वेगन व्हेजिटेबल रायता (vegan vegetable raita recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#cpm2 Vegan म्हणजे ज्यात dairy products चाही वापर नाही. रायता म्हटलं की त्यात दही आलंच. पण आम्हाला सर्दीमुळे दह्याचा वापर कमीच करावा लागतो. मग दह्याशिवाय रायता कसा बनू शकतो ते बघूया 🙂

वेगन व्हेजिटेबल रायता (vegan vegetable raita recipe in marathi)

#cpm2 Vegan म्हणजे ज्यात dairy products चाही वापर नाही. रायता म्हटलं की त्यात दही आलंच. पण आम्हाला सर्दीमुळे दह्याचा वापर कमीच करावा लागतो. मग दह्याशिवाय रायता कसा बनू शकतो ते बघूया 🙂

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
४-५ व्यक्तींसाठी
  1. ८-१० काजू बदाम प्रत्येकी
  2. 1/2 वाटीशेंगदाणे
  3. 1 चमचाखोबरं(ऐच्छिक)
  4. 2पाने कढीपत्ता
  5. पुदिना (ऐच्छिक)
  6. 4अख्खी काळीमिरी
  7. 4काळीमिरी ची पावडर
  8. 1-2लवंगा
  9. 1/2 छोटा चमचाकाळीमिरी पावडर
  10. चवीनुसारमीठ
  11. पाणी आवश्यकतेनुसार
  12. 1 वाटीकाकडी
  13. गाजर
  14. कोबी, लाल और पीली शिमला मिर्च- सगळं बारीक चिरून

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    काजू - बदाम आदल्या रात्री भिजत ठेवायचे. रायता बनवायच्या आधी १-२ तास शेंगदाणे पाण्यात भिजत ठेवायचे. काजू, बदाम, शेंगदाणे, खोबरं, कढीपत्ता, अख्खी काळीमिरी, लवंगा, कढीपत्ता, पुदिना मिक्सर मधून वाटून घ्यायचं. मीठ आणि पाणी घालून रायता ची consistency maintain करायची. काकडी, गाजर, कोबी, Red & Yellow Bell Pepper - सगळं बारीक चिरून घ्यायचं.

  2. 2

    पॅन वर butter गरम करून चिरलेली काकडी, गाजर, कोबी, Red & Yellow Bell Pepper परतून घ्यायचे. थोडे मऊ पडले की मीठ आणि काळीमिरी पावडर घालून परतायचं. गॅस बंद करून थंड करत ठेवायचं. थंड झालेले vegetables रायता मध्ये घालून मिक्स करायचे.

  3. 3

    पराठा / बिर्याणी किंवा असंच तोंडी लावायला दह्याला substitute म्ह्णून हा रायता मस्त लागतो 😊
    ~ सुप्रिया घुडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सुप्रिया घुडे
रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

Similar Recipes