चटपटे कॉर्न (chatpate corn recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#कॉर्न
संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी झटपट होणारे,टेस्टी,चटपटे कॉर्न......

चटपटे कॉर्न (chatpate corn recipe in marathi)

#कॉर्न
संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी झटपट होणारे,टेस्टी,चटपटे कॉर्न......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपमक्याचे दाणे
  2. 1/2 चमचाचाट मसाला
  3. 1 टीस्पूनतिखट
  4. मीठ चविनुसार
  5. तेल आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

10 मिनीट
  1. 1

    प्रथम मक्याचे दाणे काढुन घ्या.आणी थोड्या पाण्यात पाच,सात मिनीट वाफवुन घ्या.कच्चे ठेवले तरी चालतील पण मी नेहमी वाफवते.

  2. 2

    आता यांना स्टीक मधे(टुथपिक मधे) खोचुन घ्या.पॅन मधे तेल गरम करुन शॅलो फ्राय करुन घ्या.

  3. 3

    शॅलो फ्राय झाल्यावर वरुन तिखट,मीठ,चाट मसाला भुरकवा.आणि मस्त सर्व्ह करा चटपटे कॉर्न.......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes