साबुदाण्याची खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#cpm6
साबुदाण्याचे सेवन हे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते . साबुदाण्याचे सेवनाने पोटाच्या समस्या दूर होतात. साबुदाणा आपल्याला इन्स्टंट एनर्जी देतो त्यामुळेच उपवासा दिवशी शाबुदाणा खाण्याची प्रथा पडली असावी चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिट
3 जनांसाठी
  1. 1 कपसाबुदाणा
  2. 3/4 कपशेंगदाणे
  3. 5-6 हिरव्या मिरच्या
  4. 1बटाटा उकडून
  5. 1 चमचामीठ
  6. 2 चमचेतूप किंवा शेंगदाणा तेल

कुकिंग सूचना

पंधरा मिनिट
  1. 1

    साबुदाणा अगोदर दोन ते तीन वेळा धुऊन घेणे व त्यात साबुदाणा भिजेल इतपत पाणी घालून साबुदाणा रात्रभर भिजवून घेणे. शेंगदाणे कढईत खमंग भाजून घेणे व त्याचा जाडसर कूट करून घेणे.

  2. 2

    आता कढईत तेल घालून त्यात कापलेली हिरवी मिरची, कापलेला बटाटा टाकून छान परतून घेणे आता त्यात भिजवलेला साबुदाणा जाडसर शेंगदाणा कूट मीठ घालून छान परतून घेणे.

  3. 3

    साबुदाणा छान परतून घेणे साधारण पाच ते सात मिनिटात आपली साबुदाणा खिचडी तयार होते.

  4. 4

    साबुदाणा खिचडी आपल्या आवडीनुसार दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याची चटणी बरोबर सर्व करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashwini Anant Randive
रोजी

Similar Recipes