तांदुळ खीर (tandul kheer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ सर्वप्रथम अर्धा तास भिजत ठेवा नंतर कुकरमध्ए तूप टाकून तांदूळ भाजा नंतर थोड़ मीट व पाणी टाकून कुकर मध्ए चार सिटी होउद्या
- 2
तांदूळ शीजउन अंतर त्याग दूध टाका वहलूंन त्याग साखर टाका गैस वर्ती उकडत ठेवा नंतर ड्राई फ्रूट डाका.
- 3
गरम गरम खीर तयार गरम खीर खायला द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तांदुळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
खर तर ही खीर नेहमीच पितृपक्षात केली जाते पण माझ्या कडे खूपदा होते कारण माझ्या मुलाची आवडती . Hema Wane -
तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)
तांदळाची खीर माझ्या आवडीचा पदार्थ. विजया दशमी च्या निमित्ताने मी तयार केलेली ही खीर 7 ते 8 लोकांनी खाल्ली अन् त्या सर्वांना ती खुप आवडली. खरच खिर खुप टेस्टी झाली. Pritibala Shyamkuwar Borkar -
-
झटपट तांदुळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
तांदूळ रात्र भर भिजत ठेवायची गरज नाही आहे ह्या खीर साठी.कमीवेळात स्वादिष्ट अशी खीर होते.. खरंतर मला ह्या खीरीचे डोहाळे लागले होते .तेव्हा पासून तांदुळाची खीर मला फार आवडते. Roshni Moundekar Khapre -
मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)
#Ga4#week8#milk#makhanakheer#मखानाखीर#अन्नपूर्णा#diwaliगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये milk/मिल्क हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.कूकपॅड च्या सगळ्या मेंबर्स ला दिवाळी च्या शुभेच्छा सध्या सगळ्यांच्या घरी दिवाळीची तयारी जल्लोषात सुरू आहे. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण सगळे भरपूर मेहनत करून पूजन नैवेद्याची तयारी करतो लक्ष्मीदेवीला नैवेद्यात पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा समावेश होतो. मखानाची खीर हे विशेष लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी नैवेद्याला ठेवायलाच हवी . प्रसादात खीर ही हवी लक्ष्मीपूजन त्यामुळे पूर्ण होते सगळ्यांच्या मनोकामना लक्ष्मीमाता पूर्ण करते.कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती । करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम ॥, असा मंत्र म्हणून लक्ष्मी देवीचे पूजन करणे अत्यंत शुभ व उपयुक्त मानले गेले आहे. लक्ष्मी देवीची पूजा करताना गोडाचा नैवेद्य दाखवावा.मखाना ची खीर , यामध्ये तांदळाची, रव्याची किंवा शेवयांची खीर करावी. या खिरीत थोडा मध घालावा आणि त्या खिरीचा नैवेद्य लक्ष्मी देवीला दाखवावा, असे सांगितले जाते. तसेच या दिवशी आंबट पदार्थांचे सेवन करू नये, अशी मान्यता आहे. गोडाचा नैवेद्य दाखवल्यामुळे लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात. कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते. गोडवा वाढीस लागतो, असे सांगितले जाते.तर ह्या दिवाळीत नक्कीच मखान्या ची खीर देवी लक्ष्मीच्या प्रसादासाठी बनवा. लक्ष्मी देवीची कृपा सगळ्यांवर असो.🙏🌹🌹 Chetana Bhojak -
तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)
#cpm3#week3#तांदुळाची_खिर , Jyotshna Vishal Khadatkar -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#week4#रेसिपी_मॅगझीन#गव्हाची_खिरहि गव्हाची खीर माझ्या आई च्या घरी मोहरम ला दरवर्षी बनवली जाते ,त्या खीर ला गोड खिचडाही म्हणतात,आणि मी फक्त माझ्या आईने बनवलेलीच गव्हाची खीर खाल्ली होती, पण आज मी स्वतः पहिल्यांदा बनली तेही कुकपॅड मुळे , खुप छान झाली आहे हेल्दी पण आणि टेस्टी पण 😋 Jyotshna Vishal Khadatkar -
क्रिमी साबुदाणा खीर (cramy sabudana kheer recipe in marathi)
#रेसिपीबुकमाझी आवडती रेसिपी १Week 1आज मंगळवारचा उपवास म्हणून साबुदाणा खीर बनवली. साबुदाणा खिचडी थोडी पचायला जड जाते. त्यामुळे शक्यतो उपवासाला मी साबुदाणा खीर बनवते. स्मिता जाधव -
-
खानदेशी भाताची खीर (bhatachi kheer recipe in marathi)
#cooksnap#photography#रेसिपीबुक#week2#रेसिपी2#गावाकडची आठवण...खानदेशात बरेचदा ही खीर पुरण पोळीचा नैवेद्य सोबत बनवली जाते .आधी नेहमी पेक्षा जास्त मऊ व पाणी घालून भात शिजवून घ्यावा मग त्याची झटपट व चवदार खीर तयार होते. Bharti R Sonawane -
-
तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#पितृपक्षा मधे ही खीर केली जाते , विशेष म्हणजे इतर वेळी सहसा अशी खीर करत नाहीत. Shobha Deshmukh -
-
पितृपक्ष स्पेशल तांदूळ खीर (Pitrupaksh Special Tandul Kheer Recipe In Marathi)
#पारंपरिकरेसिपी#PRR Jyoti Chandratre -
नारळाची खीर (naralachi kheer recipe in marathi)
#rbr#आपण नेहमीच नारळी पोर्णिमेला नारळी भात ,नारळ वडी असे करतो .आज नैवेद्य्याला मी केलेय नारळाची खीर .बघा कशी करायची ते . Hema Wane -
-
तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)
#cpm3 तांदुळाची खीर सहसा आमच्या कधी करत नाहीत ।कांही विशीष्ठ वेळीच करतात. Shobha Deshmukh -
-
साबूदाना खीर रेसपी (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15#W15#विंटर स्पेशल रेसपी साबूदाना खीर रेसपी Prabha Shambharkar -
-
-
शेवयाची खीर (SHEVYACHI KHEER RECIPE IN MARATHI)
#खीर #myfirstrecipe #Shwetaमी नेहमी कुकपॅड मराठी रेसिपी वर माझ्या मैत्रिणीने केलेल्या रेसिपी बघत असे.. आणि मला ते बघून आपण ही रेसिपी करून बघावी. असे सारखे मनात येऊ लागले... त्यातच मला श्वेता नी विचारले कि तु का नाही करुन बघत.. मला ही मोह आवरला नाही.. आणि ठरवले आपण ही रेसिपी करायची...म्हणतात चांगल्या गोष्टी ची सुरुवात गोड खाऊन करावी.. म्हणून मग मी खीर करायचे ठरवले.. तसेही माझ्या दोन्ही ही मुलींना खीर खूप आवडते... तर ही खीर स्पेशल मुलींसाठी आणि हो श्वेता तुझ्या साठी देखील...🙏🙏🌹🌹🙏🙏 Vasudha Gudhe -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#खीर#तांदळाचीखीरज्या गोष्टीपासून बर्याच दिवसांनी पळत होते शेवटी ते करणे भागच आहे पण आपला बचाव पेक्षा काही जास्त नाही शेवटी मीही या महामारी पासून वाचण्यासाठी लस घेऊनच टाकली बॉडी पॅन ,तापानंतर रेसिपी टाकने शक्य होत नव्हते पण रेसिपी टाकल्याशिवाय होत नाही सवय झाल्यामुळे मनात सारखी हुरहुर होत थोडे बरे वाटताच तयार केलेली रेसिपी लिहायला घेतली आणि आज पोस्ट करत आहे.तांदळाची खीर सगळ्यांच्याच आवडीची असते सगळ्यांनीच जर पहिला काही गोडाचा पदार्थ खाल्ला असेल तर हि खिरच असेल कारण आपल्या भारतीय संस्कृतीत तांदळाच्या खिरीचे महत्त्व खूप आहेप्रत्येक प्रसंगावर तांदळाची खीर तयार केलीजाते भारतात एकही व्यक्ती किंवा एकही समाज असे नसेल त्यांना या खीर बद्दल माहित नसेल हा गोडाचा पदार्थ कोणी तयार केला नसेल किंवा खाल्ला नसेल असे कोणीच नसेल नाव वेगळी असेल पण हा पदार्थ तयार करतातभारतीय संस्कृती तांदळाची खीर हा गोडाचा पदार्थ आनंदाच्या प्रसंगावरच नाही तर दुःखाचा प्रसंगावर हा पदार्थ तयार केला जातो हा सर्वात महत्त्वाचा गोडाचा पदार्थ मानला जातो या पदार्थाला भारतीय संस्कृतीत मोठा मान आहे. प्रसंग कुठलाही असो तांदळाची खीर पहिले सर्वात आधी ही तयार होतेच काही वेळेस बरेच दिवस झाले तरी हा गोडाचा पदार्थ आठवतो मग आपण करायलाही घेतो आणि करायलाही पटकन तयार होते अगदी घरात उपलब्ध असलेल्या वस्तू पासून हा पदार्थ पटकन तयार करता येतो आंबेमोहर या तांदळाची खीर छान होते म्हणून मी आंबेमोहोर या तांदळाचा वापर करून खीर तयार केली आहे खीर बनवण्याची पद्धत गुजराती फ्रेंडची आहेया पद्धतीने खीर खूप टेस्टी लागतेरेसिपी तून नक्कीच बघा 'तांदळाची खीर' Chetana Bhojak -
-
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#KS4 #खान्देशीगव्हाची खीर ही अतिशय पोष्टीक पचायला हलकी फुलकी😋 Madhuri Watekar -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3तीसर्या आठवड्यातील मॅगझीन ची थीम ...तांदळाची खीर......सहसा हा पदार्थ आमच्या कडे नेहमी केला जात नाही,बहुतेक तरी श्राद्ध पक्षातच होतो.पण मला मात्र ही खीर मनापासुन आवडते.मॅगझीन च्या निमीत्याने करण्याचा योग आला.खुप छान,झटपट होते.हि खीर करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे,मी माझ्या सासरी जशी करतात तशा पद्धतीने केली आहे,तर पाहुया रेसिपी.... Supriya Thengadi -
मॅंगो सेवाई खीर (mango shevaye kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी मंगो सेवाई खीर मी करून बघितली आणि खूप ती छान झाली. Vrunda Shende -
शिरखुरमा/शेवयी खीर (sheer khurma kheer recipe in marathi)
#fdr ......फ्रेंडशिप सप्ताहाच्या निमित्ताने आणि कुकपॅडवर माझी१०० च्या वर रेसिपी पूर्ण झाल्याबद्दल , काही तरी गोड पदार्थ म्हणून 😋😘मला ही ११२ वी रेसिपी माझ्या कुकपॅड मैत्रिणी ना समर्पित करायला आवडेल ज्यांनी मला नेहमीच आपल्या आवडीनिवडी आणि माझ्या रेसिपीवरील टिप्पण्यांसह प्रोत्साहित केले, मी त्याची खरचं खूप आभारी आहे🙏🙏👉🙇आणि या कुकपॅड मुळे मला खूप सुंदर सुगरनी मैत्रीणी मिळाल्या बद्दल 😘😘😍 🤗 thanku so much🙏😊 cookpad🙏😍 Jyotshna Vishal Khadatkar -
-
तांदळा ची खीर (tandul kheer recipe in marathi)
#आई#फोटोग्राफी#goldenapron3#week16आज मला दोन गोष्टीं चा आनंद आहे cookpad वर माझी ही 50 रेसिपी आहे आणि ती सुद्धा आई लां समर्पित। अर्थात च ह्या वेळी मदर्स डे निमित्त #आई ची लाडकी लेक ही थीम आहे आणि आई ची ही रेसिपी अर्थात तांदळा ची खीर ही रेसिपी आज मला 3 वेगळ्या कॉटेस्ट साठी उपयोगी झाली। म्हणजे आई ही सोबत असो किंवा लांब ती आपल्या मदतीला हजर असते। तर ही रेसिपी माझ्या लाडक्या आईस। Sarita Harpale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15235551
टिप्पण्या