वेजीटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 1 कपदही
  2. 1कांदा बारीक चिरलेला
  3. 1गाजर बारीक चिरलेला
  4. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  5. 1बिट बारीक चिरलेला
  6. 1हिरवी मिरची चिरलेली
  7. कोथिंबीर बारीक चिरलेली
  8. 1/2काकडी बारीक चिरलेली
  9. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  10. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  11. 1 टेबलस्पूनतेल
  12. मीठ चवी नुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी एका भांड्यात दही घेऊन त्यात काकडी, कांदा, टोमॅटो,गाजर, मिरची, बिट, कोथिंबीर, चाट मसाला आणि मीठ घालून छान एकजीव करून घ्यावे.

  2. 2

    आता फोडणीच्या भांड्यात 1 टेबल्सपून तेल घालून त्यात जीरे मोहरी तडतडू द्यावी, मग ही फोडणी तयार कोशिंबीरी वर घालावी

  3. 3

    अशाप्रकारे वेजीटेबल रायता तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

यांनी लिहिलेले

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

Similar Recipes