तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

Reshma Sachin Durgude
Reshma Sachin Durgude @Reshma_009
Navi Mumbai

तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
  1. 1/2 वाटीबासमती तांदूळ
  2. 1 लिटरदूध
  3. 4 वाटीसाखर
  4. बदाम-पिस्त्याचे काप
  5. केसर

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम तांदूळ सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावे.भाजलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यावे.

  2. 2

    एक पातेले घेऊन एक लिटर दूध तापायला ठेवावे. दुधाला उकळी आल्यावर त्यामध्ये बारीक केलेले तांदूळ घालावे,साखर घालावे.तांदूळ दुधामध्ये व्यवस्थित शिजू द्यावा. थोडे दूध आटल्यावर आणि तांदूळ शिजल्यावर बदाम पिस्त्याचे काप घालावे,थोडे केसर घालावे.

  3. 3

    खीर तयार झाल्यानंतर गरम किंवा थंड सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Reshma Sachin Durgude
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes