व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

#cpm2
मॅगझिन रेसिपी

व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)

#cpm2
मॅगझिन रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिटात
दोन लोकांसाठी
  1. 1 वाटीदही
  2. कोबी
  3. 1गाजर
  4. 1कांदा
  5. 1 काकडी
  6. सजावटीसाठी कोथिंबीर
  7. डाळिंबाचे दाणे
  8. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  9. चवीपुरते मीठ
  10. जिरेपूड
  11. पिठीसाखर

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटात
  1. 1

    कोबी काकडी गाजर कांदा बारीक चिरून घ्या

  2. 2

    दही छान फेटून घ्या फेटलेल्या आता यामध्ये लाल तिखट जिरेपूड मीठ चवीपुरती साखर घालून मिक्स करा

  3. 3

    यामध्ये कट केलेल्या भाज्या घालून वरून कोथिंबीर डाळिंबाचे दाणे घालून सर्व्ह करा बिर्याणी बरोबर हा राहता खूप छान लागतो दुपारच्या जेवणात तुम्ही हा रोज खाऊ शकता

  4. 4

    नक्की करून पहा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
रोजी
Sanpada Navi Mumbai

Similar Recipes