कोबीची भाजी (Kobichi Bhaji Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#BR2
कोबीची भाजी जरा वेगळ्या पद्धतीने केलेली खूप टेस्टी व सुंदर होते

कोबीची भाजी (Kobichi Bhaji Recipe In Marathi)

#BR2
कोबीची भाजी जरा वेगळ्या पद्धतीने केलेली खूप टेस्टी व सुंदर होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. दीड पाव कोबी धुऊन बारीक चिरलेला
  2. वाटीखोवलेलं ओलं नारळ
  3. 8हिरव्या मिरच्या
  4. 15कढीपत्त्याची पाने
  5. 1 टेबलस्पूनतेल
  6. 1/2 चमचामोहरी चिमूटभर हिंग
  7. 1/4 चमचाहळद
  8. चवीनुसारमीठ थोडीशी साखर

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    प्रथम खोबरं व मिरची मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी मग कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे मोहरी, हिंग व कढीपत्त्याची खमंग फोडणी करून त्यात हळद घालावी

  2. 2

    बारीक चिरलेला कोबी घालावा त्यात मीठ व साखर घालून तेलावर भाजी परतून शिजू द्यावी जास्त शिजवू नये थोडी क्रंची ठेवावी

  3. 3

    यामध्ये खोबरं व मिरची वाटलेली घालून सगळी भाजी एकजीव करावी एक वाफ आणावी व गॅस बंद करावा ही भाजी खूप टेस्टी व पौष्टिक अशी होते व चवीला खूप छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes