बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक (banana chocolate dryfruit milkshake recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#Trending recipe ......
शेक म्हटलं की तोंडाला पाणी सुटनारच 😋😋😋😋
आज बनाना मिल्क शेक करणार म्हटले तर....लगेचच मुलाचा पुकारा आला की मम्मा शेक मे चॉकलेट और ड्रायफ्रुड भी डालो अच्छा टेस्टी और हेल्थी भी बनेगा 😳😋
तर मग काय करूनच बघीतले ड्रायफ्रुड आणि चॉकलेट टाकून बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक, ......
ड्रायफ्रुड ने शेक ला छान स्मृतनेस पना तर आलीच पण चॉकलेट ने शेक ची टेस्ट दुप्पट झाली आहे👉😋 आमच्या इथे लहान पासून तर मोठ्या पर्यंत सर्वानाच हा trending बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक आवडला आहे👉😋 चला तर पाहुयात रेसिपी👉👉👉👉

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2बनाना केळी
  2. 2 टेबलस्पूनसाखर
  3. 1/2 टीस्पूनइलायची पावडर
  4. 1 पावथंड दुध
  5. आवडीनुसार ड्रायफ्रुड बदाम काजू पिस्ता
  6. चॉकलेट शिरप

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य एकत्र करून सर्वात आधी मिक्सर च्या पॉट मध्ये केळी ची साल काढून छोटे छोटे तुकडे करून द्यावे व नंतर थंड दुध घालून घ्यावे

  2. 2

    व साखर आणि इलायची पावडर काजू, बदाम पावडर,घालून मिक्सर ला फिरवून थोडे घट्ट अशी स्मृत पेस्ट तयार करून द्यावे नंतर

  3. 3

    सर्व्हिंग ग्लासच्या सर्व बाजूंनी चॉकलेट सिरप टाकून ग्लास रेडी करून त्यात बनाना शेक ओतून घ्यावे व नंतर त्यावरून बदामाचे काप काजू आणि पिस्ता टाकून थंडगार बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक सर्व्ह करावे😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

Similar Recipes