पपईचे स्वीट आप्पे (papayache sweet appe recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

Week 2 ...मी वृंदा शेंडे मॅडम ची पपई चे स्वीट आप्पे ही रेसिपी कुकस्नॅप केली. मिश्रणाचा इतका सुरेख रंग आला. एकदम मस्त झाले अप्पे.खूपच आवडले मला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५-७ मिनिटे
२-३
  1. 1/2 कपपपईचा गर
  2. 1/4 कपरवा
  3. 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  4. 2 टेबलस्पूनसाखर
  5. 2 टेबलस्पूननारळाचा चव
  6. १/८ टीस्पून वेलची
  7. 1 टीस्पूनतूप
  8. चिमुटभरमीठ
  9. 2-3 टेबलस्पूनपाणी...आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

५-७ मिनिटे
  1. 1

    तांदळाचं, पीठ,रवा,साखर,पपईचा गर एकत्र करून मिक्सर मधून फिरवून घेतले.

  2. 2

    त्यात वेलची पूड,मीठ घालून एकत्र केले.आवश्यकतेनुसार पाणी घालून ढवळले.१० मिनिटे झाकून ठेवले.

  3. 3

    आप्पे पात्राला तुपाने ग्रीस करून त्यात छोटे छोटे अप्पे सोडले.झाकण ठेवले.

  4. 4

    आप्पे दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घेतले.

  5. 5

    आप्पे खाण्यासाठी तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes