मँगो आप्पे (mango appe recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#रेसिपीबुक
#week11

मी आज आंब्याचा आटवलेला पल्प घालून मँगो आप्पे बनविले इतका मस्त स्वाद आला आहे .....

मँगो आप्पे (mango appe recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week11

मी आज आंब्याचा आटवलेला पल्प घालून मँगो आप्पे बनविले इतका मस्त स्वाद आला आहे .....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनीटे
२ जण
  1. १५० ग्राम रवा
  2. २०० मिली दूध
  3. 4 टेबलस्पूनआंब्याचा आटवलेला पल्प
  4. 1 टेबल स्पूनसाखर (ऐच्छिक)
  5. 1/4 टिस्पून वेलचिपूड
  6. चिमूटभर मीठ
  7. 1 टेबल स्पूनखवलेलं ओलं खोबरं
  8. 1 टेबल स्पूनखोबऱ्याचे तुकडे
  9. 1/2 वाटीतूप
  10. चिमूटभरखायचा सोडा
  11. 2 टेबल स्पूनकाजू चे तुकडे

कुकिंग सूचना

१५ मिनीटे
  1. 1

    भांड्यात रवा, आंब्याचा पल्प, दूध, खोबरं घाला. झाकण ठेवून अर्धा तास ठेवा.

  2. 2

    नंतर खोबऱ्याचे तुकडे, मीठ, वेलचीपूड, खायचा सोडा घालून ढवळा. (मिश्रण जास्त घट्ट वाटल्यास थोडे दूध घाला)

  3. 3

    मंद गॅसवर आप्पेपात्र ठेवून गरम झालं की तूप घाला. त्यात काजू घालून मग मिश्रण थोडं अर्ध घाला त्यावर चमच्याने आंब्याचा पल्प मधोमध घाला व परत त्यावर मिश्रण घाला. झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवा.

  4. 4

    पाच मिनिटानंतर झाकण काढून आप्पे उलटा त्यावर बाजूने तूप सोडा व परत ४-५ मिनिटे शिजू द्या. शिजले की काढून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes