स्वीट कोन चाट (sweet corn chaat recipe in marathi)

Prachi Pal
Prachi Pal @PrachiPalFoodz

स्वीट कोन चाट (sweet corn chaat recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमक्याचे दाणे
  2. तूप
  3. 1 टेबलस्पूनमिरची पावडर
  4. 1 टीस्पूनचाट मसाला
  5. मीठ
  6. लिंबू
  7. कोथिंबीर
  8. चीज

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    गॅसवर कढई ठेवून त्यात तूप घालून मंद आचेवर मक्याचे दाणे परतवून घ्यावे.

  2. 2

    मग ते एका भांड्यात काढून त्यात मिरची पावडर चाट मसाला मीठ आणि लिंबू पिळून मग चिरलेली कोथिंबीर

  3. 3

    भुरभुरावी आणि किसलेले चीज घालून सर्व करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Pal
Prachi Pal @PrachiPalFoodz
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes