह्यात गव्हाचे पीठ,आणि बाकी साहित्य नीट मिसळून घ्या आणि आवश्यकतेनुसार पाण्यानी सैलसर कणिक मळून घ्या.
- 3
आता थोडं कोरड पीठ लावून पराठा तव्यावर तेल टाकून शैलो फ्राय करून घ्या.असे 2 पराठे तयार करा
- 4
तयार पराठे मँगो लस्सी लोणच्या बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चीजी दुधी पराठा (cheese dudhi paratha recipe in marathi)
#cpm2दुधीची भाजी बऱ्याच जणांना खास करून आजकालच्या मुलांना आवडत नाही मग अशा वेळेला काहीतरी अशी डिश बनवायला लागते जेणेकरून त्यांच्या पोटात दुधी जाऊ शकेल. दुधी मध्ये लोह, कॅल्शियम आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात जी आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. त्यामुळे तिला चविष्ट बनवण्यासाठी त्याचे मुठे, पराठे बनवले जातात. आजच्या या दुधी पराठा मध्ये मी चीझ चा वापर केला आहे जेणेकरून मुलांना ते अजून आवडावेत.Pradnya Purandare
-
-
दुधी भोपळ्याचा पराठा (Dudhi Bhopalacha Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठा/ चपाती/नान रेसिपी.मी दुधी भोपळ्याचा पौष्टिक असं पराठा केला आहे. खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#cpm2#मॅगझिन रेसिपीदुधी भोपळा मध्ये खूप पौष्टिक घटक असतात यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम लोह फॉस्फरस खूप सारे पौष्टिक घटक आहेत मधुमेह ह्यांसाठी लाभदायक, वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे हृदयासाठी आरोग्यदायी, कफ पित्त सुद्धा कमी करतो असा हा दुधी भोपळा किंवा याला लौकीअसे पण म्हणतात मुलांना खाऊ घालताना प्रत्येक आईला हा प्रश्न पडतो तो ,तो कसा खाईल तर तुम्ही त्याचे पराठे बनवा मुलांना नक्कीच आवडतील Smita Kiran Patil -
-
चकलीच्या पिठाचा काकडी पराठा
#पराठासध्या लॉक डाऊन च्या कठीण काळात भाज्या कमी मिळणार म्हणून आपण अश्या रेसिपी बनवायचा प्रयत्न केला आहे कि आपल्याला पोषण आणि टेस्ट दोन्ही मिळावा हाच हेतू .म्हणून हा पौष्टिक पराठा बनवला. Jayshree Bhawalkar -
पराठा (paratha recipe in marathi)
#GA4 #week1 कितीतरी पालेभाज्या मुलांना आवडत नाही त्यापैकीच एक पालक. मात्र बनवलेला पालक पराठा सगळेच आवडीने खातात Shilpa Limbkar -
फ्लोरल दुधी पराठा (floral dudhi paratha recipe in marathi)
#cpm2#कुक पॅड_रेसिपी_मॅगझिन#दुधी पराठाआमच्याकडे पराठे प्रकार फार आवडतो. माझ्या मुलीला मेथी पराठा आलू पराठा पनीर पराठा दुधी पराठा मी नेहमी डब्ब्यात देत असते. ती लहान असताना त्यांचे वेगवेगळे आकार चे पराठ्यांचे आकर्षण होते. आज तीच आठवण करून मी हा पराठा बनविला आहे. अतिशय पौष्टिक व देखणा पराठा आहे. Rohini Deshkar -
स्टफ्ड मेथी पराठा (stuffed methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#मेथी पराठा-सोमवारअसं म्हणतात की दिवसाच्या सुरवातीचा नाश्ता हा राजा सारखा करावा. आणि आजच्या थीम नुसार पराठा म्हणजे दिवसभराची ऊर्जा देणारा भारी भरकम नाष्टा.चला तर मग पाहूया त्रिकोणी स्टफ्ड मेथी पराठा.... Shital Muranjan -
ॲप्पल शेप दुधी पराठा (apple shape dudhi paratha recipe in marathi)
#cpm2Cookpad magzine week - 2 अनेक प्रकारचे पराठे आपण तयार करतो . परंतु आपल्या थीम प्रमाणे मी येथे जीवनसत्त्वयुक्त, नाविन्यपूर्ण हेल्दी ॲप्पल शेप दुधी पराठे तयार केले आहेत.पाहूयात कसे बनवायचे ते .... Mangal Shah -
पालक पनीर पराठा (Palak Paneer Paratha Recipe In Marathi)
#TBR टिफिन म्हटल कि पोळी भाजी सोबत पराठा तर आलाच. आज आपण स्टफ्ड पनीर पराठा बनवूयात. Supriya Devkar -
दुधी भोपळ्याचे पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi)
काल बनवलेली दुधी भोपळ्याची भाजी शिल्लक उरली होती. शेळी भाजी कोणी खात नाही. त्यामुळे भोपळ्यापासून एक वेगळा पदार्थ बनविण्याचे ठरले.. तो पदार्थ मुले अगदी आवडीने खातात दुधी भोपळा जरी मुलांना आवडत नसेल तरी भोपळ्यापासून बनणारे भाजी,पराठा, कोफ्ते,पकोडे सर्व जण खातात.मी शिल्लक राहिलेल्या भाजीचे पराठे करत आहे. rucha dachewar -
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#cpm2#रेसिपीमॅगझिननुसत्या दुधी ची भाजी केली तर घरातील सदस्यांना खाण्याचा कंटाळा येतो.. पण याच दुधी पासून जर पराठे केले तर ते मात्र चुटकीसरशी संपतात... चवीला गोडसर असलेली दुधी ही पचायला हलकी असते ,आणि तेवढीच आरोग्यासाठी हेल्दी.. चला तर मग करुया दुधी पराठा ... 💃 💕 Vasudha Gudhe -
पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
#PRNभाजी पोळीपेक्षा पराठा प्रकार बनवायलाही सोपा पडतो टिफिन साठी परफेक्ट असा हा प्रकार आहे बरेचदा मुलांना भाजी पोळी खायला जमत नाही पराठा असला म्हणजे पटकन खाल्ला जातो कोणत्याही प्रकारचा पराठा तयार करून दिला तरी तो खाल्ला जातो हिरव्या भाज्या खाऊ घालायचे असेल तर त्याचे पराठे तयार करून दिले तर पराठ्याच्या रूपाने भाजी ही आहारातून घेतली जाते सध्या खूपच प्रकारचे पराठे आपल्याला बघायला मिळतीलत्यातलेच मी नवीन नवीन पराठे नेहमीच ट्राय करत असते टिफिन साठी पराठा तयार होतच असतो मराठ्या बरोबर दही कोशिंबीर लोणचे सॉस काहीही चालते त्यामुळे पटकन तयार होणारा झटपट असं हे पराठ्याचे प्रकार रात्री आपण पीठ मळून ठेवले तरी सकाळी लवकर टिफिन मध्ये मराठा तयार करू शकतो. Chetana Bhojak -
उपवासाचे दुधीचे पराठे (upwasache dudhichiche paratha recipe in marathi)
#cpm2#उपवास#दुधीचेपराठे#दूधीदुधी ही भाजी माझ्या सर्वात आवडीची भाजी आहे घरात मेम्बर्स ही भाजी खात नसल्यामुळे मी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आहारात समावेश करते त्यात उपवासाच्या दिवशी किंवा असाही मला दुधीचा पराठा खूप आवडतो ज्या दिवशी उपास असतो त्या दिवशी भरपूर दुधीचा वापर करते भगर करताना दुधी वापरते ,अशा प्रकारचे पराठे तयार करून उपवासाच्या दिवशी घेते . दुधीची भाजी, दुधीची रायते ,दुधीचे पराठे दूधी कशाही प्रकारे खायला मला आवडते दूधीत भरपूर पाण्याचे प्रमाण असल्यामुळे त्याचे पराठे खूप छान होतात.रेसिपी तून नक्कीच बघा कशाप्रकारे उपवासाच्या दिवशी दुधीचा पराठा तयार करून खाऊ शकतो Chetana Bhojak -
मॅंगो पराठा (mango paratha recipe in marathi)
#amr# मॅंगो पराठापराठा हा बराच प्रकारांनी बनवला जातो पण आज मी मॅंगो पराठा बनवला आहे याची पण चव एकदम भन्नाट लागते गोड आंबट तिखट अशी चव आहे असं कोणीच नसेल की त्याला आंबा आवडत नाही डायबिटीस चे पेशंट आंबा हा जास्त प्रमाणात खाऊ शकत नाही पण असे विविध प्रकार बनवून आपण त्यांना पराठ्याचा रूपामध्ये थोडे फार त्यांना खाण्यासाठी देऊ शकतो... आणि आंब्याची चव त्यांना मिळते.. आंबा त्यांनीही खाल्ला अस समाधान मिळतं... मग आपण आज मॅंगो पराठ्याची रेसिपी बघूया Gital Haria -
-
दुधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache paratha recipe in marathi)
दुधी भोपळा हा हृदय विकारा महणजे कोलेस्टेरॉल साठी चांगले असे आपले डॉक्टर महणतात या पराठयाचे वैशष्टय मम्हंजे सर्व प्रकारचे धा न्याचे पीठ एकत्र करून केलेलं पराठा . त्यामुळे असा हा एक पौष्टीक पदार्थ दुधी भोपळा पराठा.#cpm2#CPM2 Anjita Mahajan -
कोबी गाजर चीज पराठा
#पराठा हा पराठा लहान मुलांना खायला द्यावे ..कारण ती मुले भाज्या खात नाही. पराठा खाल्याने त्यांच्या पोटात भाज्या तरी जातात. Kavita basutkar -
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#cpm2 दुधीभोपळ्याची भाजी...कशीही करा..कितीही तिला मसाल्यांनी नटवा सजवा..तरीही ही भाजी पानात वाढल्यावर कपाळावर आठी येतेच..निराशेचा सूर आळवला जातो..Oh..No ..Not again ..असले इंग्रजाळलेले शब्द कानावर पडतात..मुकाट्याने औषध समजून ही भाजी गिळायचीच आहे..असंही फर्मान निघतं..गरीब बिचारी प्रजा मुकाट्याने खाते..पण घरातलं एखादं वांड वासरु नाही तर नाही तोंड लावत भाजीला..मग घरातली किचन क्वीन गुणकारी दुधीभोपळा खाल्ला जावा म्हणून नाना तर्हेचे उपाय योजते..दुधी हलवा,दुधीची खीर,दुधीभोपळ्याचं रायतं,दुधीचे मुटके,कोफ्ते,तर कधी दुधीभोपळ्याचे पराठे...पण हार मानत नाही ती...अहो शेवटी ती किचनक्वीन ना !!!!..😀😍...तिच्या सुगरणपणा पुढे सगळी जनता नतमस्तकच....आणि मग Three Cheers for Kitchen queen...🤘🤘🤘..अशा जल्लोषात ताटातील पदार्थाचा कधी फडशा पडतो हे कळत देखील नाही...😀😀 चला तर मग या चमचमीत रेसिपीकडे...😋😋 Bhagyashree Lele -
दुधीचे पराठे (dudhi che paratha recipe in marathi)
#cpm2 दुधी भोपळा ही एक अशी भाजी आहे कि माझ्या घरात अजिबात आवडत नाही. पण ती खाणेही तेवढेच जरुरी आहे म्हणून मग छान पैकी पराठे बनवले. Reshma Sachin Durgude -
गाजर मुळ्याचा पराठा (Gajar Mulyacha Paratha Recipe In Marathi)
#PRN पराठा हा अनेक प्रकारच्या भाज्या वापरून बनवला जातो आजचा पराठा गाजर आणि मुळापासून बनवलेला आहे काही वेळा पराठा कच्चा पदार्थांपासून तर काही वेळा भाज्या शिजवून बनवला जातो आजचा पराठा आपण भाज्या शिजवून घेऊन बनवणार आहोत Supriya Devkar -
बीट -पनीर मसाला पराठा (beet paneer masala paratha recipe in marathi)
#cpm7- नेहमी एकाच प्रकारचा पराठा खाऊन कंटाळा येतो तेव्हा पटकन होणारा शिवाय मुलांना आवडणारा पौष्टिक रूचकर पराठा.. Shital Patil -
पौष्टिक स्टफिंग पराठा (stuffing paratha recipe in marathi)
#FD काही भाज्या मुलांना आवडत नाहीत म्हणून मग भाजी लपवण्याची आयडीया😉 आणि पोटभर असा नाश्ता😋 Reshma Sachin Durgude -
पालक बीट मसाला पराठा (palak beet masala paratha recipe in marathi)
#cpm7इथे मी पालक आहे बीट वापरून पौष्टिक असे मसाला पराठा बनवले आहेत. तुह्मी कोणत्याही दुसर्या भाज्या वापरून हा पराठा बनवू शकता. पौष्टिक आणि चवीला अतिशय सुंदर असे हे पराठे बनतात. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मुळा पालक पराठा (Mula Palak Paratha Recipe In Marathi)
#PRN लहान मुलांना भाज्या आवडत नसल्या तर त्यांना मराठा मधून भाज्या खायला घालता येतात मुळा हा चवीला उग्र असला तरी तो पौष्टिक असल्याकारणाने त्याचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच त्याचा पराठा बनवला तर मुले आवडीने खातात आज आपण मुळा आणि पालक यांचा मिक्स पराठा बनवणार आहोत Supriya Devkar -
ऑवाकॅडो पराठा (Avocado Paratha Recipe In Marathi)
#ks ऑवाकॅडो हे फळ अत्यंत पौष्टिक आहे.ऑवाकॅडो मधे भरपूर प्रमाणात प्रथिने असतात शिवाय सोडियम ,कॅल्शियम, अमिनो अॅसीड.तर तुम्ही हेल्दी नास्ता म्हणून मुलांसाठी हा पराठा करू शकता कारण बर्याच मुलांना ऑवाकॅडो आवडत नाही. Hema Wane -
पौष्टिक मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टसोमवार - मेथी पराठामेथीची भाजी म्हटलं की, सर्वप्रथम तिच्यातील कडवटपणा डोळय़ांसमोर येतो. मेथी चवीला कडवड असली तरी शरीराला पोषक ठरणारे घटक तिच्यात भरभरून आहेत. कोणत्याही मोसमात आवर्जून खावीशी वाटणारी भाजी म्हणजे मेथी. Deepti Padiyar -
दुधी भोपळा पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi)
#GA4#week 21#कीवर्ड बॉटल गौर्डसकाळच्या नाश्त्या साठी एकदम मस्त आणि पौष्टिक. Deepali Bhat-Sohani -
पंजाबी आलू पराठा (punjabi aloo paratha recipe in marathi)
#GA4Week -1भारताच्या सर्व चे प्रांतात म्हणजे अगदी भारतातल्या पूर्व, पश्चिम आमी उत्तरे कडील पंजाब येथे आलू पराठा हा नास्ता मधे बहुतेक केला जाणारा पदार्थ.आलू पराठा मध्ये गव्हाचे पीठ ,मैदा ह्याचे पीठ भिजवून त्यात बटाट्याच्ये मीश्रण भरुन तेल किंवा तूप वर तो पराठा भाजून दही किंवा लोणच्या बरोबर नास्त्यात दिला जातो.काही वर्षांपूर्वी आमचा सिमला मनाली टूर करण्याचा योग आला व सिमल्याहून मनाली कडे जाताना रस्त्यात एक होटेल मध्ये तेथे आलू पराठा खाण्याचा योग आला मला तो आलू पराठा एवढा आवडला की मी तीथे त्यांच्या कडून रेसिपी लिहून घेतली होती आणि तेव्हा पासून घरी पण तसेच आलू पराठे बनवून घरच्या मंडळींना खाऊ घालते.तुम्ही पण नक्की करुन बघा तुम्हाला देखील नक्की च आवडेल. Nilan Raje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15210217
टिप्पण्या