सफरचंद जॅम (safarchand jam recipe in marathi)

#Cookpadturns4
#cookwithfruits
कूकपॅडचा चौथा वाढदिवस त्याबद्दल खूप सार्या हार्दिक शुभेच्छा....
आणि माझी ही कूकपॅडवरची पन्नासावी रेसिपी आहे तर आजची रेसिपी गोडा सहित सादर करते.....सफरचंद जॅम😘
सफरचंद जॅम (safarchand jam recipe in marathi)
#Cookpadturns4
#cookwithfruits
कूकपॅडचा चौथा वाढदिवस त्याबद्दल खूप सार्या हार्दिक शुभेच्छा....
आणि माझी ही कूकपॅडवरची पन्नासावी रेसिपी आहे तर आजची रेसिपी गोडा सहित सादर करते.....सफरचंद जॅम😘
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र घेणे. सफरचंद स्वच्छ धुऊन पुसून त्याचे उभे सालासकट काप करून घ्यावे. सफरचंदाच्या साला मध्ये भरपूर विटामिन्स असतात त्यामुळे त्याचे साल ही घेतले आहे. ते एका पॅनमध्ये अर्धा कप पाणी घालून पंधरा मिनिट शिजवून घ्यावे.
- 2
त्यानंतर ते पूर्ण थंड झाले कि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ते फिरवून घ्यावे. त्त्याची पेस्ट चाळणीतून गाळून घ्यावी त्यामुळे सफरचंदाच्या सालीचा चोथा वर राहील आणि सफरचंद पेस्ट बाऊलमध्ये जमा होईल. पॅनमध्ये सफरचंद ची पेस्ट घेऊन ती थोडीशी गरम करून घ्यावी त्यानंतर त्यामध्ये साखर घालावी.
- 3
साखर पूर्ण त्यामध्ये विरघळून आटेपर्यंत सफरचंदाचा गर शिजवून घ्यावा. सफरचंदाचे मिश्रण पॅन सोडायला लागले की त्यामध्ये लिंबाचा रस आणि चिमूट भर रेड फूड कलर घालावा. ते नीट एकत्र करून घेणे. सफरचंदाचा जॅम तयार आहे गॅस बंद करून घ्यावा.
- 4
सफरचंदाचा जॅम फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खायला द्यावा खूपच छान लागतो. काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवा, एक महिनाभर छानपैकी टिकतो (त्यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह घातले नाही.)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
होममेड फ्रेश मिक्स फ्रुट्स जॅम (homemade fresh mixfruit jam recipe in marathi)
#CookpadTurns4#cookwithfruits सर्वात प्रथम Cookpad ला ४थ्या Anniversary निमित्त खूप खूप शुभेच्छा!!🌹🌹कुकपॅड मराठी या समुहात आल्यापासून,खूप नवनवीन आणि तितक्याच इनोव्हेटिव्ह पदार्थांची ओळख होतेय . या समूहातील प्रत्येक सखी खूप उत्साही होऊन प्रत्येक पदार्थ सादर करते. खरंच खूप कौतुक वाटतं सर्व सख्यांचं ...👏कुकपॅड मधे रेसिपी पोस्ट करताना ,वेगळं कितीतरी करताना मन खूप उत्साही असते .खूप छान छान शिकायला आणि बघायला मिळतं या समूहात...😊पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!!कुकपॅडच्या वाढदिवसानिमित्त मी #cookwithfrtuis थीम मधून पौष्टिक मिक्स फळांचा जॅम बनवला आहे.मार्केट पेक्षाही टेस्टी ,हेल्दी आणि केमिकल फ्री असा हा जॅम आहे. Deepti Padiyar -
मिक्स फ्रूट जॅम (Mix Fruit Jam Recipe In Marathi)
ब्रेड जॅम, जॅम पोळी लहानपणीचे tiffin मधले मुलांचे आवडते पदार्थ.हाच जॅम घरी करता आला तर..सोप्पा आहे..मी केलंय.खूप छान झाला...तुम्हीही नक्की करून बघा. Preeti V. Salvi -
होममेड फ्रेश मिक्स फ्रुट जॅम (homemade fresh mix fruit jam recipe in marathi)
#CookpadTurns4#cookwithfruits सर्वात प्रथम Cookpad ला ४थ्या Anniversary निमित्त खूप खूप शुभेच्छा!!🌹🌹कुकपॅड मराठी या समुहात आल्यापासून,खूप नवनवीन आणि तितक्याच इनोव्हेटिव्ह पदार्थांची ओळख होतेय . या समूहातील प्रत्येक सखी खूप उत्साही होऊन प्रत्येक पदार्थ सादर करते. खरंच खूप कौतुक वाटतं सर्व सख्यांचं ...👏कुकपॅड मधे रेसिपी पोस्ट करताना ,वेगळं कितीतरी करताना मन खूप उत्साही असते .खूप छान छान शिकायला आणि बघायला मिळतं या समूहात...😊पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!!कुकपॅडच्या वाढदिवसानिमित्त मी #cookwithfrtuis Deepti Padiyar -
सफरचंद हलवा (safarchand /apple halwa recipe in marathi)
#CookpadTurns4#cook with fruit recipeसफरचंद हे फळ आपल्याला बारा महिने मिळते. याचा हलवा खूप छान लागतो.चला तर मग बनवूयात हलवा Supriya Devkar -
सफरचंद बर्फी (safarchand barfi recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.घटक आठवा - एक फळयासाठी मी सफरचंद बर्फी केली आहे.*ही माझी 400 वी रेसिपी आहे. त्यामुळे गोड बनवली आहे. Sujata Gengaje -
मँगो जॅम (mango jam recipe in marathi)
#amr आंबा हा फळांचा राजा त्याचे रंग रूप आणि चव पाहूनच मनाला आनंद देते. पण खूपच थोडे दिवस त्याचा सीझन असतो . मग आमरस खाऊन खाऊन कंटाळा आल्यावर काय करायचे आणि त्याचा जास्त दिवस कसा आपल्याला उपभोग घेता येईल तर आपल्याला त्याचा जॅम करून भरपूर दिवस खाता येईल. आंब्याचा जॅम कसा बनवायचा अगदी सहज सोपे आहे चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
मँगो जॅम (mango jam recipe in marathi)
#amr #trendingमाझ्या घरी गोड पदार्थ आवडतात, मुलाला तर जेवताना एक चमचा गोडाचा लागतोच.... दरवर्षी आंब्याच्या सीजन संपत आला की मी मुलासाठी 4-5 बाटल्यांमध्ये जॅम बनवुन ठेवते. हा जॅम फ्रिज मध्ये 4-5 महिने छान राहतो. मी खास करून हापूस आंब्याच्या जॅम करते... त्याची चव, रंग अप्रतिम येतो. आंबे जास्त पिकल्यावर चवीला उतरतात, अशावेळी हा जॅम बनवल्यास खूपच बरे पडते.Pradnya Purandare
-
ऑरेंज मार्मालेड जॅम (orange Marmalade jam recipe in marathi)
#GA4 #week26 #जॅम# ऑरेंज# ऑरेंज मार्मालेड जॅम! आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व मैत्रिणींना समर्पित.. Varsha Ingole Bele -
सफरचंद खीर(safarchand Kheer recipe in marathi)
#HLR सफरचंद खीर लहान मुलांसाठी आणि आमच्या मोठ्यांसाठी एकदा अतिशय आरोग्यदायी नाश्ता आहे. Sushma Sachin Sharma -
सफरचंद मोरंबा (safarchand muramba recipe in marathi)
#nrr# नवरात्री उत्सव चॅलेंज रेसिपी# सफरचंद मोरंबाही रेसिपी माझी खास रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
सफरचंद हलवा (safarchand halwa recipe in marathi)
#CookpadTurns4पहिल्यांदाच करून बघितला. खूप छान लागत होता. Sujata Gengaje -
-
मलबेरी- स्ट्रॉबेरी जॅम (mulberry strawberry jam recipe in marathi)
माझ्या मुलाला गोड पदार्थ खूप आवडतात. त्याच्या साठी आंब्याच्या सीजन मध्ये आंब्याचा जॅम मी दरवर्षी करते. मार्केट मध्ये मलबेरी दिसली, छान दाणेदार, गोड. मग विचार केला की या वेळी स्ट्रॉबेरी आणि मलबेरी जॅम करून बघुया... करायला सोपा आणि चव अप्रतिम!!Pradnya Purandare
-
पेरूची वडी (peruchi vadi recipe in marathi)
#CookpadTurns4 #CookpadIndia.#कुक_विथ_फ्रुटस ..पोस्ट-1 Varsha Deshpande -
सफरचंद हलवा (sfarchand halwa recipe in marathi)
#Cookpadturns4सफरचंद हे फळ आपल्याला बारा महिने मिळते. आज आपण त्याचा हलवा पाहूयात. Supriya Devkar -
-
ट्रॅफिक जॅम (traffic jam recipe in marathi)
#rbr- रक्षाबंधन स्पेशल काही करण्याचा हा प्रयत्न! ट्रॅफिक जॅम ही रेसिपी मला लग्नाच्या हाॅलमध्ये पाह्यला, खायला मिळाली . खुप आवडली म्हणून मी आज केली आहे. Shital Patil -
अँपल / सफरचंद कोकोनट बर्फी (apple coconut barfi recipe in marathi)
#CookpadTurns4#कुक विथ फ्रुटस#सफरचंद #Appleही बर्फी अगदी पौष्टिक आहे, तसेच उपवासाला पण तुम्ही खाऊ शकता, किंवा कधीही... अगदी लहान मुलां पासून ते वयोवृद्ध लोकं खाऊ शकतात...थंडी चा मोसम आणि त्यात सफरचंद म्हणजे आहाहा ..... बारा ही महिने मिळणारे हे फळ आहे... असे म्हणतात की "An Apple A Day Keeps The Doctor Away"..... हे सफरचंद अगदी हृदया साठी खूप गुणकारी आहे...चला तर म ही रेसिपी बघूया ... या सगळ्या साहित्यात 16 वड्या होतात. Sampada Shrungarpure -
तिरंगा नारळ बर्फी (tiranga narad barfi recipe in marathi)
#26#HappyIndependenceday#Tiranganaralburfiनैसर्गिक रंगानी सजलेली आणि खाण्यासाठी स्वादिष्ट अशीही तिरंगा नारळ बर्फीगणतंत्र दिवसाच्या खूप सार्या हार्दिक शुभेच्छा, सर्व सणांची गोडी वाढविण्यासाठी बनवा तिरंगा नारळ बर्फी😍😘 Vandana Shelar -
हनी सफरचंद (honey safarchand recipe in marathi)
#HealthydietMake it fruityआरोग्यदायी आहार. दररोज एक सफरचंद डॉक्टरांना दूर ठेवते. Sushma Sachin Sharma -
पपई ~ सफरचंद Smoothie (Papaya Safarchand Smoothie recipe in marathi)
Bhagyashree Lele यांनी बनवलेलं "हनी मिंट पपया चिलर" पाहिलं, वाटलं आपण सुद्धा याला थोडा ट्विस्ट देऊन असं काहीतरी बनवावं. तर यांच्या रेसिपी मधला काही भाग #cooksnap करत मी "पपई ~ सफरचंद Smoothie" बनवली आहे.संत्रे किंवा केळ्यापेक्षा सफरचंदात जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. संशोधकांनुसार सफरचंद अनेक रोगांची शक्यता कमी करतो म्हणून दररोज हे फळ खाल्ले पाहिजे. पपईत असलेले कॅरोटिन डोळ्यांसाठी लाभदायक असतं. डोळे नीट ठेवण्यासाठी दररोज पपई खायला हवी.तर अशा २ गुणी फळांचं कॉम्बिनेशन कसं वाटतंय ते बघूया :) सुप्रिया घुडे -
सफरचंद नारळ वडी
#उत्सवपोस्ट पहिलीउत्सव सणवार म्हणजे गोडधोड आलंच आणि नारळा पासून बनणाऱ्या खूप छान छान पाककृती आहेत, त्यात ही सफरचंद नारळ वडी लहानां पासून मोठ्यानं पर्यंत सर्वांना आवडेलच आणि झटपट ही होते तर पाहूया ह्याची पाककृती. Shilpa Wani -
मिक्स बेरी जाम(स्ट्रॉबेरी ब्लॅकबेरी रासबेरी ब्लूबेरी जाम) (mix berry jam recipe in marathi)
#CookpadTurns4#Cook_with_friutतुम जियो हज़ारों सालसाल के दिन हों पचास हज़ार....वाढदिवस म्हणजे वाढलेला दिवस आणि वाढदिवसाला गोड पदार्थ नक्कीच करतात म्हणूनच मी मिक्स बेरी जाम रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
प्लम फ़ुट जॅम (plum fruit jam recipe in marathi)
#फ़ुट रेसिपी- जॅम प्रकार मुलांना खूप आवडणारा पदार्थ आहे,मग तो जांभूळ,आंबा,कीवी कोणताही असोआवडतोच. आता प्लमचा सिझन आहे म्हणून मी प्लम फ़ुट जॅम केला आहे. Shital Patil -
सफरचंद अक्रोड रायतं (sfarchand akrod raita recipe in marathi)
#CookpadTurns4 मध्ये #cookwithfruit ह्या चॅलेंज मध्ये मी सफरचंद अक्रोड रायतं करणार आहे.हे कॉम्बिनेशन इथे काश्मीरमध्ये घरोघरी केलं जातं. सफरचंद इथलं आणि अक्रोड पण. इतकं अनोखं आणि चविष्ट रायतं तुमच्या पार्टी टेबलची शान नक्कीच वाढवेल.पण तसं कशाला, अगदी घच्या जेवणात सुध्दा तुम्ही हे नक्की करून पहा. Rohini Kelapure -
-
गुढीची गाठी (gudichi gathi recipe in marathi)
#gpसर्वांना गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छासध्या कोरोनामुळे पुण्यामध्ये वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे या वेळेला मला गाठी मिळालीच नाही. म्हणूनच आज मी गुढीची गाठी घरी बनवली आहे.Dipali Kathare
-
सफरचंद खोबरा वडी (apple khobra wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8नारळी पौर्णिमेला नारळ किंवा खोबय्रा पासून विविध पदार्थ बनवले जातात. यात झटपट होणारी सुख खोबरं आणि सफरचंद वापरून ही वडी मी बनवली आहे. Jyoti Chandratre -
सुकामेवा बार (sukhamewa bar recipe in marathi)
#CookpadTurns4#cookwithdryfruitचला साजरा करूया कुकपॅडचा चौथा वाढदिवस Bhaik Anjali -
स्वीट सफररचंदंबा (sweet safarchand damba recipe in marathi)
#Cookpadturns4 #cookwithfrut सफरचंद आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणून त्याचे स्वीट पदार्थ जो मुले आवडीने खातील. शिवाय इतर पदार्थात ही त्याचा उपयोग करू शकतो. असा मल्टि पर्पझ हा पदार्थ आहे. हा तयार पदार्थ श्रीखंड, आईस क्रीम वर वा पीयूष वा अन्य मिल्कशेक असा बऱ्याच पदार्थात हा वापरू शकतो. Sanhita Kand
More Recipes
टिप्पण्या