क्रिस्पी कॉर्न चटपटा (crispy corn recipe in marathi

Ashwini Muthal Bhosale
Ashwini Muthal Bhosale @cook_29707977
kalyan

क्रिस्पी कॉर्न चटपटा (crispy corn recipe in marathi

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

६ते७ min
2ते 3 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 वाटीबेसन पीठ
  2. 1 वाटीमक्याचे दाणे
  3. आवश्यकतेनुसार
  4. 2 चमचेतांदळाचे पीठ
  5. 1 चमचालसूण अद्रक पेस्ट
  6. 1 चमचालाल मिरची पावडर
  7. 1 चमचाचाट मसाला
  8. 1/4 चमचाहळद
  9. 1 चमचाओवा
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

६ते७ min
  1. 1

    सर्वप्रथम आपण एका मोठा भांड्यामध्ये मक्याचे दाणे घेऊया त्याच आता एक चमचा लसूण अद्रक ची पेस्ट टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया लसूण अद्रक ची पेस्ट मक्याच्य दाण्यांना व्यवस्थित लागली की त्यातच आपण एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया या सर्व जिन्नस आपण आता व्यवस्थित व मक्याच्या दाण्यांमध्य मिक्स करून घेऊया सर्व मसाले व्यवस्थित लागले की त्यात आपण आता थोडं थोडं करू बेसन पीठ टाकून बेसन पीठ टाकून झाल्यावर आपण त्यामध्ये हे दोन चमचे तांदळाचे पीठ टाकूया

  2. 2

    सर्व साहित्य टाकून झाल्यावर आपण आता हे मिश्रण हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि त्यात आपण आता थोडं थोडं करून पाणी टाकूया इतर आपण जे जे मिश्रण आहे ते आपल्याला जास्त घट्ट दही बनवायचं नाही आणि जास्त पातळी बनवायचं नाहीये मीडिया हे मिश्रण बनवून घ्यायचा आहे हे मिश्रण तयार झाले की आपण लगेच त्याला काय करून घेणार आहोत

  3. 3

    तयार झालेले मिश्रण आता पण लगेच डीप फ्राय करून घेऊया त्यासाठी गॅसवर आपण ते जे आहे ते आपण मिडीयम गरम करून घेणार आहोत म्हणजे तेज आहे ते आपल्याला जास्त गरम करायचं नाहीये आणि लगेचच त्यामध्ये आपण कोण आहे ते आता तेलामध्ये डिप फ्राय करून घ्या घेऊया सुरुवातीचे दोन ते तीन मिनिट आपण लो फ्लेम वरती हे कॉर्न आपल्याला फ्राय करायचे आहे दोन ते तीन मिनिटे झाल्यानंतर पुढील चार ते पाच मिनिट आपण हे हाई फ्लेम वर तळायचे आहे असे केल्याने आपले काँर्न नाही तेलामध्ये फुटणार नाही

  4. 4

    काँर्न पूर्णपणे तेलाच्या वर आले त्यानंतर लगेचच आपण ते एका प्लेटमध्ये काढून घ्यावे
    आणि वरतून पाव चमचा चाट मसाला टाकून आणि कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून खाण्यासाठी घ्यावे गरम गरम चहा बरोबर या क्रिस्पी कॉर्न चा आस्वाद घ्यावा
    धन्यवाद

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Muthal Bhosale
Ashwini Muthal Bhosale @cook_29707977
रोजी
kalyan

Similar Recipes