खमंग भाजणी थालीपीठ (bhajni thalipeeth recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#ashr
#आषाढ स्पेशल रेसिपीज

खमंग भाजणी थालीपीठ (bhajni thalipeeth recipe in marathi)

#ashr
#आषाढ स्पेशल रेसिपीज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
  1. 1 कप भाजणी चे पीठ
  2. 1कांदा
  3. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  4. 1 टीस्पूनटिस्पून तिखट
  5. 2 टेबलस्पूनतेल
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 1/4 टीस्पूनहींग
  8. 1 टीस्पूनओवा
  9. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    प्रथम कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घेतले. एका वाडग्यात भाजणीचे पीठ, कांदा, कोथिंबीर, तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा सर्व मिक्स करून घेतले

  2. 2

    मग त्या मिश्रणात करून पाणी घालून सॉफ्ट गोळा बनवून घेतला. नंतर फ्रायपॅन घेऊन ग्रिसींग करून त्यावर थालिपीठाची पिठातील एक गोळा घेऊन कापून घेतला. त्याला थोड्या थोड्या अंतरावर होल करून घेतले.

  3. 3

    मोठ व लहान लहान असे दोन्ही प्रकारचे थालीपीठ तव्यावर थापून घेतले. मग गॅसवर ठेवून दोन्ही बाजूने खमंग भाजून घेतले.

  4. 4

    मग डिश मध्ये ठेवून दह्याबरोबर खमंग भाजणीचे थालीपीठ सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes