कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य जमा करून घ्या.कोबी बारीक चीरून घ्या. बटाट्याचे पातळ काप करून घ्या.मिरच्या चीरून बारीक तुकडे करून घ्या.
- 2
कढईत तेल घालून गरम करा तेलात मोहरी जीरे घाला हे तडतडले मिरची
तूकडे घालून परता. बटाट्याच्या फोडी घाला दोन ते थीन मिनिट झाकण झाकण ठेवून वाफ काढून घ्या. - 3
आता त्यात हळद,हिंग,मीठ घालून घ्या. परतून घ्या. चीरलेला कोबी घालून घ्या. परतून घ्या.झाकण ठेवून त्या झाकणात पाणी घालून भाजी शीजवून घ्या.
- 4
भाजी शिजवून झाल्यावर गरमागरम गरम सर्व्ह करा.
Similar Recipes
-
पत्ता गोबी भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
माझ्या नवऱ्याची आवडती भाजी , सकाळ साठी 🥰 Maya Bawane Damai -
-
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक असा पदार्थ बनवायचा म्हणजे एखादा देवपुजेला,किंवा नैवेद्यासाठी , सणासाठी बनवतात असा पदार्थ. हळद न घातलेली ही कोबीची भाजी अनेकवेळा पुजेला किंवा महाप्रसादाला करतात Deepali Amin -
-
-
मूग डाळ टाकून पत्ता कोबीची भाजी (Moong Dal Patta Kobichi Bhaji Recipe In Marathi)
#SSR #मुग डाळ टाकून पत्ता कोबीची भाजी.... Varsha Deshpande -
-
कोबीची भाजी (Kobichi Bhaji Recipe In Marathi)
#BR2कोबीची भाजी जरा वेगळ्या पद्धतीने केलेली खूप टेस्टी व सुंदर होते Charusheela Prabhu -
बटाट्याची भाजी (batatayachi bhaji recipe in marathi)
#tri#श्रावण.. शेफ ..चालेन्ज#ही बटाट्याची भाजी एकदम झटपट तर होतेच नि खुप चटकदार लागते अगदी करून बघा. अश्याच छोट्या छोट्या चौकोनी फोडी करा दिसते पण छान. Hema Wane -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#cooksnap#Varsha Ingole Bele#कोबीची भाजी मी आज वर्षा बेले ताईंची कोबीची भाजी चणा डाळ घालून ही रेसिपी cooksnap केली आहे. नेहमी आपल्या चवीची भाजी खातच असतो. थोडा बदल हवा म्हणून ही वेगळी मस्त टेस्टी भाजी केलीखूपच छान चविष्ट भाजी झाली होती. घरी सगळ्यांना आवडली. खूप धन्यवाद वर्षा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
-
-
-
फुलकोबी ची भाजी (fool kobichi bhaji recipe in marathi)
#trending_recipe#फुल कोबीची भाजीही भाजी नॉर्मली सर्वांना आवडते. त्यामुळे खूप डिमांड आहे. आजची भाजी खास डब्यात देण्यासाठी आहे.मी ऑफिस मध्ये असताना कोबीची भाजी बरेचदा न्यायची. Rohini Deshkar -
-
राजस्थानी स्टाईल कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#mfr#World_food_day#कोबीची_भाजी राजस्थानी पद्धतीने केलेली ही कोबीची भाजी आमच्या घरामध्ये top favourite आहे..म्हणून जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने ही भाजी तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे.. Bhagyashree Lele -
-
कोबीची चणा डाळ घालून भाजी (Kobichi chana dal bhaji recipe in marathi)
अतिशय टेस्टी लागणारी अशी ही भाजी आहे Charusheela Prabhu -
कोबीची पीठ पेरून भाजी (Kobichi Peeth Perun Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
बटाट्याची भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
#BKRचतुर्थीच्या नैवेद्यासाठी केल्यामुळे कांदा न घालता ही भाजी बनवली. Neelam Ranadive -
पाव भाजी रेसिपी (pav bhaji recipe in marathi)
#स्नक्स# पाव भाजी रेसपी ही छान झाली Prabha Shambharkar -
पत्ताकोबी भाजी (patakobi bhaji recipe in marathi)
ही भाजी टिफीन ला कधी दोन भाजी तेव्हा सुकी भाजी करण्यासाठी छान आहे.:-) Anjita Mahajan -
-
फ्लाॅवर भाजी (flower bhaji recipe in marathi)
#cooksnap#फ्लाॅवर भाजी कुकस्नॅप टू शील्पा कुलकर्णी ताई यांची Jyoti Chandratre -
-
कोबी - बटाटा भाजी (Kobi batata bhaji recipe in marathi)
#MLRमार्च स्पेशल रेसिपीज.कोबीची आपण अनेक प्रकारे भाजी करतो.आज मी बटाटा घालून भाजी केली आहे. खूप छान होते. नक्की करून पहा. Sujata Gengaje -
-
-
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#cooksnap # Asha Ronghe # आज मी कोबीची भाजी ही रेसिपी cooksnap केली आहे. आपण नेहमी आपल्या पद्धतीने भाज्या करतो. पण कधी दुसऱ्या प्रकारे भाजी करून बघितली, तर नक्कीच फरक जाणवतो..मी ही आज असाच प्रयत्न केला आहे. आणि छान झाली आहे भाजी... thanks.. Varsha Ingole Bele -
गवारीची भाजी(कांदा लसूण नसलेली) (gavarachi bhaji recipe in marathi)
#ngnr#मधुमेही लोकांसाठी अत्यंत उपयुक्त भाजी.मधुमेही नी आठवड्यात दोनदा तिनदा खावी.कांदा लसूण न घालता गवारीची भाजी छान होते.बघा तर कशी करायची ते. Hema Wane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15219011
टिप्पण्या