अनार कॅन्डी डाळींब (anar candy dalimb recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#Trending_recipe .......
अनार कॅन्डी😋😋😋😋आहाह काय मस्त चटपटीत😋 माझ्या मुलाची फार आवडीची होममेड अनार कॅन्डी 🍭🍭 बनवायला एकदमच सोपी आणि टेस्टी चटपटीत, चला तर रेसिपी बघुया,,,,, आणि हो तुम्ही पण नक्की करून बघा आणि सांगा कशी झाली👉😋 ती

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
  1. 1 कपअनार ज्युस
  2. 4 टेबलस्पूनसाखर
  3. 1 टीस्पूनकाळ मीठ
  4. 1 टीस्पूनजीरे पूड
  5. आणि कॅन्डी साठी काड्या किंवा टुथपिन

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र करून द्यावे व नंतर गॅस वर एक कढईत अनार ज्युस टाकून त्यात लगेच साखर टाकून छान मिक्स करून पाक तयार करून द्यावे

  2. 2

    नंतर पाक तयार झाला की काळ मीठ आणि जीरे पूड घालून मिक्स करून ५ सेकंद ढवळून घ्यावे

  3. 3

    नंतर छान अनार पाक तयार झाला की एका प्लेट मध्ये थोडे पाणी घेऊन त्यात चमच ने कॅन्डी पाक घेऊन पाण्यात टाकून बघावे जर कॅन्डी घट्ट झाली की आपला अनार कॅन्डी पाक तयार आहे👉

  4. 4

    नंतर एका प्लेन पॅड वर किंवा ताटात चमचा ने अनार कॅन्डी पाक आवडीप्रमाणे आकार देऊन त्यावर काड्या लावून १० मिनिटे थंड होऊ द्यावेत व नंतर सहजपणे हाताने काढून आवडेल त्या प्रमाणे सर्व्ह करावे😋😋

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

Similar Recipes