चटपटीत चना जोर (chana jor recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#झटपट
छोट्या छोट्या भुकेसाठी. कमी साहित्य,कमी वेळ लागणारी अशी हि रेसिपी.. माझ्या आवडीची.. चपपटीत चना जोर.
.

चटपटीत चना जोर (chana jor recipe in marathi)

#झटपट
छोट्या छोट्या भुकेसाठी. कमी साहित्य,कमी वेळ लागणारी अशी हि रेसिपी.. माझ्या आवडीची.. चपपटीत चना जोर.
.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 50 ग्राम ग्राम चना जोर
  2. 1बारीक चिरलेला कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 2-3 हिरव्या मिरच्या
  5. थोडीशी कोथिंबीर
  6. मीठ चवीनुसार
  7. 1/2 टेबलस्पूनतिखट
  8. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  9. 1/2 टिस्पुनकाली मिर्ची पावडर
  10. 1 टेबलस्पूनलिंबू रस
  11. 3/4टेबलस्पून बारीक शेव

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    वरील सर्व साहित्य एकत्र करा.

  2. 2

    चांगले मीक्स करून.. त्यात लिंबू रस घाला. बारीक चिरलेला कांदा मिर्ची कोथिंबीर टमाटर घालून खायला द्या... चटपटीत चना जोर...💃💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes