जांभळाचे सरबत (jamun Sarbat recipe in marathi)

Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज जांभळाचे सरबत ही रेसिपी पोस्ट करत आहे.
जांभळाचे सरबत (jamun Sarbat recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज जांभळाचे सरबत ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाउल मध्ये जांभळे घेऊन स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली.
- 2
मग एका कढईत जांभळे घेऊन त्यात थोडे पाणी घालून, त्यात जीरे पावडर व मीठ घालून दोन ते तीन मिनिटे शिजवून घेतले.
- 3
नंतर त्यात अर्धी वाटी साखर घालून मिडीयम गॅसवर उकळी यईपर्यंत सतत ढवळत रहाणे.
- 4
मग एका गाळणीने जांभळाचा रस गाळून घेतला.
- 5
मग दोन ग्लास मध्ये थोडा जांभळाचा रस, 2 बर्फाचे खडे व थंड पाणी घालून सर्व्ह करावे, थंडगार जांभळाचे सरबत. हे सरबत उन्हाळ्यात वाढलेलया तपमानात खूप फायदेशीर आहे. तसेच हे सरबत मधुमेही व्यक्तीसाठी सुद्धा खूप चांगले आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोबीचे पकोडे (kobiche pakode recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज माझी कोबीचे पकोडे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
दुधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache paratha recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक 2साठी मी दुधी भोपळ्याचे पराठे ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पोमो मस्ती सरबत (Pomegranate Masti Sarbat Recipe In Marathi)
#SSR ऊन्हाळयाच्या खास रेसिपीज साठी मी आज माझी पोमो मस्ती सरबत ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पोह्याचे कटलेट (pochyanche cutlets recipe in marathi)
#cpm4 week4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज पोह्याचे कटलेट ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिकन पुलाव (chicken pulav recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज चिकन पुलाव या किवर्ड साठी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी थीम चिकन फ्राय ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
स्वीट कॉर्न मसाला भाजी (sweet corn masala bhaji recipe in marathi)
#cpm7 कूकपॅड रेसिपी मॅगझिन week 7 थीम साठी मी आज माझी स्वीट कॉर्न मसाला भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वेज पुलाव रेसिपी (veg pulav recipe in marathi)
#cpm4 week4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज वेज पुलाव रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे डोसे (upwasache dosa recipe in marathi)
#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड उपवास रेसिपी साठी मी आज उपवासाचे डोसे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक 2Theme मुगडाळ हलवा ही रेसिपी मी आज पोस्ट करणार आहे. ही रेसिपी पौष्टिक, पटकन होणारी आणि सर्वांना आवडणारी. Mrs. Sayali S. Sawant. -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 विक4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन थीम साठी मी आज भरली भेंडी ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खजूर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू (बीना साखरेचे) (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड खजूर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड मिक्स डाळ ढोकळा या साठी माझी रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी जीरा राईस या किवर्ड साठी मी आज जीरा राईस ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
"कोकम सरबत" (kokam sarbat recipe in marathi)
#jdr#कोकम ड्रिंक "कोकम सरबत"मी कोकम आगळ जास्तच बनवले आहे त्यामुळे साहित्य जास्त आहे,पण सरबत तीन ग्लास बनवले आहे.. लता धानापुने -
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#rbr कूकपॅड रक्षाबंधन रेसिपी साठी मी आज माझी काजू कतली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#cpm7 week7कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज उत्तपम या किवर्ड साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
रव्याचे गुलाबजाम (ravyache gulab jamun recipe in marathi)
#कूकस्नॅप साठी मी आज Mrs. आर्या पराडकर यांची रव्याचे गुलाबजाम ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोकम सरबत (Kokum Sarbat Recipe In Marathi)
उन्हाळा सुरु झालं की हमखास प्यायलं जाणारा सरबत म्हणजे कोकम सरबत खरं तर कोणत्याही ऋतुत कोकम सरबत सर्वांना आवडतं. पण उन्हाळ्यात विशेष प्यायलं जात.:-) Anjita Mahajan -
थंडगार काकडी सरबत (Kakdi Sarbat Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या खास रेसिपी यासाठी मी काकडी चे सरबत बनवले आहे.या सरबताने पोटाला थंडावा मिळतो.कमी साहित्यात झटपट होणारे सरबत आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
पांढरा सात्विक पुलाव (pandra satvik pulav recipe in marathi)
#कूकपॅड सर्च करा, बनवा आणि कूकस्नॅप करा या थीम साठी मी हेमा वाणे यांची पांढरा सात्विक पुलाव हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राजगिऱ्याच्या पुऱ्या व बटाटा भाजी (rajgirachya puri ani batatachi bhaji recipe in marathi)
#कूकपॅड श्रावण स्पेशल उपवास रेसिपी साठी मी आज राजगीऱ्याच्या पुऱ्या व बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक पुऱ्या (palak puri recipe in marathi)
#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक6 थीम पालक पुऱ्या. या थीम साठी मी माझी रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सिमला मिरची आणि मक्याचे दाणे (shimla mirchi ani makyache dane recipe in marathi)
#cpm6 cookpad रेसिपी मॅगझिन विक6 किवर्ड सिमला मिरची साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7 week7कूकपॅड रेसिपी मॅगझिन किवर्ड नारळाचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोको सरबत (kokam sarbat recipe in marathi)
#Goldenapron3 week16 या कोड्यात सरबत हा कीवर्ड आहे. त्यासाठी मी हे कोको सरबत बनवले आहे. फोटोत दिसतंय त्याप्रमाणे नाव नाही असं वाटेल खरी पण तुम्ही जे बघताय तेच हे सरबत आहे.* कोको * मधील एक को म्हणजे कोकमी कलर आणि दुसरा को म्हणजे कोकम. म्हणून ह्याचे नाव कोको सरबत अस आहे. आमच्याकडे उन्हाळ्यात या सरबत अतिशय डिमांड असते. आणि आवर्जून आमच्याकड उन्हाळ्यात हे सरबत बनतेच बनते.हे सरबत खूप औषधी, थंड, पौष्टिक आणि आयुर्वेदिक दृष्ट्या अतिशय गुणकारी असं आहे. शरीरातील पित्त शमवणारे असे हे कोकम सरबत असते. आणि म्हणूनच उन्हाळ्यात त्याचा जास्त आपण वापर करतो.सध्या लॉक डाउनमुळे सगळ्या गोष्टी सहज अवेलेबल नसल्याने मी इथे कोकम पाण्यात भिजत ठेवून त्याचा वापर करून हे सरबत बनवले आहे. ते कसे हे मी तुमच्याशी इथे शेअर करत आहे तुम्ही अशा पद्धतीने ते बनवू शकता.चला तर ह्या टेस्टी सरबताची रेसिपी बघूया. Sanhita Kand -
मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
#cpm5 विक5 कूकपड रेसिपी मॅगझिन साठी मी आज मिक्स डाळ वडा या थीम साठी माझी रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गूळ सरबत
#पेय गूळ हे गर्मी साठी खूप चांगले आहे. आणि बडीशोप पण गर्मी साठी चांगले आहे. ..ह्या सगळ्याचा विचार करून हे सरबत बनवले आहे. आणि गूळ हे मधुमेह लोकांन साठी तर खूप छान... Kavita basutkar -
जांभुळ सरबत (Jambhul Sarbat Recipe In Marathi)
#BBSमॅंगो जांभुळ सरबत उन्हाळा संपला आता असे ताज्या जांभुळ पासुन बनवलेले सरबत मिळणार नाही म्हणुन बाय बाय समर रेसीपी ….. Shobha Deshmukh
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15201054
टिप्पण्या (4)
डॉ. प्रीती ताई.