गार्लिक बटर लच्छा पराठा (garlic butter lachha paratha recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#cpm3
रेसिपी मॅगझीन साठी अजुन एक रेसिपी.....मस्त यम्मी,टेस्टी गार्लिक बटर पराठा.......खाउनच मुले म्हणतील....its like garlic bread.....
करुन बघा तुम्ही पण

गार्लिक बटर लच्छा पराठा (garlic butter lachha paratha recipe in marathi)

#cpm3
रेसिपी मॅगझीन साठी अजुन एक रेसिपी.....मस्त यम्मी,टेस्टी गार्लिक बटर पराठा.......खाउनच मुले म्हणतील....its like garlic bread.....
करुन बघा तुम्ही पण

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनीट
4पराठे
  1. 1.5 कप कणिक
  2. 1/2 कपमैदा
  3. 1 कपबटर
  4. ओरेगानो सिझनींग आवश्यकतेनुसार
  5. 3 चमचेलसुण पेस्ट
  6. 1/2 चमचाओवा
  7. मीठ चविनुसार
  8. तेल
  9. 1.5 टेबलस्पून चिली फ्लेक्स

कुकिंग सूचना

20मिनीट
  1. 1

    प्रथम कणिक व मैदा एकत्र करुन त्यात ओवा,मीठ,थोडे तेल घालुन गोळा भिजवुन घ्या.वरुन तेल लावुन दहा मिनीट झाकुन ठेवा.,,

  2. 2

    आता बटर घेउन त्यात लसुण पेस्ट,ओरेगानो सिझनींग,चिली फ्लेक्स,मीठ घालुन एकत्र करुन घ्या

  3. 3

    आता आपण पराठा लाटतो तसा लाटुन त्यावर हे गार्लिक बटर सिझनींग पसरवुन घ्या.याचा रोल करुन घ्या.आणि पुन्हा याला हलक्या हाताने लाटुन गरम तव्यावर दोन्ही बाजुंनी छान बटर लावुन खमंग शेकुन घ्या.

  4. 4

    आतासगळे पराठे असेच करुन घ्या.आणि मस्त गरम गरम गार्लिक बटर पराठा वरुन बटर लावुन सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

टिप्पण्या (3)

Similar Recipes