जांभूळ क्रश / जॅम (jamun crush/jam recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

जांभूळ क्रश / जॅम (jamun crush/jam recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनीटे
  1. किंवा जेवढा गर तेवढी साखर
  2. 250 ग्रॅमजांभूळ
  3. 1/2 कपसाखर
  4. 1/4 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनीटे
  1. 1

    जांभूळ स्वच्छ धून घ्यावी. नंतर जांभूळ चा बिया काढून टाका, व तुकडे केलेले जांभूळ वाडग्यात ठेवा. नंतर मिक्सर चा भांड्यात घालून बारीक होई पर्यंत फिरवून घ्या

  2. 2

    तो गर एका जाड बुडाच्या पातेली मध्ये घ्या व साखर 1 कप गर असल्यामुळे मी तेवढीच साखर घेतली आहे, साखर घालून घ्या व गॅस वर आटवायला ठेवा

  3. 3

    त्यात मीठ घालून घ्या, व छान घट्ट जॅम सारखा होई पर्यंत आटवून घ्या.

  4. 4

    जांभूळ क्रश / जॅम तयार आहे. गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या बाटलीत किंवा बरणी मध्ये भरून फ्रिज मध्ये ठेवा.

  5. 5

    सर्व्ह करा

  6. 6
  7. 7
  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
Hi dear 🙋
Your all recipes are superb.You can check my profile and do like and comment if u wish😊😊

Similar Recipes