साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

Priyanka Girkar @Priyapratik
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा म्हटलं की, गृहिणी साबुदाणा आधी भिजत घालतात. उपवासामध्ये बऱ्याचदा अन्य जेवणाचा त्याग करण्यात येतो आणि त्याऐवजी बऱ्याच ठिकाणा साबुदाण्याचे पदार्थ बनवून त्याचं सेवन करण्यात येतं.साबुदाणा सेवन केल्याने हाड,त्वचा,हाय बीपी, वजन,रक्त, यांच कार्य सुरळीत चालत.हे त्याचे फायदे आहेत. साबुदाण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
#grp
#गुरुपौर्णिमास्पेशलरेसिपी
कुकिंग सूचना
- 1
7 - 8 तास भिजलेला साबुदाणा एका पातेल्यात घेवून त्यात शेंगदाणा कूट+ साखर +मीठ एकत्र करून घ्यावे.
- 2
गॅसवर गरम करत ठेवलेल्या पातेल्यात तेल ओतून कढीपत्ता+ मिरची +उकडलेला बटाटा 2 मिनिटे भाजून घ्यावे.
मिक्स केलेला साबुदाणा त्यात एकत्र करावा.2 मिनीटे चांगली परतून घ्यावी.वरुण तुपाची धार सोडावी. - 3
उपवासाची पौष्टिक खिचडी तयार झाली.
ही खिचडी दहीसोबत खावी.
प्रतिक्रिया
यांनी लिहिलेले
Similar Recipes

साबूदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
अंगारकी असो की एकादशी, महाशिवरात्री असो की सत्यनारायणाची पूजा प्रत्येक मराठी घरात उपास म्हटले की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून उपास करणारे बरेचजण मला माहीत आहेत. मला मात्र लहानपणी ही खिचडी खाल्यावर खूप पित्त व्हायचे, पण खिचडीतल्या बटाट्यासाठी मला ती खाण्याचा मोह आवरायचा नाही.साबुदाणा खिचडी ही गरमा-गरम खाल्ली तरच ती चविष्ठ लागते, एकदा का ती थंड झाली की खाताना संपूर्ण जबड्याचा व्यायाम होणार हे निश्चित..😂


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cooksnapसाबूदाणा खिचडी ही ,माझी मैत्रीण शिल्पा कुलकर्णी हिच्या रेसिपी प्रमाणे करून पाहिली ..खूपच छान आणि झटपट खिचडी झाली शिल्पा...👌👌😋😊


साबुदाण्याची खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cpm6साबुदाण्याचे सेवन हे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते . साबुदाण्याचे सेवनाने पोटाच्या समस्या दूर होतात. साबुदाणा आपल्याला इन्स्टंट एनर्जी देतो त्यामुळेच उपवासा दिवशी शाबुदाणा खाण्याची प्रथा पडली असावी चला तर मग पाहूया त्याची रेसिपी


साबूदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#CDYमाझी आणि माझ्या मुलांची आवडीची साबूदाणा खिचडी ..😊कधीही छोट्या भूकेसाठी अगदी परफेक्ट .


हरियाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR#उपवास_रेसिपी#हरियाली_साबुदाणा_खिचडी सर्व भारतीयांचे उपवास साबुदाण्याशिवाय अपूर्णच.. भारतात नवरात्री, महाशिवरात्री, एकादशी या काळात साबुदाणा आणि साबुदाण्यापासून तयार केलेले पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे साबुदाणा खिचडी लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. आज देवशयनी / आषाढी एकादशी आहे. भक्तांकडून विठ्ठलाची पूजा केली जाते. आज बहुतेक भक्त आपल्या पूज्य देवतेसाठी उपवास,पूजा अर्चा, नामस्मरण करुन देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतात.याचाच अर्थ तर 'उपवास' म्हणजेच 'उप+वास' देवाच्या जास्तीत जास्त जवळ 'वास ' करणे.अवतीभवती रहायचे. आजच्या उपवासासाठी मी हरियाली साबुदाणा खिचडी केली आहे, नेहमीच्या साबुदाणा खिचडीला एक स्वादिष्ट ट्विस्ट दिलाय... दिसायला अतिशय आकर्षक अशी ही खिचडी करायला पण सोपी आणि पटकन होणारी आहे. चला तर मग रेसिपीकडे...


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cooksnap #संपदा शृंगारपुरे # आज गुरुवार .. आमचा उपवासाचा दिवस.. त्यामुळे तुमची साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी मी cooksnap केली आहे. छान झाली आहे. खिचडी...


साबुदाणा खिचडी/ उसळ (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr .. की वर्ड.. साबुदाणा.. नवरात्र...उपवास... वेगवेगळे पदार्थ... चॅलेंज....तेव्हा आज साबुदाणा खिचडी किंवा उसळ, जी वेगवेगळ्या पद्धतीने बनविता येते. त्यातीलच ही एक पद्धत.. बटाटा किसून उसळी मध्ये टाकायची आई.. म्हणून ही तिच्या पद्धतीने केलेली उसळ. हो, आणि या बाजूला उसळ म्हणतात..


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#साबुदाणाखिचडी #cooksnap #najninkhanआज मी cooksnap म्हणून नाजनीन खान यांची साबुदाणा खिचडी बनवली.


साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
उपवासाची रेसिपी चॅलेज 😋😋#UVRआज आषाढी एकादशी निमित्त उपवासासाठी फराळाचे मेनू साबुदाणा खिचडी करण्याचा बेत केला.


फोडणीची साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
उपवासाला आपण साबुदाणा खिचडी नेहमीच करतो. हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालून खिचडी केली जाते.आज मी उपवासाच्या दिवशी न खाता इतर दिवशी खाण्यासाठी खिचडी केली आहे. म्हणजेच कांदा टाकून केलेली आहे.तुम्ही नक्की करून बघा खुप छान लागते खिचडी.


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#फॅमिली


साबूदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#नवरात्री उपवास


साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
# साबुदाणा खिचडी उपवासाचे अनेक पदार्थ आहे. त्यापैकी साबुदाणा खिचडी ही सर्वांनची आवडती आहे.


उपासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#cpm6#trending recipe#उपासाची साबुदाणा खिचडीआमच्याकडे माझ्या मुलांना साबुदाणा खिचडी खुप आवडते. ते मी उपास नसताना केव्हाही करतो. मुलांना डब्यामध्ये किंवा ब्रेकफास्टसाठी साबुदाणा खिचडी म्हटलं की एकदम खूष होतात. पुन्हा एकादशीच्या निमित्ताने ही पुन्हा आज बदलली होती. अतिशय छान लागते ही खिचडी.


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
उपवासासाठी झटपट होणारी खमंग टेस्टी साबुदाणा खिचडी.☺️


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
ही विदर्भ पद्धतीची लाल तिखट घालुन केलेली झणझणीत साबुदाणा खिचडी एकदम मस्त


साबुदाणा खिचडी (sabudana recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रउपास असला की प्रामुख्याने केली जाते ती साबुदाणा खिचडी. मग कोणी दह्याबरोबर, तर कोणी ओलं खोबरं आणि कोथिंबिर घालून तर कोणी लिंबू पिळून ती खिचडी फस्त करतात. अंगारकी असो की एकादशी, महाशिवरात्री असो की सत्यनारायणाची पूजा प्रत्येक मराठी घरात उपास म्हटले की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून उपास करणारे बरेचजण मला माहीत आहेत. मला मात्र ही खिचडी खाल्यावर खूप पित्त होते, पण ती खाण्याचा मोह मात्र आवरत नाही.साबुदाणा खिचडी ही गरमा-गरम खाल्ली तरच ती चविष्ट लागते, एकदा का ती थंड झाली की खाताना संपूर्ण जबड्याचा व्यायाम होणार हे निश्चित.साबुदाणा खिचडी करणे म्हणजे एक कला आहे. प्रत्येकाच्या हातची खिचडी ही खाणेबल असेलच असं नाही. माझी आई साबुदाणा भिजवताना दोन तीन वेळा धुवून घेते. मग साबुदाणे बुडेपर्यंत त्यात पाणी घालते. १५ मिनिटानंतर त्यातील पाणी काढून रात्रभर भिजू देते. मऊ, मोकळी खिचडी होण्यासाठी साबुदाणा छान भिजला आणि फुलला पाहिजे. तर अशी ही साबुदाणा खिचडी बघुया कशी करतात ते.


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
विदर्भ पद्धतीची लाल तिखट घालुन केलेली ही झणझणीत साबुदाणा खिचडी एकदम मस्त


रुचकर साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#HLR"रुचकर साबुदाणा खिचडी"


साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#SR#महाशिवरात्री स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪महाशिवरात्रीला निंरकाळ उपवास असतो पण एकादशी दुप्पट खाशी असी म्हणणं असते 🤪🤪#महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🌹


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी ही उपवासासाठी खातात.


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr#day3#साबुदाणाखमंग टेस्टी अशी खिचडी.


साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी साबुदाणा खिचडी तर मला असे वाटते सगळ्यांना च आवडते ,माझ्या तर घरी सर्वांना च अति प्रिय आहे उपवास असो या नसो कधी ही चालणार


शाही साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)


साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
#myfirstrecipe


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cpm6


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
आज सकाळी नाश्ता करायला आदल्या दिवशी रात्री पासून तयारी करावी लागते


रताळं -साबुदाणा खिचडी (Ratal sabudana khichdi recipe in marathi)
रताळ घालून केलेली ही साबुदाण्याची खिचडी अतिशय चविष्ट लागते


साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी आणि उपवास हे एक समीकरण ठरलेलच आहे.चला तर मग पाहूया रेसिपी

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15305938
टिप्पण्या (3)