ब्लॅक व्हीट खीर काळा गव्हाची खीर (black wheat kheer kala gavyachi kheer recipe in marathi)

R.s. Ashwini @Ash_Gourmet
ब्लॅक व्हीट खीर काळा गव्हाची खीर (black wheat kheer kala gavyachi kheer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गहू दोन पाण्यामध्ये धुन पाण्यात भिजत घालायचे चार ते पाच तास भिजू द्यायचे
- 2
पाच ते सहा तास गहू छान भिजले की त्यांना पाण्यातून बाहेर काढायचं आणि धून कुकर मध्ये शिजवायला ठेवायचे 3 ते 4 यू द्यायच्या
- 3
शिजलेल्या गव्हाण ना रवीने किंवा पळीने घोटून थोडं मऊ करून घ्यायचं आणि मग तूप घालून तुपाच्या कढईत परतून घ्यायचं
- 4
एका भांड्यात दूध गरम करून आठवायला ठेवायचं मग त्याच्यात शिजलेले गहू घालून साखर घालायची आणि आणि उपळत ठेवायचं
- 5
छान उकळल्यावर ती वरतून ड्रायफ्रुट्स किंवा गुलाबाच्या पाकळ्या घालून
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#CPM4 #रेसिपी मॅगझीन .पारंपारिक पद्धतीने बनवलेली गव्हाची खीर. Rajashree Yele -
-
-
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#week 4#रेसिपी मॅगझीन# गव्हाची खीर Rupali Atre - deshpande -
-
-
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4 # गव्हाची खीर.. विदर्भात गव्हाची खीर कधी करत नाही. आज पहिल्यांदाच मी ही खीर केली आहे. पण छान चव वाटली खीरीची.. घरीही सर्वांना आवडली..😋 ही खीर करायला थोडा वेळ लागतो, गव्हाची असल्यामुळे. शिवाय मी गहू, शिजविल्यावर मिक्सर मधून फिरवून घेतले. न फिरविता, रवीने घोटून किंवा मॅश करूनही करता येते.. Varsha Ingole Bele -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4आज तुमच्या बरोबर गव्हाची खीर ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
-
-
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4पारंपरिक व पौष्टिक अशी ही खीर खूप चविष्ट होते अगदी गव्हाचा कोंडा काढण्यापासून ते गूळ घालून एकजीव करेपर्यंत खूप वेळ लागतो पण चव भन्नाट आहे व गव्हाची व गुळाची दोन्ही कॉम्बिनेशन त्यात मध्ये लागणारे खोबऱ्याचे तुकडे खूप छान खीर होते ही दुसऱ्या दिवशी अजून चविष्ट लागते Charusheela Prabhu -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#KS5 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ५ : मराठवाडा साठी मी पहिली पाककृती सादर करत आहे - गव्हाची खीर. गव्हाची खीर करण्यात मेहनत आणि वेळ बरीच लागते. Patience ची परीक्षा होते :D सुप्रिया घुडे -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
#श्रावण#cooksnapश्रावण म्हटले की उपवास चालू होतं कोणी कोणी महिनाभर उपवास करता तर कोणी कोणी सोमवार व शनिवार करतातपण अशी रेसिपीज तुम्ही उपवास नसतानाही कधीही करून खाऊ शकता .अगदी प्रत्येक वयोगटात उपयुक्त अशी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय कराहि रेसिपी मी सौ. सुप्रिया मोहिते ताई यांची रेसिपी cooksnap करत आहे त्यात मी माझ्या पद्धतीने थोडा बदल केलं Bharti R Sonawane -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#week4#गव्हाची खीरआज मी साऊथला मंदिरात प्रसादासाठी जो शिरा बनवतात तसा बनवून त्यात दूध घालून गव्हाची खीर म्हणजेच लापशीची खीर बनविली. तुम्हाला हवं तर दूध जास्त घालून थोडी पातळ खीर बनवू शकता. Deepa Gad -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#गव्हाची खीर म्हणजे मी जाड दलिया घेतलाय .मधुमेही लोकांसाठी करायची असेल तर हीच खीर करा थोडी कमी गोड किंवा शुगरफ्री वापरून पण छान होते . Hema Wane -
-
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र-हा प्रकार देशावर बर्याच वेळा केला जातो. खुप मेहनतीचा प्रकार आहे,पण चव मात्र अप्रतिम लागते.चला खाऊ या पौष्टिक रूचकर खीर....... Shital Patil -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4गव्हाची खीर प्रमुख्याने खपली गव्हाची करतात. खपली गव्हाची खीर चवीला खुपच छान लागते त्याच बरोबर खपली गव्हामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. या खीरी मध्ये गुळ घालतात त्यामुळे तिची पौष्टिकता अजूनच वाढते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
गव्हाची सात्विक खीर (gavyachi satvik kheer recipe in marathi)
#cpm4#week4#गव्हाची_सात्विक_खीर...😋 माझे चुलत आजोबा श्री.दामोदरबुवा महाराज गोसावी..संत परंपरेतील एक अधिकारी व्यक्ती.. सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य.. सातारा जिल्ह्यात सिद्धेश्वर कुरवली या छोट्याशा खेडेगावात त्यांचा वैशाख शुद्ध अष्टमीला जन्म झाला..श्रीरामांची ,श्री सिद्धेश्वरांची,श्रीहनुमानांची ही त्यांची दैनंदिन उपासना..श्री गोंदवलेकर महाराजांनी दामोदर महाराजांची खूप परीक्षा घेतली आणि मगच त्यांना आपले शिष्यत्व बहाल केले..माझ्या वडिलांच्या आठवणीतील एक गोष्ट म्हणजे गोंदवलेकर महाराज एकदा घोड्यावरुन चालले होते..आता घोड्याचे पळणे तर आपल्याला माहितच आहे..त्या घोड्याच्या पाठोपाठ दामोदरबुवा पण पळू लागले कारण एकच की गोंदवलेकर महाराजांनी त्यांना (दामोदर महाराजांना) शिष्य बनवावे..धन्य ते गुरु आणि गुरुंवर अढळ श्रद्धा असणारे धन्य ते शिष्य..🙏🙏 श्री. दामोदर महाराजांना गव्हाची खीर खूप आवडायची..म्हणून गावाकडे महाराजांच्या समाधीमंदिरात( हे समाधी मंदिर माझ्या वडिलांनी बांधले आहे 🙏) त्यांच्या जयंतीनिमित्त गव्हाच्या खीरीचा नैवेद्य दाखवतात..तसेच हल्ली गावाला जायला होतं नाही म्हणून माझ्या आईकडे देखील वैशाख शुद्ध अष्टमीला महाराजांच्या जयंतीनिमित्त गव्हाच्या खीरीचा नैवेद्य आवर्जून करतात..😊.. Cookpad च्या या theme मुळे या सुंदर आठवणी जाग्या झाल्या..😍 चला तर मग खमंग सात्विक पौष्टिक गव्हाची खीर कशी करायची ते पाहूया.. Bhagyashree Lele -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#KS7# लाॅस्ट रेसिपी ही रेसिपी पुर्वापार चालत आलेली आहे.आमची आजी उत्तम करायची.साहित्य अगदीच घरात सहज उपलब्ध असलेले, शिवाय चविष्ट आणि पौष्टिकही! Pragati Hakim -
खीर
#पहिलीरेसिपी - ही गहूची खीर खूप पौष्टिक आहे. हे खूपच स्वादिष्ट लागते, जर खपली गहू वापरले तर चविस अप्रतीम लागते. Adarsha Mangave -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#KS4 : खानदेशा ची सू प्रसिध्द अशी ही गव्हाची खीर फार पौष्टिक आहार आहे .त्यातून फायबर आयर्न पुष्कळ प्रमाणात शरीराला मिळतात . त्या खीर मध्ये आणखीन ड्राय फ्रूट दूध जे संपुर्ण आहार आहे ते पण घातलं जातं . म्हणुन च खानदेशी लोकं गुट गुटित दिसतात.मी पारंपारिक पद्धतीने गव्हाची खीर बनवली आहे no short cut. Varsha S M -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#KS4 थीम ४ : खान्देश"गव्हाची खीर" माझ्या आजोळी देवीच्या भंडाऱ्याला बनविली जाते. या भंडाऱ्यात लोक प्रसाद म्हणून ही खीर आवडीने खात. मी येथे गव्हाच्या खीरीसाठी खपली गव्हाची भरड वापरली आहे. खपली गव्हाची चपाती, पुरणपोळी खायला चविष्ट लागते.हया गव्हात भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. तर या गव्हाची खीरही अतिशय पौष्टिक बनते. तर बघूया ही रेसिपी Manisha Satish Dubal -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4गव्हाची पौष्टीक खीर अगदी खमंग लागते.अगदी साधी व सोपी रेसिपी आहे.मला साताऱ्याचा सज्जनगड म्हणले की तिथली प्रसादाची गव्हाची खीर आठवते.एकदा सज्जनगडला गेले असताना समाधीचे दर्शन घेतले.खूपच उशीर झाला होता.दुपारी भोजनप्रसाद असतो,तो घ्यायला गेलो तर जिथे पंक्ती बसतात तिथली दारं बंद!आईने जाऊन तेथील बुवांना विनंती केली.लांबून आलो आहोत आणि भूकही लागली आहे...निदान थोडा थोडा तरी प्रसाद मिळावा.त्यांनी जाणले व प्रेमाने आम्हाला जेवायला बसवले...फक्त आज खीर होती ती मात्र बहुतेक संपली आहे.आमटीभात मिळेल...म्हणलं,ठीक आहे!आमटीभात संपवत असतानाच छोट्या कावळ्यात शिल्लक गव्हाची खीर होती ती वाढप्यांनी आणून वाढली.अगदी डाव डाव सगळ्यांना!आम्हाला आश्चर्य वाटले...तेवढ्यात वाढप्यांनीच सांगितले थोडी बाजूला काढली होती तीच वाढलीये.श्री रामदासकृपाच झाली म्हणायची!फक्त गूळ आणि गव्हाचा दलिया थोडे वेलदोडे अशी अमृततुल्य खीर अजूनही डोळ्यापुढे येते.श्रीरामांनी आम्हाला विन्मुख पाठवले नाही.पुढे या रामदासांच्या दासबोधाचा आईने खूप अभ्यास करुन "उपासक" ही पदवी मिळवली."श्रद्धा जेथे..तेथे राम"याची प्रचिती आली.गव्हाची खीर करताना मला ही आठवण नेहमीच येते! Sushama Y. Kulkarni -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplaychi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#post2#सात्विक रेसिपीज ने नैवेद्या पानात नेहमी लाल भोपळ्याची खीर करते आज मग मी सात्विक थीम असल्यामुळे लाल भोपळ्याची खीर केली भोपळ्यात बीटा कॅरोटीन असल्यामुळे शरीरासाठी पण चांगले असते R.s. Ashwini -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#week4#रेसिपी_मॅगझीन#गव्हाची_खिरहि गव्हाची खीर माझ्या आई च्या घरी मोहरम ला दरवर्षी बनवली जाते ,त्या खीर ला गोड खिचडाही म्हणतात,आणि मी फक्त माझ्या आईने बनवलेलीच गव्हाची खीर खाल्ली होती, पण आज मी स्वतः पहिल्यांदा बनली तेही कुकपॅड मुळे , खुप छान झाली आहे हेल्दी पण आणि टेस्टी पण 😋 Jyotshna Vishal Khadatkar -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#KS4 #खान्देशीगव्हाची खीर ही अतिशय पोष्टीक पचायला हलकी फुलकी😋 Madhuri Watekar -
-
गहुली (गव्हाची खीर) (gavhachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुकही गव्हाची खीर माझ्या सासूबाईंनी मला शिकवली..माझे सासर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे...निंभारणी हे गावाचे नाव अकोला माझे माहेर लग्न होऊन सासरी गेले मी तर मला गावाच्या रूढी-परंपरा कुठलाही काहीही माहीत नव्हते,,,साडी घालून डोक्यावर पदर असायलाच पाहिजे , तिथे अर्धा स्वयंपाक गॅसवर वर आणि अर्धा स्वयंपाक चुलीवर,आणि गावाला जायचं म्हणजे आम्हाला बैलगाडीने गावाला जावं लागत होतं तिथे बसेस चालत नव्हत्या,आमचं गावचे रस्ते अतिशय खराब,, गावात पोचत पर्यंत अर्धमेले शरीर होऊन जायचं,,भयानक रस्ते खराब आणि बैलगाडी ,मी कधीही असलं पाहिलेलं नव्हतं,पण मी कधीही कुरकुर केली नाही मला मजा वाटायचीआणि माझा स्वभाव असा कुरकुर करणारा नव्हता मी मी कुठेही लगेच ॲडजस्ट होते,,आणि गावाला गेल्यावर चुली वर स्वयंपाक सुद्धा मला करायला आवडायचा,,मला चुलीवर स्वयंपाक करायला मजा यायची,, सासूबाईंना भीती वाटायची मला सवय नाहीये त्या मला ",नको करू," असं म्हणत राहात असे,, मी तिथे सगळ्यांचं मन जिंकून घेतलं होतं,,आणि तिथल्या सगळ्या माझ्या सासरच्या लोकांना माझं अतिशय कौतुक वाटायचं की ही शहरात वाढलेली लाडकी मुलगी आपल्या इथे सहजतेने ऍडजेस्ट झाली,,,ते सर्वांना अभिमानाने माझं कौतुक सांगायचेआणि मी पण गावाला गेली की खूप तिथे मजा मजा करायची छान चुलीवर स्वयंपाक माझ्या नंदा माझे दीर माझ्या आजूबाजूला बसून माझं कौतुक करत थकत नव्हते...आणि ते कौतुक ऐकून मलाही खूप छान वाटायचं...आणि त्या कौतुकाने मला तिथे ऍडजेस्ट व्हायला वेळ लागला नाही,, पण मला साधा स्वयंपाक हा करता येत नव्हता,,माझ्या सासूबाईंनी मला भरपूर शिकवले खूप प्रेमळ होत्या.आमच्या गावाकडे ही खीर आवडीने केली जाते,पौष्टिक खीर आहे ही.. Sonal Isal Kolhe
More Recipes
- गव्हाची सात्विक खीर (gavyachi satvik kheer recipe in marathi)
- पोहा कटलेट - मिक्स व्हेज (poha cutlets mix veg recipe in marathi)
- व्हेज शाही पुलाव (veg shahi pulav recipe in marathi)
- मसाला भरली भेंडी (masala bharli bhendi recipe in marathi)
- बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक (banana chocolate dryfruit milkshake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15267593
टिप्पण्या (2)